26 December 2024 6:00 AM
अँप डाउनलोड

नागपूर लोहमार्ग पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
३ मुलांचे वजन अनुक्रमे ९, १२, १५ किलो आहेत तर त्यांचे सरासरी वजन काढा?
प्रश्न
2
जर BCD : ४३२ EFG : ?
प्रश्न
3
१०० वी इंडियन सायन्स कॉंग्रेस परिषद कोठे पार पडली?
प्रश्न
4
भारताच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
5
१६० चे ३० टक्के किती?
प्रश्न
6
एका सांकेतील भाषेत + म्हणजे × आणि ÷ म्हणजे – तर ५ + ३ ÷२ = ?
प्रश्न
7
भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरु झाले?
प्रश्न
8
नैऋत्य आणि ईशान्य दिशामध्ये किती अंशाचा कोण असतो?
प्रश्न
9
जर आठवडा: दिवस तर तास : ?
प्रश्न
10
प्रति वर्षी ६ टक्के दराने १००० रु. चे ४ वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल?
प्रश्न
11
‘पराचा कावळा करणे’ अर्थ ओळखा?
प्रश्न
12
‘गुगामल’ हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
13
विसंगत संख्या ओळखा. 41,43,47,53,61,71,73,81
प्रश्न
14
मराठीत भाषेत एकूण किती स्वर आहेत?
प्रश्न
15
१०० ÷ ५ + २० ?
प्रश्न
16
महाराष्ट्रातील खालील जिल्ह्याचा क्रम पश्चिमेकडून पूर्वेकडे लावा?१) बुलढाणा  २) वाशिम   ३) जालना   ४) औरंगाबाद
प्रश्न
17
‘सैन्य’ या शब्दांचे वचन ओळखा?
प्रश्न
18
‘मेख मारणे’ अर्थ ओळखा?
प्रश्न
19
‘भाऊबहिण’ या शब्दांचे लिंग ओळखा?
प्रश्न
20
‘पाणि’ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?
प्रश्न
21
एका आयताकृती बागेची लांबी 60 मीटर व रुंदी 40 मीटर आहे. त्या बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालावयाचे आहे. कुंपणाचा खर्च 2.5 रुपये प्रतिमीटर असल्यास कुंपण घालण्यास किती खर्च येईल?
प्रश्न
22
‘पोपट झाडावर बसला’या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?
प्रश्न
23
6 पुरुष आणि 8 मुले एक काम 10 दिवसांत करतात.26 पुरुष 48 मुले हेच काम 2 दिवसांत करतात. तर 15 पुरुष आणि 20 मुलांना हेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील?
प्रश्न
24
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या १०४० आहे. त्या शाळेत प्रत्येक १५ विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
प्रश्न
25
‘विव्दान ‘ या शब्दांचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
प्रश्न
26
‘प्रत्यक्ष’ या संधीचा योग्य विग्रह असणारा पर्याय शोधा?
प्रश्न
27
दुपारी एक ते दुपारी पाच वाजेपर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल?
प्रश्न
28
६० वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१२ – १३ मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
29
१४ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून …यांनी नियुक्ती झाली आहे.
प्रश्न
30
पुढील क्रमातील गाळलेली संख्या शोधा.१३५, २४६, ३५७, …………..?
प्रश्न
31
‘सुधीरचे आजोबा पहाटे उठतात आणि फिरायला जातात.’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
32
२ माणसे एक काम ६ दिवसांत पूर्ण करतात तर तेच काम ४ माणसे किती दिवसात करतील?
प्रश्न
33
खालील वाक्याचा काळ ओळखा? मी पुस्तक वाचत होतो.
प्रश्न
34
A,E, I, P, U यापैकी विसंगत ठरणारे अक्षर ओळखा?
प्रश्न
35
रोहितच्या वडिलांचे वय रोहीतपेक्षा तिप्पट आहे. आणखी 8 वर्षांनी वडिलांचे वय रोहितच्या वयाच्या अडीच पट असेल. त्यानंतर आणखी 8 वर्षांनी वडिलांचे वय रोहितच्या वयाच्या किती पट होईल?
प्रश्न
36
‘आम्ही शाळेतून बाहेर पडलो’ या वाक्यातील विभक्ती ओळखा?
प्रश्न
37
१ सें.मी. = किती कि. मी. ?
प्रश्न
38
महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराची घोषणा सन २०१० मध्ये झालेली आहे?
प्रश्न
39
एक टेबल ३१५० रुपयात विकल्याने ३५० रु. तोटा झाला तर किती टक्के तोटा झाला?
प्रश्न
40
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
41
त, ई, आ हे विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत?
प्रश्न
42
भाववाचक नाम ओळखा?
प्रश्न
43
अ जिवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो?
प्रश्न
44
‘आईबाप’ यातील समासाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
45
जर माणसाला गाढव म्हटले, गाढवाला कुत्रा म्हटले, कुत्र्याला मांजर म्हटले तर सर्वात बुद्धिमान कोण?
प्रश्न
46
एका आयाताची १५ सें. मी. व रुंदी १० सें.मी असल्यास त्या आयताची परिमिती काय असेल?
प्रश्न
47
फेब्रुवारी 2015 मध्ये भारत सरकारने कोणत्या राज्यातील वीजनिर्मिती क्षमता वाढवण्यासाठी एशियन डेवलपमेंट बक बरोबर 50 दशलक्ष डॉलर रकमेचे कर्ज घेण्याबाबत करार केला आहे?
प्रश्न
48
भूकंपलहरीची नोद घेण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण कोणते?
प्रश्न
49
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?
