28 January 2025 7:40 AM
अँप डाउनलोड

नागपूर (S.R.P.F.) पोलीस भरती २०१३

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अ + ई एकत्र आल्यामुळे हा………..वर्ण तयार होतो.
प्रश्न
2
XX- ‍ZX-XYZXXX-ZXXXY-X?
प्रश्न
3
खाली शब्दसमूह व शब्द स्मुहाखाली चार पर्यायी शब्द दिले आहेत. दिलेल्या पर्यायी. शब्दामधून त्या शब्द समूहाचा त्या शब्द समूहाचा अर्थ करणारा शब्द निवडा युग – परिवर्तन करणारा.
प्रश्न
4
लंडन येथे २०१२ मध्ये आयोजिलेल्या ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेत मेरी कोम यांनी कोणते पदक प्राप्त केले?
प्रश्न
5
वीडीओ कॉन्फरसिंगने जोडलेली राज्यातील पहिली जिल्हा परिषद कोणती?
प्रश्न
6
दुधात पाण्याचे प्रमाण पाह्याचे यंत्र कोणते?
प्रश्न
7
खाली काही शब्द व प्रत्येक शब्दाखाली चार पर्याय शब्दसमूह दिलेले आहेत. ज्या शब्द समुहातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमुह निवडा? तगाई
प्रश्न
8
जगदिशने पतसंस्थेतून ३६०० रुपये द.सा. द. शे. १२ १/२ दराने कर्जाऊ घेतले. २ १/२ वर्षाच्या मुद्तीत त्याला किती पैसे परत करावे लागतील?
प्रश्न
9
ताशी ९० किमी वेगाने एक गाडी गावाहून १८० किमी अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व ६० किमी वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती ?
प्रश्न
10
खालीलपैकी विषम संख्या कोणती?
प्रश्न
11
BBBBB, CDEFG, DFHJL, EHKNQ……….?
प्रश्न
12
खालील विद्यर्थी क्रियापदांवरून कोणता बोध होतो. योग्य पर्याय निवडा. स्वतंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिलो पाहिजे?
प्रश्न
13
खाली दिलेल्या प्रश्नांमध्ये प्रत्येकी एक शब्द दिलेला असून त्यापुढे शब्दांच्या जातींची प्रत्येकी चार नावे दिली आहेत. त्यापैकी योग्य पर्या निवडा? झोपला.
प्रश्न
14
मार्गदर्शकत्वांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे?
प्रश्न
15
१० ग्रॅम तिळाची एक पुडी या प्रमाणे १५ किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील?
प्रश्न
16
इन्फोसिसची स्थापना कोणी केली?
प्रश्न
17
महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र असलेले ठिकाण?
प्रश्न
18
शब्दांच्या एकत्रीकरणाने जो जोडशब्द तयार होतो त्यास………….शब्द म्हणतात.
प्रश्न
19
समुद्राची खोली कशाच्या सहाय्याने मोजतात?
प्रश्न
20
सचिनने पाच एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे ५७, ५२, १०२, ४३ आणि ६८ अहसा धावा काढल्या तर सचिनच्या धावांची एकूण सरासरी किती?
प्रश्न
21
सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला १८ कि.मी सायकलवर गेला, तेथून उजवीकडे वळून ३ किमी व पुन्हा उजवीकडे वळून ६ किमी अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने ६ किमी अंतर कापले तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे?
प्रश्न
22
दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सांयकाळी साडेसात वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिटकाटा तास काट्याला कितीवेळा ओलांडील?
प्रश्न
23
केंद्र सरकारने अन्न सुरक्षा विधेयकास मंजुरी दिली यानुसार ग्रामीण व शहरी प्रति व्यक्ती किती धान्य दिले जाणार आहे?
प्रश्न
24
खाली प्रत्येक वाक्यात एकेक अव्यय असून प्रत्येक वाक्याखाली अव्ययांचे चार पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
25
एका सांकेतिक भाषेत CRICKET हा DSJDLFU हा शब्द लिहिला जातो तर त्या सांकेतिक भाषेत कोणता शब्द HOCKEY या सांकेताने व्यक्त केला जाईल?
प्रश्न
26
अध: वदन ?
प्रश्न
27
भाऊ व बहिण हे ……व्दंव्द आहे.
प्रश्न
28
पुढे काळांची नवे दिली असून त्यापैकी प्रत्येकी चार वाक्य दिली आहेत. त्यापैकी कोणते वाक्य दिलेल्या काळात आहे, ते ओळखा. पूर्ण भूतकाळ
प्रश्न
29
१२२१ _ _ १ _ ४१५५ _ ६६ ?
