26 December 2024 6:34 AM
अँप डाउनलोड

नागपूर (C.R.P.F.) पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
2
इंडियन प्रीमियर लिग – २०१३ मधील पुणे वारीयर्स हा संध कोणाच्या मालकीचा आहे?
प्रश्न
3
चीनचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष कोण?
प्रश्न
4
दसादशे १२.५ सरणे किती वर्षात ७०० रुपये मुद्लाचे २५२ रुपये सरळव्याज होईल?
प्रश्न
5
अरुणभाईने एक वस्तू ५० रुपयात घेऊन ६० रुपयात विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला?
प्रश्न
6
अहमदनगर जिल्ह्याचा शेजारी खालीलपैकी कोणता जिल्हा नाही?
प्रश्न
7
फराक्का बॅरेज चा विवाद कोणत्या देशांमध्ये आहे?
प्रश्न
8
द्या या नामापासून खालीलपैकी कोणते विशेषण तयार होत नाही?
प्रश्न
9
विवेकची पाच विषयातील सरासरी ६०.६ असून उरलेल्या दोन विषयात त्याला १७३ गुण मिळाले तर त्याची सात विषयातील गुणांची सरासरी किती?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणते विधान चूक आहे?
प्रश्न
11
खालीलपैकी विशेष नाम कोणते?
प्रश्न
12
एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन हि संकल्पना प्रथम कधीपासून राबविण्यात आली?
प्रश्न
13
पी. व्ही. सिंधू हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणते वाक्य अपूर्ण भूतकाळातील आहे?
प्रश्न
15
4 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?
प्रश्न
16
पाणी पडणे म्हणजे
प्रश्न
17
हात या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ नाही?
प्रश्न
18
मुंबईहून एक विमान ताशी ६७० किमी वेगाने ४ तासात दिल्लीला पोहचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
प्रश्न
19
सखालीलपैकी कोणता शब्द पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत?
प्रश्न
20
2001 या वर्षातील शिक्षकदिन बुधवारी होता. तर 2004 चा शिक्षकदिन कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
21
९९९९ – ९९९ – ९९ – ९ = ?
प्रश्न
22
2011 च्या जनगणनेनुसार 2001 ते 2011 या दशकात साक्षरता दरात किती टकक्यांनी वाढ घडून आली आहे?
प्रश्न
23
दुसरे महायुद्ध संपल्यावर भरविण्यात आलेल्या बेरटनवूड परिषदेचे श्रेय कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला देता येईल?
प्रश्न
24
जर x : y = ३ : ५ आणि y : z = ४ : ६ तर x : z = ?
प्रश्न
25
लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे?
प्रश्न
26
५०० × ०.५ × ०.८ = ?
प्रश्न
27
तळे या शब्दाचे अनेक वचन निवडा?
प्रश्न
28
५/३ चे टक्के + ८/३ चे १० टक्के = ?
प्रश्न
29
सर्वांनी शांत बसावे. या वाक्याचा प्रयोग ओळखा?
प्रश्न
30
सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
31
१८ व २४ यांचा मसावी किती?
प्रश्न
32
गारो, खांसी, जैतीया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?
प्रश्न
33
७६ चा शेकडा २० काढा?
प्रश्न
34
सध्या गाजत असलेल्या कुडनकुलम प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
35
अश्रू – डोळे तसे रसना – ……….
प्रश्न
36
कापूस – कपडा तसेच रेशम – ………..
प्रश्न
37
घोसीखुर्द प्रकल्प उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो?
प्रश्न
38
जर एका सांकेतिक लिपीत PAPER हा शब्द SCTGW असा लिहिला, तर त्याच सांकेतिक लिपीत MOTHER हा शब्द कसा लिहावा लागेल?
प्रश्न
39
जर 120 किमी. अंतर रेल्वेने आणि उर्वरित अंतर कारने प्रवास केला तर 600 किमी अंतर पार करण्यासाठी ८ तास लागतात. तर रेल्वेने 200 किमी अंतर प्रवास केला आणि उर्वरित कारने प्रवास केला तर 20 मिनिटे अधिक लागतात. तर रेल्वेच्या वेगाने कारच्या वेगाशी असलेले गुणोत्तर किती?
प्रश्न
40
१०, २०,४०,८०, १६०, ?
प्रश्न
41
भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद कोणी भूषविले?
प्रश्न
42
स्टीव्ह जॉब्ज यांने खालीलपैकी कोणत्या कंपनीचे अध्यक्षपद भूषविले?
प्रश्न
43
वाढती चलनवाढ रोखण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करून योजलेला उपाय म्हणजेच-
प्रश्न
44
In Vitro Fertilization (IVF) म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी चा जनक कोण?
प्रश्न
45
रश्मी ही योगेशची पत्नी आहे. दिप्ती ही रश्मीची भिन असेल तर योगेशची कोण?
प्रश्न
46
५/६ ×३/२ ×४/५ = ?
प्रश्न
47
दादासाहेब फाळके पुरस्कार २०१३ खालीलपैकी कोणाला मिळाला?
प्रश्न
48
एका आयताकृतीची जागेची लांबी तिच्या रुंदीपेक्षा 20 मीटरने जास्त आहे,त्या जागेला कुंपण करण्यासाठी प्रती मीटर 26.50 रुपये प्रमाणे 5300 रुपये खर्च येतो. तर त्या जागेची लांबी किती?
प्रश्न
49
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
प्रश्न
50
लोणार सरोवर खालीलपैकी कोत्न्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
