27 January 2025 9:53 AM
अँप डाउनलोड

नागपूर तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 99 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Love, courage and childhood are examples of ………..
प्रश्न
2
2:12::30:?
प्रश्न
3
वरील उदाहरणातील घनाकृती ठोकळा कापल्यानंतर पुन्हा जोडून जैसे थे रचना व त्यांना बाहेरून रंग दिला तर किती ठोकल्याना एकाच पृष्ठावर रंग लागला आहे ?
प्रश्न
4
केवळ प्रयोगी नसलेले अव्यय ओळखा.
प्रश्न
5
‘स्त्रीलिंगी’ शब्द ओळखा.
प्रश्न
6
जोड्या जुळवा . शोध         संशोधक १. पेनिसिलीन        अ.सम्युअल हनीमन (Samuel Hannemen) २. डायनामाईट         ब.नोबेल ३.सायकल         क.मकमिलन ४.होमिओपॅथी         ड.एलेक्झंडर फ्लेमिंग
प्रश्न
7
गटातील असंबंध पदार्थ ओळखा.
प्रश्न
8
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
9
कोणत्या व्यक्तीस नुकतेच ‘संतपद’ बहाल करणेचा विषय चर्चेत आहे ?
प्रश्न
10
Choose the word which is nearest in meaning to key word -“Nostalgic”.
प्रश्न
11
0,9,1,2,8,2,5,6,4,?,?,7
प्रश्न
12
कर्मणी प्रयोगात कर्म हा …………आहे.
प्रश्न
13
Choose correct phrase to complete the sentence .”Since the deadline has been extended to next week, you should………..”
प्रश्न
14
कुष्ठरोग बरा करणेसाठी कोणत्या प्रभावी औषधाचा वापर केला जातो.
प्रश्न
15
9 + 9 ×9-9÷9 ची किंमत …………………..आहे.
प्रश्न
16
जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
प्रश्न
17
Choose the most appropriate Preposition : ” Given an example pertinent …………..the case. “
प्रश्न
18
P,Q.R.S.T अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते. Q हे कोणाचे आजोबा आहे ?
प्रश्न
19
Only one noun is the singular from, choose the noun.
प्रश्न
20
ऑस्टिओलॉजी (Osteology) हे कशाचे अभ्यासाचे शास्त्र आहे ?
प्रश्न
21
pqq _ _ rrpsss _ ptt _ tt
प्रश्न
22
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणेसाठी यशदा ही प्रशिक्षण संस्था पुण्यात सुरु करणेत आली. पूर्वी ही संस्था महारष्ट्रात विकास प्रशासन संस्था (मिडा) नावाने ओळखली जात होती. कोणत्या साली ‘मिडा’ चे नामांतर यशदा असे करण्यात आले ?
प्रश्न
23
Select the synonym of the word “Feeble”
प्रश्न
24
‘साहस हे जीवनातील मिठासारखे ” आहे या वाक्यातील “साहस” हे आहे.
प्रश्न
25
1236,2346,3456,4566,?
प्रश्न
26
Identify the figure of speech -” life is a dream”
प्रश्न
27
‘काळकर्ते’ हे टोपननाव कोणत्या समाजसुधारकाला दिले आहे ?
प्रश्न
28
Pick out from the word given below so as to complete the sentence correctly. It is …………that we should remember him on his birthday.
प्रश्न
29
“मधु पुस्तक वाचतो” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
30
Choose the correct meaning of the Idiom : “To get cold feet”
प्रश्न
31
GST म्हणजे ?
प्रश्न
32
Select the word which is correct synonym of the word-“Vestige”
प्रश्न
33
कोणत्याही पृष्ठावर रंग नसणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती ?
प्रश्न
34
द्वंद समासातील पदे कोणत्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात .
प्रश्न
35
जोड्या जुळवा.  संशोधक         शोध १. एडवर्ड जेन्नर        अ. गतीविषयक नियम २. केपलर         ब.निसर्ग निवडीचा सिद्धान्त ३. डार्विन         क.अनुवंशिकतेचा नियम ४.मेंडेल         ड.देवीची लस
प्रश्न
36
Choose the correct alternative for the statement : ” Rubber is not so cheap as plastic is -“
प्रश्न
37
झाडे या शब्दाचे मुळरूप लक्षात घेतल्यास त्याचे लिंग कोणते ?
प्रश्न
38
धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द :
प्रश्न
39
‘आदिवासी दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा होतो ?
प्रश्न
40
11 + 9 × 7 × 2 ÷ 2- 2 +1 =?
प्रश्न
41
विधुर या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता ?
प्रश्न
42
‘मनस्ताप’ हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
प्रश्न
43
Adverbs can modify……………….
प्रश्न
44
Question title
प्रश्न
45
खालील वाक्याचा प्रकार ओळखा. “मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर अगदी एकीकडे बांधतो “
प्रश्न
46
Add question tag -“We needn’t come early ”
प्रश्न
47
Select the word which is opposite in meaning to the word given below. “Inquisitive”
प्रश्न
48
२००१ चा एड्सदिन गुरुवारी होता. तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी होता ?
प्रश्न
49
सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे ?
प्रश्न
50
P,Q.R.S.T  अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते.घरातील जोडपे कोणते ?
प्रश्न
51
एका सांकेतिक भाषेत TAPE हा शब्द DOZS असा लिहिल्यास YEAR कसा लिहाल ?
प्रश्न
52
हवाई दल प्रमुखास काय म्हणतात ?
प्रश्न
53
……………..प्रयोगात कर्त्याप्रमाणे क्रियापद चालते.
प्रश्न
54
भारतात यापूर्वी किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे ?
प्रश्न
55
Choose correct articles -Please given me ……………one rupee coin .
