23 November 2024 3:09 PM
अँप डाउनलोड

नागपूर लोहमार्ग पोलीस आयुक्तालय भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
गोदावरी नदी महाराष्ट्रात …………….येथून उगम पावते?
प्रश्न
2
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी संदर्भात ब्रिटीश पार्लमेंट यांनी पारित केलेला पहिला कायदा कोणता?
प्रश्न
3
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
प्रश्न
4
दोन संख्याच गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
5
बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन केली?
प्रश्न
6
राष्ट्रीय मानवधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी स्थापन केला?
प्रश्न
7
९१, ८९, ८३, ……,……,७१, ६७
प्रश्न
8
सचिन तेंडूलकर यांना महाराष्ट्र भूषण कोणत्या वर्षी  देण्यात आला?
प्रश्न
9
नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणते पर्वत आहे?
प्रश्न
10
पर्यायातून योग्य वाक्यप्रचार निवडा? संताप होणे.
प्रश्न
11
भारताच्या तिन्ही सेना दलाचे सरसेनापती कोण असतो?
प्रश्न
12
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते?
प्रश्न
13
सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
14
भारताच्या लोकसभेवर एकूण किती खासदार निवडून येतात?
प्रश्न
15
१५० चे ३० टक्के किती?
प्रश्न
16
आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
प्रश्न
17
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते?
प्रश्न
18
शिवाजी महराजांच्या  राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
प्रश्न
19
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या ९८ आहे व डोक्यांची संख्या २६ आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत ?
प्रश्न
20
गावाच्या नोंदीचे उतारे कोण देतो?
प्रश्न
21
‘सारे जहा सें अच्छा हिंदुस्थान हमारा’ हे गीत कोणी लिहिले?
प्रश्न
22
कर्ता नेहमी प्रथमांत किंवा व्दितीयात असते ही…….. प्रयोगाची खून आहे.
प्रश्न
23
खालीलपैकी कोणत्यावेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही ?
प्रश्न
24
संख्या मालिका पूर्ण करा. २, ५, १०, १७, ?
प्रश्न
25
माझे जेवण झाले होते या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
26
मी, आम्ही,तु, तुम्ही हे  शब्द सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत?
प्रश्न
27
खालीलपैकी कोणते ठीकाम लाकडी खेळणी बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे?
प्रश्न
28
मानवी शरीरातील हाडांची संख्या किती?
प्रश्न
29
चांदीची संज्ञा काय आहे?
प्रश्न
30
तारापूर अणुविद्युत केंद्र………. जिल्हात आहे?
प्रश्न
31
सूर्य मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
प्रश्न
32
सांबर सरोवर राजस्थान मधील कोणत्या शहराजवळ आहे
प्रश्न
33
कसोटी सामन्यात खेळणारा सर्वात लहान वयाचा भारतीय खेळाडू कोण आहे?
प्रश्न
34
चांगले गाणे ज्याला जमले या वाक्यात विशेषण ओळखा?
प्रश्न
35
पोलीस उपनिरीक्षक हे पद यांच्या मार्फतीने भरले जाते?
प्रश्न
36
२०११ च्या जनगननेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
37
माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या वर्षात निर्गमीत करण्यात आला?
प्रश्न
38
पुढीलपैकी कोणता एक लोहमार्ग नाही?
प्रश्न
39
तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण?
प्रश्न
40
पोलीस पाटलाची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो?
प्रश्न
41
ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कोठे आढळतो?
प्रश्न
42
२०० कि. मी. प्रवासाला ४ तास लागले तर वाहनाचा सरासरी वेग किती?
प्रश्न
43
१०० ÷ ५ + २० = ?
प्रश्न
44
महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते?
प्रश्न
45
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?
प्रश्न
46
१+२×३-७ = ?
प्रश्न
47
द. सा. द. शे. २५ दराने एका रक्कमेचे दामदुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?
प्रश्न
48
आए. पी. एल. २०१४ मध्ये कोणती टीम फायनलमध्ये जिंकली?
प्रश्न
49
वर्ष २०१४ मध्ये भारतामध्ये अस्तित्वात आलेले शेवटचे राज्य कोणते?