प्रश्न
50
विधान व विधानपरिषद सदस्यत्वासाठी उमेदवाराचे पात्रता वय अनुक्रमे कमीतकमी किती वर्ष पूर्ण असावे लागते?
प्रश्न
51
‘अग्नि’ या शब्दास समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
52
‘धोबी’ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा?
प्रश्न
53
जर  HORSE : ८६२९४ तर ROSE: ?
प्रश्न
54
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो?
प्रश्न
55
संगणकाशी संबंधित खालीलपैकी कोणते Input Device नाही?
प्रश्न
56
विद्यापीठ अनुदान आयोग अयशस्वी ठरला असुण तो बरखास्त करण्यात यावा, अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केंद्र सरकारकडे केली आहे?
प्रश्न
57
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
58
युद्धग्रस्त येमेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने राबविलेल्या मोहिमेचे नाव काय?
प्रश्न
59
२६/११ च्या मुंबई येथील आतंकवादी हल्यानंतर महाराष्ट्र राज्यात कोणते विशेष दल स्थापन करण्यात आले?
प्रश्न
60
राजाची स्तुती करणारा या शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा?
प्रश्न
61
जर GOD म्हणजे ३०१ व DOG म्हणजे १०३ तर ३००१ कशासाठी?
प्रश्न
62
जर ८ : ६५ तर ९Question title
प्रश्न
63
ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते, तर तिची लांबी काढा?
प्रश्न
64
BD = ८, CH =२४ तर TB = ?
प्रश्न
65
४३/२१+ ३४/२१ + २८/२१ = ?
प्रश्न
66
५ : २० :: ७ : ?
प्रश्न
67
राम व मोहन यांच्या वयाची बेरीज २७ वर्ष असून राम हा मोहन पेक्षा ५ वर्षांनी मोठा आहे तर रामचे वय काय असावे?
प्रश्न
68
२५० कि.मी प्रवासाला ५ तास लागेल तर वाहनाचा सरासरी वेग किती असेल?
प्रश्न
69
३१ मुलाच्या रांगेत रमेशचा बरोबरमधला क्रमांक आहे तर त्या रांगेतील रमेशचा क्रमांक कितवा?
प्रश्न
70
पुढील संख्यामाला पूर्ण करा?३, ५, ६, १०, ९, …………..
प्रश्न
71
अनिलचे १० वर्षापूर्वी वय १५ वर्षे होते तर तो किती वर्षांनी ५० वर्षाचा होईल?
प्रश्न
72
खालील शब्दांपैकी विशेषण ओळखा?
प्रश्न
73
खालीलपैकी विसंगत गट ओळखा?
प्रश्न
74
एका शेतात गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या ९८ आहे व डोक्यांची संख्या २६ आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
प्रश्न
75
‘मनात मांडे खाणे’ अर्थ ओळखा?
प्रश्न
76
८८ + ८८८ + ८८८८ = ?
प्रश्न
77
२ क्विंटल साखर प्रति किलो ३० रु. दराने खरेदी केल्यास किती रुपये लागतील?
प्रश्न
78
२०१२ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला?
प्रश्न
79
४२ आणि ५६ यांचा म.सा. वि. किती?
प्रश्न
80
०.०१६ ÷ ०.००८ ?
प्रश्न
81
१ ते १० पर्यतच्या विषम सांख्याची बेरीज किती?
प्रश्न
82
अजय हा विजय पेक्षा मोठा आहे. मनिष हा गिरीशा पेक्षा मोठा पण विजय पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण आहे?
प्रश्न
83
सन २०१३ हे ८५ वे ऑस्कर पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
प्रश्न
84
३० व्या ऑलम्पिक स्पर्धा २०१२ साली कोठे पार पडल्या?
प्रश्न
85
‘आपण’ या शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
86
२०१२ चा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण?
प्रश्न
87
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा? ‘अजय कुत्र्याला मारतो’?
प्रश्न
88
जनता परिवारातील राजकीय पक्ष आपापले पक्ष बरखास्त करून एकत्र आलेले आहेत. लवकरच सर्वांचा मिळून एकच राजकीय पक्ष अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.जनता परिवारातील किती राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत ?
प्रश्न
89
‘अबब केवढा हा उंच पर्वत.’ या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
90
I.P.C. १८६० यातील I.P.C. म्हणजे काय?
प्रश्न
91
५ मांजरी, ५ उंदी, ५ मिनिटात खातात तर १ मांजर, १ उंदीर किती मिनिटात खाईल?
प्रश्न
92
जानेवारी २०१३ मध्ये भारतात खालीलपैकी कुठे कुंभमेळा झाला ?
प्रश्न
93
दोन संख्यांचा गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी कोणती?
प्रश्न
94
१००, ९९, ९५, ८६, ७०,……..?
प्रश्न
95
२०१२   वर्षातील २० – २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोत्न्या देशाने जिंकली?
प्रश्न
96
भारतातील रेल्वे हा …………उपक्रम आहे.
प्रश्न
97
जैवडिझेल निर्मितीसाठी मुख्यत: कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो?
प्रश्न
98
महाराष्ट्र शासनाची जीवन अमृत योजना कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
99
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा? ‘गाशा गुंडाळणे’?
प्रश्न
100
राज्य माहिती आयुक्ताच्या नियुक्ती बाबत शिफारस करण्याऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोण नसतो?

राहुन गेलेल्या बातम्या

x