26 January 2025 11:51 AM
अँप डाउनलोड

वनरक्षक मुख्य वनसंरक्षक नागपूर परीक्षा नोव्हेंबर २००७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 75 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१/२ × १/२ + १/२ + २/३
प्रश्न
2
टी २० वर्ड कप २००७ चे विजेता ……..आहेत.
प्रश्न
3
तक्रार चा बहुवचन ……. आहे.
प्रश्न
4
२.३६ × १०³ म्हणजे
प्रश्न
5
वनाच्या संरक्षणाबाबत …….कायदे निर्माण करता येते.
प्रश्न
6
आई …….. घालीना, बाप ……….मागू देईना.
प्रश्न
7
०.६ / ३० = ……
प्रश्न
8
उतरत्या क्रमात लिहावे ६ × २/१०, ६.५, ६.१५
प्रश्न
9
फक्त नावाला शिल्लक राहिलेला :
प्रश्न
10
‘दुराचार’ या शब्दाचे संधीविच्छेद करा.
प्रश्न
11
खालीलपैकी कोणते राज्य नाही आहे.
प्रश्न
12
……..+ ६.२ ÷ २ = ८.१
प्रश्न
13
महाराष्ट्रात सध्यस्थितीत ………व्याघ्र प्रकल्प आहेत.
प्रश्न
14
……..या दिवशी ‘भारत छोडो’ आंदोलनाची सुरुवात झाली.
प्रश्न
15
…….ला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते.
प्रश्न
16
रायबरेली व्यतिरिक्त राष्ट्रीय उडान अकादमी …….या जिल्ह्य सुरु होणार आहेत.
प्रश्न
17
जर 3/x + 1/8 = 7/8, तर x =
प्रश्न
18
रक्तात ……..असल्यामुळे टो लाल दिसतो.
प्रश्न
19
‘ताजा’ चा विरुद्धार्थी शब्द :
प्रश्न
20
खालील पैकी भिन्न असलेला प्राणी ओळखावा.काळवीट, सिंह, वाघ, बिबट्या
प्रश्न
21
०.३९१३ / ०.१३ = ……….
प्रश्न
22
सुरेशने १०० रुपयात खरेदी केलेली एक वस्तु रमेशला १०% नफ्यात विकली. रमेश ने ती वस्तु १०% तोटयात कंचन ला विकली तर कंचन ने ती वस्तू किती रुपयात खरेदी केली.
प्रश्न
23
महाराष्ट्र राज्याचे विधानभवन …….. यथे आहे.
प्रश्न
24
मी २ वर्षासाठी २००० रुपये ८% साधारण व्याजाने कर्ज घेतले तर एकूण साधारण व्याज ……होणार
प्रश्न
25
स्टीलच्या भांड्यात तांब्याचे तळ लावले जातात कारण.
प्रश्न
26
पाणी …. पाणी ….. हे विधान पूर्ण करावे.
प्रश्न
27
खालीलपैकी चुकीचा समुदाय वाचक शब्द ओळखा.
प्रश्न
28
दिलेली मालिका पूर्ण करावी.A, Z, B, Y, C, X, ……..
प्रश्न
29
२ × १/१०, ७/१०० आणि ३/१००० ची बेरीज आहे.
प्रश्न
30
‘कोपऱ्यात उभा राहा’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
31
नागपूर येथील विमानतळाचे नाव ………अंतराष्ट्रीय हवाई अड्डा आहे
प्रश्न
32
साम्य नसलेली जडी ओळखा.
प्रश्न
33
मंत्र्याच्या नावा अगोदर …….हा शब्द वापरला जातो.
प्रश्न
34
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती …… रोजी झाली ?
प्रश्न
35
व्याघ्र प्रकल्पात प्रामुख्याने ……… प्राण्याचे संवर्धन केले जाते.
प्रश्न
36
अजंता-एरोला लेणी …….. या जिल्ह्यात आहे.
प्रश्न
37
‘अधिकारी रजा मंजूर करतात’ या वाक्यास भूतकाळात लिहा.
प्रश्न
38
खालीलपैकी कोणते खरे नाही ?
प्रश्न
39
पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला ……. आहे .
प्रश्न
40
दिलेली मालिका (Series) करावी.१२४, २३५, ३४६, ४५७, ५६८, …….
प्रश्न
41
……..हे भारताचे राष्ट्रपती आहेत.
प्रश्न
42
वन्यजीव सप्ताह ……. या कालावधीत साजरा केला जातो.
प्रश्न
43
‘कर’ या शब्दाचा खालीलपैकी चुकीचा अर्थ कोणता ?
प्रश्न
44
सानिया मिर्झा ………..या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
45
१०० चे ०.१% म्हणजे
प्रश्न
46
राष्ट्रीय वननितीनुसार……..टक्के क्षेत्र वनाखाली असावेत.
प्रश्न
47
तुमचा क्रमांक …….. आहे ?
प्रश्न
48
महात्मा गांधी यांचे आश्रम ……. येथे आहे.
प्रश्न
49
(p-q) t = ……..
प्रश्न
50
एका वर्षात ….. सप्ताह असतात.
प्रश्न
51
राज्यात राष्ट्रपती शासन लागू झाल्यास राज्याचा कारभार ……सांभाळतात.
प्रश्न
52
Question title
प्रश्न
53
जरतरQuestion title
प्रश्न
54
जिल्हापरीषदाच्या अध्यक्षांना …….. चा दर्जा असतो.
प्रश्न
55
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
56
संयुक्त वन व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावास ……दिला जातो.
प्रश्न
57
१, ८, २७ ………….या मालिकेतील पुढील संख्या लिहावी.
प्रश्न
58
गोंदिया जिल्ह्यास लागून असलेली राज्य ……. आहेत.
प्रश्न
59
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प ……जिल्ह्यात आहे.
प्रश्न
60
नवेगांव बांध राष्ट्रीय उद्यान आहे.
प्रश्न
61
चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
62
सायंकाळचे साडे सात वाजले म्हणजे ……..
प्रश्न
63
जर आपण कामात सुधारणा केली नाही तर आपल्या विरुद्ध …….केली जाईल.
प्रश्न
64
दिलेली मालिका पूर्ण करावी.३५३, ४६४, ५७५, ……
प्रश्न
65
महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु ……..हे होते.
प्रश्न
66
भारत संचार निगम (बी.एस.एन.एल) द्वारा दिले जाणारे मोबाईलसेवेत …….. म्हणतात.
प्रश्न
67
…… अंधार पडतो …….पक्षी घरट्याकडे परत येतात.
प्रश्न
68
खालील नामे व अनुरूप विशेषणे यात चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
69
‘आम्ही चुका केल्या होत्या ’. चा नकारार्थी वाक्य ओळखा.
प्रश्न
70
……..हा खालीलपैकी सर्वात मोठा जिल्हा आहे.
प्रश्न
71
गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे …….. या क्षेत्रात येतात.
प्रश्न
72
Question title
प्रश्न
73
भंडारा/गोंदिया जिल्हा …… च्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
74
प्रौढ व्यक्तीचे हृदय धडकण्याचा प्रतीमिनीत दर ………असतो.
प्रश्न
75
अचूक शब्द निवडा (अर्वणनीय, अवर्णनीय, अवर्णीनिय, अर्वननीय)

राहुन गेलेल्या बातम्या

x