22 December 2024 8:01 AM
अँप डाउनलोड

नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सीमा पुनिया हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
2
तो घरी असला तरी मी त्याच्याकडेच थांबेन’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
3
१२ मजूर एक काम १२ दिवसात पूर्ण करतात तर ८ मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील?
प्रश्न
4
‘दुसऱ्यांचा ओंजळीने पाणी पिणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा?
प्रश्न
5
पुढीलपैकी पुल्लिंग – स्त्रीलिंगी रुपाची कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा?
प्रश्न
6
एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते. तर  ५१ प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
प्रश्न
7
५०० रु. किंमतीच्या वस्तूची किंमत शेकडा २५ ने वाढली तर त्या वस्तूची नवीन किंमत किती झाली?
प्रश्न
8
महाराष्ट्र पोलीस अकादमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
9
भारतीय राज्यघटनेनुसार………..सार्वभौम आहे.
प्रश्न
10
खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा?
प्रश्न
11
५, २, ९ यांपैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा?
प्रश्न
12
भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे?
प्रश्न
13
‘गायरान’ या शब्दाचे लिंग ओळखा?
प्रश्न
14
सायरस मिस्त्री हे खालीलपैकी कोणत्या उद्योगाचे प्रमुख आहेत?
प्रश्न
15
एका कुस्तीच्या फडात पैलवान दुसऱ्या प्रत्येक पैलवानाबरोबर एक  कुस्ती खेळतो. त्या फडात एकूण २१ कुस्त्या झाल्या तर तेथे एकूण किती पैलवान सहभागी झाले होते?
प्रश्न
16
द. सा. द. शे. १०% दराने एका रक्कमेचे २ वर्षाचे सरळव्याज ३०० रु.होते. तर मुद्दल रक्कम किती?
प्रश्न
17
चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
18
देशाच्या राज्यघटनेत दुरुस्ती करून समलिंगी विवाहांना संविधात्मक मन्यता देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
प्रश्न
19
ताशी ४५ किमी वेगाने  जाणारी एक मोटार सायकल एक पुरळ २० सेकंदात पार करते, तर त्या पुलाची लांबी किती?
प्रश्न
20
वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या चौपट आहे. ५ वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या तिप्पट होईल. तर त्याचे संध्याचे वय अनुक्रमे किती?
प्रश्न
21
भाववाचक नाम ओळखा?
प्रश्न
22
‘भारत हा आमचा देश आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
23
प्रादेशिक ग्रामीण बँक विधेयक – २०१४ मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार आता प्रत्येक प्रादेशिक ग्रामीण बँकेचे अधिकृत भांडवल कितीपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत?
प्रश्न
24
‘विम्बल्डन ओपन स्पर्धा’ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
25
८० : ९९:: ? : १४३
प्रश्न
26
दोन संख्याचे गुणोत्तर ७ : ९ आहे लहान संख्येची तिप्पट मोठया संख्येच्या दुप्पटीपेक्षा ६ ने जास्त आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज काढा.
प्रश्न
27
१०० मीटर लांबीच्या कापडातून रोज ५ मीटर कापड कापले जात असेल, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
प्रश्न
28
महाराष्ट्र शासनाचा २०१३ चा पंडित भीमसेन जोधी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
प्रश्न
29
एका त्रिकोणाचे  क्षेत्रफळ ३० चौ. सें. मी. असून पाया ६ सें. मी असल्यास त्रिकोणाची उंची किती?
प्रश्न
30
घरातील एका भिंतीवर आरसा व त्याचा समोरील भिंतीवर काट्याचे घडयाळ बसविले आहे. जर घडयाळात प्रत्यक्षात ४.३० वाजले असतील तर त्या घड्याळाची आरशातील प्रतिमा कोणती वेळ दर्शवेल?
प्रश्न
31
महाराष्ट्रात कुंभमेळा खालीलपैकी कोणत्या शहरात भरतो?
प्रश्न
32
पुढील दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
33
ज्ञानपीठ पुरस्कार’ हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
प्रश्न
34
दोन संख्यांची बेरीज ९६ व वजाबाकी २४ आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती?