प्रश्न
50
१५, २४, ३३, ४२, ?
प्रश्न
51
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस यांनी आपल्या ध्येय धोरणाबाबत आपली घटना सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात पारित करण्यात आली ?
प्रश्न
52
भारतीय रिझर्व बँकेचे संध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
53
१, ४, ९, १९, ? ३६
प्रश्न
54
पर्यायातून आवाजदर्शक नसलेला शब्द ओळखा?
प्रश्न
55
लोकसभेच्या प्रथम महिला सभापती कोण होत्या?
प्रश्न
56
दुपारी एक ते सांयकाळी पाच वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल?
प्रश्न
57
निवडणूक प्रचार केव्हा थांबविला जातो?
प्रश्न
58
राष्ट्रीय शिक्षकदिन खालीलपैकी कोणत्या तारखेस असतो?
प्रश्न
59
पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?
प्रश्न
60
विदर्भात किती जिल्हे आहे?
प्रश्न
61
पानीपतच्या तिसऱ्या युद्धाच्या वेळी पुण्याचे पेशवे कोण होते?
प्रश्न
62
शब्दालंकाराचे/ अर्थलंकाराचे नाव ओळखा?
प्रश्न
63
महसूल विभागाच्या गाव पातळीवर कोणता कर्मचारी असतो?
प्रश्न
64
ईस्ट इंडिया कंपनी यांची ब्रिटीश पार्लमेंटने भारतातील व्यापारी मक्तेदारी कधी संपुष्टात आणली?
प्रश्न
65
भारतातील मुक्त विद्यापीठ कोणत्या राज्यात उघडण्यात आले होते?
प्रश्न
66
गंगा – यमुना  नदीचा संगम कोठे झाला आहे?
प्रश्न
67
विशेषणाचे शब्द कोणत्या प्रकारचे असतात?
प्रश्न
68
राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
प्रश्न
69
महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?
प्रश्न
70
डॉ. वेंकटरमन रामकृष्ण ( रसायनशास्त्र) यांना नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला?
प्रश्न
71
वातावरणामध्ये नायट्रोजन चे प्रमाण किती टक्के आहे?
प्रश्न
72
प्रजासत्ताक दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
प्रश्न
73
जर BIKE = २७ तर LIKE = ?
प्रश्न
74
नद्यांच्या प्रदूषणाच्या टक्क्यात महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे?
प्रश्न
75
पुढीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही?
प्रश्न
76
IAS, IPS या परीक्षा कोणाकडून घेतल्या जातात?
प्रश्न
77
इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लि. या. भारत सरकारची पहिली सार्वजनिक कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
प्रश्न
78
मिहान प्रकल्प येथे सुरु होत आहे?
प्रश्न
79
खालीलपैकी मुलभूत अधिकार कोणते आहेत?
प्रश्न
80
८८+८८८+८८८८ = ?
प्रश्न
81
लोकसभेत व विधानसभेत महिलांना एकूण आरक्षण किती आहे?
प्रश्न
82
सर्वात हलका वायू कोणता?
प्रश्न
83
आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
84
केदारनाथ हे कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
85
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे १९०७ मध्ये सुरत येथे झालेले अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होते?
प्रश्न
86
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
प्रश्न
87
इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?
प्रश्न
88
प्रेक्षणीय सीताबर्डीच्या किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
89
जगाच्या एकूण भूभागापैकी…………% क्षेत्र भारतानेव्यापले आहे?
प्रश्न
90
‘ययाती’ कादंबरी कोणी लिहिली?
प्रश्न
91
अग्नी ३ या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे?
प्रश्न
92
२३.८०५ × ०.३ = ?
प्रश्न
93
भारतातील पहिली रेल्वे केव्हा कोठे सुरु झाली?
प्रश्न
94
A/२६, C/२४, F/२१,?
प्रश्न
95
गटात न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
96
सोनीया गांधी यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक कोठ्न लढविली?
प्रश्न
97
४ तास ४ मिनिटे ४ सेकंद = ?
प्रश्न
98
भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण?
प्रश्न
99
पुढीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा?
प्रश्न
100
महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री कोण आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x