23 November 2024 1:44 PM
अँप डाउनलोड

नागपूर रेल्वे पोलीस भरती 2017

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका शेतात झाडाच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या १३६९ असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
प्रश्न
2
भारतातील सर्वाधिक लांब पल्याची रेल्वे कोणती?
प्रश्न
3
इंटरनेटचा दुरुपयोगाचा धोका कोणापासून असतो?
प्रश्न
4
४०० मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी ७२ कि.मी. आहे , तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
5
“तिलांजली देणे” या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?
प्रश्न
6
त्रिपुरा :अगरतला , ? : गुवाहाटी
प्रश्न
7
देशातील दहशदवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?
प्रश्न
8
भारताचा मध्य बिंदू झिरो माईल कुठे आहे?
प्रश्न
9
राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
प्रश्न
10
४० चे २०% किती?
प्रश्न
11
एका घड्याळाची विक्री १०,८०० रु. आहे. तेव्हा त्यास २५% तोटा होतो.तर घड्याळाची खरेदी किंमत किती?
प्रश्न
12
दोन संख्यांचा गुणाकार ३० असून त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज ६१ आहे , तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
13
एका संखेच्या ५०% मधून ५० वजा केले असता , ५० बाकी राहतात तर ती संख्या कोणती?
प्रश्न
14
७५० लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा ४/१५ भाग पाण्याने भरला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
प्रश्न
15
एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण १० से.मी. असून त्याचा पाया ८ से.मी. आहे तर त्रिकोणाची उंची किती?
प्रश्न
16
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
प्रश्न
17
अलंकार ओळखा , लेकी बोले सुने लागे?
प्रश्न
18
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे?
प्रश्न
19
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?Question title
प्रश्न
20
“राजाची स्तुती करणारा” या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा?
प्रश्न
21
१ जानेवारी २०१६ ला शुक्रवार होता , तर ३१ डिसेम्बर २०१६ ला कोणता वार असेल?
प्रश्न
22
नाटक : दिग्दर्शक :: मासिक : ?
प्रश्न
23
पुढील गटात न बसणारे पद ओळखा?
प्रश्न
24
सन २०१६ रियो ऑलिंपिक मध्ये बॅडमिंटन खेळात सिल्व्हर मेडल कोणी पटकावले?
प्रश्न
25
0.5 * 0.05 * 0.5 = ?
प्रश्न
26
४ : २५ तर ५ : ?
प्रश्न
27
एका शेतात २० कोंबड्या , १५ गायी व काही गुराखी उभे आहेत , सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या हि सर्वाच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
प्रश्न
28
सापाचा खेळ करणारा?
प्रश्न
29
४ मीटर – ४० से.मी. = किती मिटर ?
प्रश्न
30
तीन क्रमवार विषम संक्यांची बेरीज १४७ आहे, तर मधली संख्या कोणती?
प्रश्न
31
मिश्र वाक्य ओळखा?
प्रश्न
32
घोड्याला वाघ म्हटले , वाघाला सिंह म्हटले , सिंहाला हरीण म्हटले , हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले आहे?
प्रश्न
33
बबीताचा रांगेतील क्रमांक डावीकडून ६ वा व उजवीकडून १५ वा आहे , तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
प्रश्न
34
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
११ १७
?
१३
प्रश्न
35
एस. टी ने जानेवारीत भाड्यात २०% ने वाढ केली , पुन्हा जून मध्ये १५% ने वाढ केली तर बस भाड्यात एकूण किती टक्के वाढ झाली?
प्रश्न
36
मधुमेह आजार हा कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो?
प्रश्न
37
भारतात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे?
प्रश्न
38
शब्द समूहाबद्दल योग्य शब्द कोणता?आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळन लावणारा-
प्रश्न
39
= किती?Question title
प्रश्न
40
साम्राटच्या खिशात ५ रुपये , १० रुपये, २० रुपये च्या समान नोटा आहेत त्याच्याजवळ १४० रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?
प्रश्न
41
0.16 / 4.8 =?
प्रश्न
42
राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याचा सध्याचा कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय?
प्रश्न
43
“पाणि” या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
44
एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात,तर RIGHT हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
45
खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?
प्रश्न
46
SVPNPA कोठे आहे?
प्रश्न
47
ACE, BDF, GIK, HJL, MOQ, ?
प्रश्न
48
शाब्बास! हे खालील पैकी कोणते अव्यय आहे?