प्रश्न
35
‘पीतक्रांती’ ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?
प्रश्न
36
खालील दिलेल्या शब्दांपैकी’ निर्गुण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
37
खालील दिलेल्या अक्षरांच्या मालिकेतील पुढचे पद ओळखा. CIO, EKQ, HNT, LRX,……………?
प्रश्न
38
मानसी तिच्या घरातून निघून प्रथम पूर्वेला ८ मी. व तिथून  उत्तरेला ६ मी. चालत जाऊन तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली, तर दोन्ही घरांमध्ये सरळ अंतर किती?
प्रश्न
39
‘पुण्याहून’ या शब्दातला विभक्ती कोणती?
प्रश्न
40
भारतात आतंकवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो?
प्रश्न
41
वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या पर्यावरण लोकशाही निर्देशांकात (एन्हायर्नमेंटल डेमोक्रसी इंडेक्स) सबंध देशात पर्यावरणविषयक कायद्याची आणि नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्या जाण्याच्या निकषावर लिथूआनिया हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. 70 देशांच्या या निर्देशांकात भारत कितव्या क्रमांकावर आहे?
प्रश्न
42
एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या १/४ रुपये रक्कम फी म्हणूनच प्रत्येकाला द्यावी लागते वर्गाची दरमहा एकूण फी ३२४ रु. असल्यास त्या वर्गात किती मुले आहेत?
प्रश्न
43
खालील दिलेल्या अक्षरगटांमधील विसंगत अक्षरगट ओळखा?
प्रश्न
44
एका संशोधनानुसार मारिया एलेना साऊथ हे ठिकाण असल्याचे आढळून आले आहे, हे ठिकाण कोणत्या वाळवंटात आहे?
प्रश्न
45
जानेवारी २०१३ मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी………….यांच्या अध्यक्षतेखाली १४ व्या वित्त आयोगाची नेमणूक केली?
प्रश्न
46
‘शहाणीमुले शिस्तीने वागतात’ या वाक्यातील विशेषण ओळखा?
प्रश्न
47
५४, ४३, ३४, २७, २२, ?
प्रश्न
48
१ जानेवारी २००२ रोज मंगळवार असेल तर १ जानेवारी २००५ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
49
कादर, अली व हाफिज यांच्या वयाचे गुणोत्तर २ : ३ : ४ असे आहे. अलीचे वय १५ वर्षे असले तर कादर व हाफिज यांची अनुक्रमे वय किती?
प्रश्न
50
बरोबर जोडी कोणती?
प्रश्न
51
२०० रु. च्या वस्तूची किंमत २० % वाढविली . नंतर ही वाढवलेली किंमत २० % ने कमी केली. तर त्या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मुल किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?
प्रश्न
52
बारामती येथे झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?
प्रश्न
53
महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
54
६० दिवसात संपणारे काम ३६ दिवसात पुरे करायचे असल्यास संख्या पूर्वीच्या किती पट करावी?
प्रश्न
55
‘पेपर खूप सोपा आहे’ या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते?
प्रश्न
56
एका त्रिकोणातील दोन कोणाची मापे अनुक्रमे  ४० अंश  व ९० अंश असतील तर तिसऱ्या कोणाचे माप किती?
प्रश्न
57
‘लक्ष्मीकांत’ समासाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
58
३/८ = ?
प्रश्न
59
दोन नद्यांमधील प्रदेश ?
प्रश्न
60
‘जाया’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
प्रश्न
61
‘बावळी मुद्रा देवळी निद्रा’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
प्रश्न
62
खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही?
प्रश्न
63
‘मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र’ ही संस्था खालीलपैकी कोणत्य शहरात आहे?
प्रश्न
64
‘थॉमस कप आणि उबेर कप’ खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडीत आहे?
प्रश्न
65
KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा.
प्रश्न
66
जर GOLF साठी FGOL असेल तर TAKE साठी काय?
प्रश्न
67
जर पायला डोळे म्हटले, डोळ्याला कान म्हटले, कानाला डोके म्हटले, डोक्यात गुडघ्या म्हटले, गुडघ्याला हात म्हटले तर लग्नात बाशिंग कशाला बांधले जाते?