प्रश्न
30
वातानूकुलित यंत्र खिडकीमध्ये बसवून कार्यान्वित करण्याएवजी बंद खोलीत ठेवून कार्यान्वित केल्यास ते ….
प्रश्न
31
नव्याने स्थापन झालेल्या नीती आयोगामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही
प्रश्न
32
नामाचे ……..प्रकार पडतात.
प्रश्न
33
पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा कालावधी इतरांपेक्षा जास्त आहे.
प्रश्न
34
महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता?
प्रश्न
35
जर x : y = ३ :५ आणि y : z = ४ :६ तर x : z = किती?
प्रश्न
36
३०० मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला २४ सेकंदात ओलांडते, तर तीच आगगाडी ४५० मीटर लांबीचा पूल किती वेळात ओलांडील?
प्रश्न
37
एकसमभूज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे ८ सेमी. व १३ सेंमी असल्यास त्यांचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
38
खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा? कायदेशीर
प्रश्न
39
खाली काही वाक्यप्रचार दिले आहेत. त्याचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा? अर्ध्या हळकुंडाणे पिवळे होणे
प्रश्न
40
दूरदर्शनवर कागदावरील बातम्या वाचण्याऐवजी त्या समोर पाहून वाचण्याचे टेलि प्रॉम्प्टर हे सोफ्टवेअर तयार करण्याचे श्रेय कोणाला दिले जाते?
प्रश्न
41
१२:१५ मिनिटांनी जर घडयाळ तास काटा पूर्व दिशा दर्शवितो तर मिनिटे काटा कोणती दिशा दर्शवित असेल?
प्रश्न
42
खालील शब्दांची विभक्ती ओळखा? रमाबाईस –
प्रश्न
43
दोन संख्यांचा गुणाकार ३१७४ असून त्यांच्या मसावी २३ आहे, तर त्या संख्याच लसावि किती?
प्रश्न
44
खाली काही शब्द दिले असून त्यांच्यापुढे शब्दांच्या विरुद्धलिंगी शब्दांचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडा. खोंड
प्रश्न
45
नुकतेच चर्चेत असणाऱ्या मलाला युसुफजईचा संबंध कोणत्या देशाशी आहे?
प्रश्न
46
पायाला डोळे म्हटले, डोळ्यांना कान म्हटले,कानाला डोके म्हटले, डोक्याला गुडघे म्हटले, गुडघ्याला बाशिंग म्हटले तर लग्नात बाशिंग कशाला बांधले जाईल?
प्रश्न
47
उद्यापासून पाच दिवसानंतर शनिवार येणार आहे, आज ४ तारीख तर पर्वा किती तारीख होती व वार कोणता होता?
प्रश्न
48
पेस मेकर हे ह्याच रुग्णाकरिता वापरले जाते कि ज्याला……त्रास आहे.
प्रश्न
49
महाराष्ट्र राज्याच्या समुद्रकिनाऱ्यांची एकंदरीत लांबी आहे?
प्रश्न
50
अरेच्या! तू आणि अमेरिकेत भेटतोस मला! अव्यायांचे प्रकार ओळखा?
प्रश्न
51
एका पुस्तक विक्रेत्याने ३०० रु. किंमतीच्या ग्रंथावर २० टक्के सूट जाहीर केली तर गिऱ्हाईकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील?
प्रश्न
52
पुढील वख्यात असलेया प्रयोगाचा योग्य प्रर्याय निवडा? मला चार जिने चढवतात.
प्रश्न
53
खालील दिलेल्या प्रश्नात नामाचा प्रकार दिला असून त्यापुढे प्रत्येकी चार शब्द दिले आहेत.दिलेल्या नामाचा प्रकार ज्या शब्दात आहे, तो शब्द ओळखा? भाववाचक नाम
प्रश्न
54
एक टाकी अ या नळाने 10 तासांत भरते व ब या नळाने 8 तासांत रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले असता, ती टाकी किती वेळात रिकामी होईल?
प्रश्न
55
३०० २/३ व २०० ५/२ यातील फरक किती?
प्रश्न
56
कुदानकुलम अणु उर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने उभारण्यात येत आहे?
प्रश्न
57
आतापर्यंत महाराष्ट्रात किती वेळा श्वेतपत्रिका काढण्यात आल्या आहेत?
प्रश्न
58
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
प्रश्न
59
व्हॉईसरॉय्च्या मंत्रीमंडळात डॉ. आंबेडकरांनी कोणते पद भूषविले होते?
प्रश्न
60
दिल्ली बलत्कार प्रकरणी चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?
प्रश्न
61
25 अंश सेल्शियस तापमानाला द्रव अवस्थेत कोणत्या पदार्थातून ध्वनीचा वेग सर्वाधिक असेल.
प्रश्न
62
पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संथा असे वर्णन कोणाचे केले जाते?