प्रश्न
49
एक किलोबाईट म्हणजे?
प्रश्न
50
संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते?
प्रश्न
51
ई.स. १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला?
प्रश्न
52
विजोड पद ओळखा. ४०० ,४४१ ,४८४ ,६५७ ?
प्रश्न
53
कर्करोग कशामुळे होतो?
प्रश्न
54
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहे?
प्रश्न
55
मुलगा पुस्तक वाचतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
56
दोन संख्यांचा म.स.वी. ६ व ल.स.वी. १८० आहे. तर त्या संख्या कोणत्या आहेत?
प्रश्न
57
एका सांकेतिक भाषेत NEPAL-48, ENGLAND-57 , तर AMERICA-?
प्रश्न
58
भारताने एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला?
प्रश्न
59
खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते?
प्रश्न
60
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
61
‘केलेले उपकार जाणणारी व्यक्ती’ या वाक्याच्या आशयाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
62
“दृढ निश्चय करणे” या अर्थाची म्हण ओळखा?
प्रश्न
63
भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
64
‘घनश्याम’ या शब्दाचा समास ओळखा?
प्रश्न
65
मी एका पुस्तकाचा ३/९ वाचला तेव्हा माझी पाने १५० वाचायची राहिली होती, तर ते पुस्तक किती पानांचे होते?
प्रश्न
66
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
67
खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत?Question title
प्रश्न
68
सुरेश,विलास, अजय,प्रकाश व रमेश या पाच मुलांचा एक गट आहे अजय रमेशपेक्षा उंच आहे , परंतु प्रकाश इतका उंच नाही , विलास सुरेशपेक्षा उंच आहे , परंतु रमेश इतका उंच नाही , तर या पाच जणांमध्ये सर्वात उंच कोण?
प्रश्न
69
3 * 3 + 20 / 4 + 2 * 6 – 2 + 01 = ?
प्रश्न
70
शरदजवळ माझी पुस्तके आहेत. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
प्रश्न
71
जर CAT = 24 ,DOG = 26 तर HORSE साठी कोणता अंक असेल?
प्रश्न
72
घोड्याने राजास पाडले – विभक्ती ओळखा?
प्रश्न
73
“उन्नती” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
74
खालील वाक्यातील क्रीयापदाववरून कोणता बोध होतो?‘माझे एवढे ऐकाच’
प्रश्न
75
एका चौरसाची परिमिती ६० से.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
76
एका मजुराची १३ दिवसाची मजुरी ५८५ रु. आहे तर त्याची १५ दिवसाची मजुरी किती असेल?
प्रश्न
77
इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
78
विभक्ती ओळखा – आजच मी नागपूरहून आलो?
प्रश्न
79
संधी ओळखा? कवीश्वर
प्रश्न
80
खालीलपैकी विशेषनाम ओळखा?
प्रश्न
81
सूर्य पूर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे?
प्रश्न
82
एका धावपटूने ४०० मीटर अंतर ९० सेकंदात पार केले तर त्याचा धावण्याचा ताशी वेग काय होता?
प्रश्न
83
द.सा.द.शे. ५ दराने ५००० रुपयांचे २ वर्षाचे सरळव्याज किती?
प्रश्न
84
५०० रुपयाच्या वस्तूची किंमत २०% ने वाढविली आणि नंतर २०% ने घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?
प्रश्न
85
वर्तुळाचा व्यास ५६ से.मी. असल्यास त्याचा परीघ किती?
प्रश्न
86
खालील दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे?
प्रश्न
87
सुरेश प्रभाकरला म्हणाला तुम्ही माझ्या भावाचे मामा आहात व तुम्हाला एकच बहिण आहे यावरून सुरेशचे त्या बहिणीशी कोणते नाते आहे?
प्रश्न
88
राज्य, जिल्हा, तालुका यांचा सहसंबध दर्शविणारी आकृती ओळखा?
प्रश्न
89
“कांचन” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
प्रश्न
90
१ पासून १०० पर्यंतच्या सर्व संख्या लिहतांना ७ हा अंक किती वेळा वापरावा लागतो?
प्रश्न
91
२ दिवस २ तासात मिनिट काटा घड्याळाच्या किती फेऱ्या मारतो?
प्रश्न
92
राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता?
प्रश्न
93
वाघाने गायीवर झडप घातली. या वाक्यातील क्रियापद ओळखा?
प्रश्न
94
2x + 3 हि विषम संख्या आहे , तर त्यापुढे क्रमाने येणारी विषम संख्या कोणती?
प्रश्न
95
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
प्रश्न
96
‘साप माझ्या समोरून गेला’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
प्रश्न
97
पाहण्यासाठी जमलेले लोक :यासाठी योग्य शब्द कोणता?
प्रश्न
98
रिझर्व बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच?
प्रश्न
99
निती आयोगाचे अध्यक्ष कोण?
प्रश्न
100
निलाशने एका परीक्षेत ३० प्रश्न सोडविले. बरोबर असलेल्या उत्तराकरिता ८ गुण मिळतात व चूक उत्तराबाबत मिळालेल्या गुणांपैकी २ गुण कापले जातात त्या परीक्षेत एकूण १६० गुण मिळाले असता त्याची किती उत्तरे बरोबर येतील?

राहुन गेलेल्या बातम्या

x