प्रश्न
56
खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे दिसते, कारण
प्रश्न
57
Question title
प्रश्न
58
Choose the plural from of ‘”passer-by”
प्रश्न
59
P,Q.R.S.T अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते. यावरून घरातील महिला कोणत्या ?
प्रश्न
60
“नटसम्राट” या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण ?
प्रश्न
61
रमन मगसेस पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत ?
प्रश्न
62
Fill in the blanks: ” A traveller in the desert sees a lake but it is only a ……………”
प्रश्न
63
One part of the following sentence contains as error. Mark that part as your answer. “He said them to be quite and listen to his words.”
प्रश्न
64
जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.
प्रश्न
65
खालील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थ सांगा. “शिकस्त करणे”
प्रश्न
66
P,Q.R.S.T  अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते. घरात बुद्धीबळ कोण खेळते.
प्रश्न
67
“बालकवी” त्यांचे संपूर्ण नाव काय ?
प्रश्न
68
जर 2X=3Y=4Z तर X:Y:Z =?
प्रश्न
69
एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे १८ संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या प्रत्येक संघांशी सामना खेळावयाचा आहे. तर एकूण किती सामने होतील ?
प्रश्न
70
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या.
प्रश्न
71
खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
72
धैर्य, किर्ती,वात्सल्य ही कोणती नामे आहेत ?
प्रश्न
73
‘राजा’ या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
74
पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. १. भारतीय राज्यघटनेतील भाग चार हा मार्गदर्शक तत्वे विषयी आहे व यासंबंधी ३६ ते ५१ ही कलमे आहेत . २. भारतात दुहेरी नागरिकत्व आहे. ३. भारतीय राज्यघटनेत एकूण ३९५ कलमे, २२ भाग व ७ परिशिष्ठे आहेत . ४. भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकृत केली आहे.
प्रश्न
75
5cm X 5cm X 7cm बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकल्याचे 1cm बाजू असणाऱ्या छोट्या घनात रुपांतर करण्यासाठी किती काप घालावे लागतील व एकूण किती लहान ठोकळे निर्माण होतील ?
प्रश्न
76
‘सुकन्या समृद्धी’ योजने अंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यत खाते उघडता येते ?
प्रश्न
77
सेतूसमुद्रम प्रकल्पसंबंधात केंद्र सरकारने कोणाची/ कोणती समिती स्थापन केली.
प्रश्न
78
सिल्वर नायट्रेट चे रेणुसुत्र (Chemical Formula) ओळखा.
प्रश्न
79
Choose the correct spelling in the following question.
प्रश्न
80
द इमॉंरटल्स ऑफ मेलुहा (The Immortals of Meluha) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत .
प्रश्न
81
P,Q.R.S.T  अशा पाच व्यक्ती राहतात. त्या घरात एक विवाहित जोडपे असून त्यांना एकच अपत्य ते मुलगा नाही. Q हा T च्या अपत्याचे आजोबा आहे. Q ला २ मुले आहेत. T ही घरात विवाहित महिला आहे. S व P हे भाऊ असून S हा T चा पती नाही. घरातील कोणतीही स्त्री कोणताही खेळ खेळत नाही. मात्र सर्व पुरुष क्रिकेट, बुद्धिबळ किंवा कबड्डी खेळतात Q ही व्यक्ती मैदानी खेळ खेळत नाही. S ही व्यक्ती क्रिकेट व बुद्धीबळ खेळत नाही P ही व्यक्ती क्रिकेट खेळते.कबड्डी खेळणारा कोण ?
प्रश्न
82
‘झोंबी’ या कांदबरीचे लेखक कोण ?
प्रश्न
83
Choose the right alternatives which given you the masculine/feminine gender of the word-” Administrator”
प्रश्न
84
‘शार्दुल’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
प्रश्न
85
२ पृष्ठांना रंग असणाऱ्या ठोकळ्यांची संख्या किती ?
प्रश्न
86
‘सुबोध रत्नाकर’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
प्रश्न
87
Supply the most suitable tense: ” He …..(go) out five minutes ago.”
प्रश्न
88
एक संख्या ४५% ने वाढविली तेव्हा तिची किंमत 116 होते तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
89
“वाहने सावकाश चालवा ” या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
90
Fill in the blank with suitable preposition . Please distribute the sweets……the children.
प्रश्न
91
‘उमेश’ या शब्दाचा योग्य संधीविग्रह करा.
प्रश्न
92
खालील मालिकेतील विसंगत संख्या शोधा. ६,१३,३२,६९,१३१,२२१
प्रश्न
93
Give on e word substitution in the following question .” Person who deserts his religion”.
प्रश्न
94
Select the antonyms of word-“sophisticated”
प्रश्न
95
‘मुख्यमंत्री फेलोशिप योजना’ ही प्रामुख्याने कोणत्या गटासाठी आहे ?
प्रश्न
96
Choose one word which can be substituted for following word. ” A funeral bell”
प्रश्न
97
‘राधानागरी’ अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे ?
प्रश्न
98
नागालंडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे ?
प्रश्न
99
पुढील शब्द समुहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखा. ” हरीणासारखे डोळे असणारी “.

राहुन गेलेल्या बातम्या

x