प्रश्न
63
महाराष्ट्र राज्याचा उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे?
प्रश्न
64
एक भिंत बांधण्याचे काम पूर्ण करण्यास काही मजुरांना २० दिवस लागतात. १५ दिवसांत त्यांच्याकसून कामाचा किती भाग पूर्ण होईल?
प्रश्न
65
विरक्ती या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
66
FMPT, IJSQ, LGVN, ODYK………?
प्रश्न
67
पाच मुले एका रांगेत बसली आहेत, रहल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या डावीकडे मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला बसला आहे, तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे?
प्रश्न
68
१२, ३६, व ९ यांचा लसावी किती?
प्रश्न
69
खाली काही शब्द दिले असून त्यांच्यापुढे शब्दांच्या विरुद्धलिंगी शब्दांचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडा नर्तिका
प्रश्न
70
खालील पदावलीस सरळरप द्या?५१ ÷ १४ × ३
प्रश्न
71
१,२, १, २, ४, ३, ३, ६, ५,४, ?,?,?
प्रश्न
72
कोणत्या देशात सरकारच्या विरोधात मुहम्मद ताहिरूल कादीर यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केले?
प्रश्न
73
जर ७८९ म्हणजे tru always trimuphs, ५६७ म्हणजे speak थे truth, ५२३ म्हणजे speak no लीएस, ५८१४ म्हणजे speak always in time साठी कोणते अंक वापरले जातील?
प्रश्न
74
खाली क्रियापदांचे प्रकार दिले असून त्याखाली प्रत्येकी चार वाक्य दिली आहेत. ज्या वाक्यात क्रियापदाचा प्रकार आहे, ते वाक्य ओळखा?
प्रश्न
75
दोन संख्याच गुणाकार ३१७४ असून त्यांच्या मसावी २३ आहे. तर त्या संख्याच लसावि किती?
प्रश्न
76
हायड्रा हे कोणत्या वर्गातील प्राण्याचे उदाहरण आहे?
प्रश्न
77
अमेरिकच्या पूर्व किनाऱ्यावर कोणत्या वादळाने थैमान घातले आहे?
प्रश्न
78
१ १/२ ÷ ३ ३/५ = ?
प्रश्न
79
दिलेल्या अक्षरगटांपैकी विसंगत घटक ओळखा?
प्रश्न
80
एक वस्तू १७ रुपयांना विकल्यामुळे २ रु. नफा होतो, जर ती वस्तू १२ रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल?
प्रश्न
81
१ जानेवारी १९७६ सोमवार या दिवशी राजूचा जन्म झाला. त्याचा ९ वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल?
प्रश्न
82
निर्मल भारत अभियानचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
प्रश्न
83
मणिपुरी पोलादी स्त्री कोणास म्हटले जाते?
प्रश्न
84
दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ……अव्यय असे म्हणतात.
प्रश्न
85
विसंगत घटक ओळखा?
प्रश्न
86
पंतप्रधान आर्थिक सल्लगार मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
87
विशालने शेतीच्या कामासाठी ५४०० रुओये द.सा.द.शे. १२ दराने कर्जाऊ घेतले. ३ वर्षाच्या शेवटी कर्जमुक्त होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी?
प्रश्न
88
‘काम करा म्हणजे यश येईल’ हे वाक्य ……….आहे.
प्रश्न
89
४, ३, ८, ०, ६ या अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
90
महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
91
महाराष्ट्रामध्ये कापसाच्या पिकासाठी कोणती जमीन आवश्यक आहे?
प्रश्न
92
‘वल्लभ’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
प्रश्न
93
राकेश व संजय यांच्या वयाचे गुणोत्तर ५ वर्षापूर्वी १ :५ होते, परंतु ५ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर १ ;३न होईल. तर राकेशचे आजचे वय किती असेल?
प्रश्न
94
७४:१२१::५७:?
प्रश्न
95
BEG : ४७९ :; DIA : ?
प्रश्न
96
NATO : ATNO :: IRAL?
प्रश्न
97
दोन संख्यांची सरासरी १० असून त्यांचा भूमितीमध्ये ८ आहे. तर त्यातील मोठी संख्या काढा?
प्रश्न
98
V६T, T८R, R१०P, ?
प्रश्न
99
डेक्कन चार्जेस – हैद्राबाद या आयपीएल मधील क्रिकेट संघाचे मालकी हक्क सध्या कोणाकडे आहेत?
प्रश्न
100
खाली शब्दसमूह व शब्द समूहाची चार पर्यायी शब्द दिले आहेत. दिलेल्या पर्यायी शब्दामधून त्या शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा? लिहिण्याची हातोटी………….

राहुन गेलेल्या बातम्या

x