प्रश्न
68
भारताच्या कोणत्या वैज्ञानिकांना ऑर्डर ऑफ द रायजिंग सन,गोल्ड अॅण्ड सिल्व्हर स्टार हा जपानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे?
प्रश्न
69
अजयने एका पुस्तकाचा भग३/७ वाचाल तेव्हा त्याची १२० पाने वाचायची राहिली होती. तर ते पुस्तक किती पानांचे असेल?
प्रश्न
70
खालील दिलेल्या लयबद्ध अक्षरमालिकेली गाळलेल्या पडे ओळखा. ‍zxp, ‍xz, XPPXZZX, PX
प्रश्न
71
मुलींच्या एका रांगेत सोनमच्या डावीकडून १३ वा क्रमांक येतो  तर त्या रांगेतील मुलींची एकूण संख्या किती?
प्रश्न
72
भारताच्या कोणत्या वैज्ञानिकांना ऑर्डर ऑफ द रायजिंग सन,गोल्ड अॅण्ड सिल्व्हर स्टार हा जपानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे?
प्रश्न
73
भारताच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य कोणते आहे?
प्रश्न
74
‘क्योटो प्रोटोकॉल’ खालीलपैकी कोणत्या गोष्टीशी निगडीत आहे?
प्रश्न
75
‘कुडानकुलम अणु -उर्जाप्रकल्प’ खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात येत आहे?
प्रश्न
76
एका सांकेतिक भाषेत जर NATIONAL हा शब्द ५३४२१५३६ असा लिहिला व SINGER हा शब्द ७२५८९० असा लिहिला तर RATE हा शब्द कसा लिहिला?
प्रश्न
77
८० लिटर दुधामध्ये १५ टक्के पाणी व १२० लिटर दुधामध्ये ५ टक्के पाणी आहे तर दोन्ही दुध एकत्र केल्यास मिश्रणातील पाण्याचे प्रमाण किती टक्के?
प्रश्न
78
आय.एन.एस. कावरत्ती या नौकेचे नुकतेच कोलकाता येथे अनावरण करण्यात आले. ही नौका कोणत्या प्रकारची आहे?
प्रश्न
79
पुढील वाक्याचा काळ ओळखा? ‘ मी बरोबर सहा वाजता उठत जाईन.’
प्रश्न
80
४८_४_३ या तीन संख्यांची सरासरी ४५ आहे व दोन्ही संख्यातील च्या जागी तोच अंक आहे, तर तो अंक कोणता?
प्रश्न
81
स्टॉक एक्सचेंजवर खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते?
प्रश्न
82
एका वर्गात मुलीची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही?
प्रश्न
83
‘मांजर झाडावर चढले’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
84
पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो?
प्रश्न
85
2/x + 1/x= 1 असल्यास x च्या जागी कोणता अंक येईल?
प्रश्न
86
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
87
खालील शब्दापैकी सर्वनाम नसलेला शब्द ओळखा?
प्रश्न
88
‘क्रायोजेनिक तंत्रज्ञान’ खालीलपैकी कशाशी निगडीत आहे?
प्रश्न
89
३५ × ( ७ – २) + १८ – ९ ?
प्रश्न
90
९, १५ V18 यांनी नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती?
प्रश्न
91
इंधनाचा पर्यायी स्त्रोत म्हणून खालीलपैकी मुख्यत: कोणत्या वनस्पतीची लागवड करतात?
प्रश्न
92
२.४३/०.९+१.६/०.०४ = ?
प्रश्न
93
अजय खाली डोके व वर पाय करून शीर्षासनच्या स्थितीत उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
94
भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक वाहन घनता आहे?
प्रश्न
95
खालीलपैकी फेसबुकचा संस्थापक कोण आहे?
प्रश्न
96
‘राम आंबा खातो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
97
जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण?
प्रश्न
98
‘बी. सी. जी. ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात.
प्रश्न
99
उत् + छेद या संधीविग्रहाची योग्य संधी शोधा?
प्रश्न
100
ने ए शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x