51
५०७ – ८८ – १३६ = ?
प्रश्न
52
२०१२-२०१३ साली भारत कोणाची १५० वी जयंती साजरी करत आहे?
प्रश्न
53
मनुष्याने कोणताही निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
54
खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण निवडा?
प्रश्न
55
जर जहाजाला उंट म्हटले उंटाला मोटार म्हटले, मोटारीला विमान म्हटले व विमानाला रेल्वे म्हटले तर वाळवंटात प्रवास करण्यास कोण उपयोगी येईल?
प्रश्न
56
DEF, GFE, IJK…………?
प्रश्न
57
ऐझवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?
प्रश्न
58
१२ वाजून ३० मिनिटाला तास काटा व मिनिट काटा यांच्या किती अंशाचा कोन तयार होईल?
प्रश्न
59
सन 2000 ते 2014 या कालावधीत मॉरीशस हाच देश प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक आघाडीवर राहिला आहे. या कालावधीत भारतात झालेल्या एकूण एफ.डी.आय. पैकी मॉरीशसचा किती हिस्सा आहे?
प्रश्न
60
५/३ चे २० टक्के + ८/३ चे १० टक्के = ?
प्रश्न
61
पुढील विधानांपैकी चुकीचे विधान ओळखा?
प्रश्न
62
शहरात या शब्दाची विभक्ती ओळखा?
प्रश्न
63
जर BUT = GOD तर TUB = ?
प्रश्न
64
खालील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो? तू शांत जेवून घे बरं
प्रश्न
65
गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो?
प्रश्न
66
ढेकर या शब्दाचे लिंग ओळखा?
प्रश्न
67
२ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधीत व्यक्ती खालीलपैकी कोण?
प्रश्न
68
बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
69
३४५.५६ – १२७.२७ = ?
प्रश्न
70
स्वत:शीच केलेले भाषण?
प्रश्न
71
अनृत या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?
प्रश्न
72
बभ्रा करणे म्हणजे?
प्रश्न
73
स्वाभिमान योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
74
मनस + पटल या शब्दांच्या संधीचे चार पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
75
अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिस्स्यापैकी निम्म्या शेतीसाठी खर्च केला.उरलेल्या पैकी निम्म्या मुलाला दिला व एकीची रक्कम पोस्टात जमा केली. जार त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले, तर त्याचा पगार किती?
प्रश्न
76
पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ कोणता?
प्रश्न
77
गौरीच्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी गौरीची कोण?
प्रश्न
78
ज्याला एकही शत्रू नाही असा
प्रश्न
79
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा?
प्रश्न
80
लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबविली आहे?
प्रश्न
81
जर राम श्यामपेक्षा २ वर्षांनी मोठा असेल पण गिता पेक्षा १ वर्षांनी छोटा असेल. गिता सितापेक्षा १ वर्षांनी लहान असेल व सीताचे  वय १० वर्ष असेल तर रामचे वय किती?
प्रश्न
82
4+44+444+4444+………. या श्रेणीतील नऊ साखळ्या आहेत. जर आपण त्यांची बेरीज केली तर दशांशच्या ठिकाणी कोणता आकडा येईल?
प्रश्न
83
ब्लू बॉक्स आणि अंबर बॉक्स सबसिडीवर विकसनशील देशांनी तीव्र आक्षेप घेऊन विरोध दर्शवल्यामुळे अतिशय वादग्रस्त ठरलेली जागतिक व्यापार संघटनेची परिषद कोणती?
प्रश्न
84
सानया शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
85
एक तास म्हणजे किती मिनिटे/ किती सेकंद असतील?
प्रश्न
86
खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा?
प्रश्न
87
५ + ( ४ × ३ ) = ?
प्रश्न
88
पुढे दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ निवडा? ताटाखालचे मांजर
प्रश्न
89
जसे मार्च – फेब्रुवारी तसे नोव्हेंबर – ?
प्रश्न
90
x /१३ = १३ तरx = ?
प्रश्न
91
अलमट्टी धरण कोणत्या नदीवर आहे?
प्रश्न
92
जॉन घरापासून डावीकडे काटकोनात वळला आणि २ किमी अंतर चालला असेच त्याने आणखी तीन वेळा केले तर तो एकूण किती अंतर चालला?
प्रश्न
93
खालीलपैकी सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते?
प्रश्न
94
६ मजूर एक काम १८ दिवसात पूर्ण करतात तर तेच काम २ मजूर किती दिवसात पूर्ण करतात?
प्रश्न
95
२०१३ च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्करामध्ये कोणत्या मराठी अभिनेत्याला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला?
प्रश्न
96
सुंदर या शब्दाची जात कोणती ते खालील पर्यायातून निवडा?
प्रश्न
97
2005-06 या वित्तीय वर्षात पी.चिदंबरम यांनी कोणत्या प्रकारचा अर्थसंकल्प मांडला होता?
प्रश्न
98
ओसामा बिन लादेनला नेस्तनाबूत केलेल्या ऑपरेशनचे नाव काय?
प्रश्न
99
एका अंकगणितीय श्रेणीतील 7 वी व 9 वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज कोणती?
प्रश्न
100
२२ २/९% चे अपूर्णांक रुपांतर करा?

राहुन गेलेल्या बातम्या

x