26 December 2024 6:07 AM
अँप डाउनलोड

नांदेड पोलीस भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नृत्य व राज्य पुढीलपैकी योग्य जोडी कोणती?
प्रश्न
2
वर्ष २०१३ च्या विश्वबुद्धीबळ स्पर्धेमध्ये कोणता खेळाडू विजयी  ठरला?
प्रश्न
3
‘कमलनयन’ या सामासिक शब्दाचा विग्रह करा.
प्रश्न
4
४५ सेकंदाचे ५ मिनिटांशी गुणोत्तर किती?
प्रश्न
5
पुढील वाक्यातील विधेय विभाग ओळखा. महात्मा गांधी पंचा नेसू लागले.
प्रश्न
6
नरेंद्र मोदी भारताचे …………चे प्रधानमंत्री आहेत.
प्रश्न
7
जर CAT = २४, DOG = २६, तर HORSE साठी कोणता अंक असेल?
प्रश्न
8
नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती?
प्रश्न
9
एका सांकेतिक भाषेत ५७३ चा अर्थ bring cold water, असा होतो ३४२ चा अर्थ water is good असा होतो व bright good boy यासाठी १२६ असा संकेत वापरतात तर boy is bright साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील?
प्रश्न
10
सार्क संघटनेत पुढीलपैकी कोणता देश सहभागी नाही?
प्रश्न
11
जितुने घेतलेल्या वस्तूवर सुट असल्यामुळे ५०० रु. ची वस्तू त्याला ४४० रुपयांना मिळाली तर शेकडा किती सूट मिळाली?
प्रश्न
12
खालीलपैकी वर्ग संख्या कोणती.
प्रश्न
13
जय उगवल्या सूर्याकडे तोंडकरून उभा आहे, तो सरळ रेषेत चार मीटर अंतर चालला, त्यानंतर प्रथम डावीकडे काटकोनात वळला व तिन मीटर अंतर चालत गेला, त्यानंतर पुन्हा एकदा डावीकडे वळून दोन मीटर चालला तर जयचे तोंड कोणत्या दिशेस असेल?
प्रश्न
14
रमेशचे वय सुरेशच्या वयाच्यादुपटीपेक्षा २ ने जास्त आहे. कल्पनाचे वय रमेशच्या वयापेक्षा ५ ने जास्त आहे. कल्पनाचे वय ५ वर्षानंतर ३० वर्ष होईल. तर सुरेशचे वय किती?
प्रश्न
15
तीन संख्यांचा गुणाकार ७५० आहे व त्या संख्या १ : २ : ३ याप्रमाणात आहेत; तर त्या संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
16
एका सांकेतिक भाषेत SUNDAY हा शब्द USNDYA असा लिहिल्यास त्यात सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्दलिहिला जाईल?
प्रश्न
17
स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू कोण आहेत?
प्रश्न
18
विधानसभेचे सदस्य खालीलपैकी कोणाच्या निवडणुकीत भाग घेतात?
प्रश्न
19
क्रिकेटच्या एका संघातील ११ खेळाडूंनी प्रत्येकाने एकएकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील?
प्रश्न
20
अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा पाच वर्षांनी कमी आहे व अजयच्या वयाच्या १/३ पेक्षा आठ वर्षांनी जास्त आहे. सुरेशचे वय दहा वर्ष असल्यास अजयचे वय किती?
प्रश्न
21
‘मी गावाला जात आहे’ हे वाक्य कोणत्या कळात आहे?
प्रश्न
22
A. T. M. या संज्ञेचा अचूक विस्तार कोणता?
प्रश्न
23
‘लंकेची पार्वती’ म्हणजे काय?
प्रश्न
24
विसंगत अक्षरगट ओळखा.
प्रश्न
25
खालीलपैकी मूळ संख्या कोणती?
प्रश्न
26
‘एकाग्र’ या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
27
‘मी गावाला जात आहे’ हे वाक्य कोणत्या काळात आहे?
प्रश्न
28
डोळ्यावर कातडे ओढणे – म्हणजे.
प्रश्न
29
पुढील शब्द समुहाबद्दल योग्य असणारा शब्द लिहा. ‘पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव’
प्रश्न
30
परवा दिवशी पूजा आहे. पुढील आठवड्यात त्याच वारी दिवाळी येते. आज सोमवार आहे. दिवाळीनंतरच्या दिवशी कोणता वार असेल ?
प्रश्न
31
१८, ०८८/३८ = किती.
प्रश्न
32
पुढील शब्द समुहाबद्दल योग्य असणारा शब्द ओळखा. ‘ जुन्या मतांना चिकटून राहणारा.’
प्रश्न
33
भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
प्रश्न
34
पुढीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार न मिळालेले साहित्यिक कोण ?
प्रश्न
35
खालीलपैकी कोणत्या संख्येतील सहा अंकांची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे.
प्रश्न
36
एका गोदामातील धान्य ५०० कुटुंबाना १५ दिवस पुरते, तेच धान्य १०० कुटुंबाना किती दिवस पुरेल?
प्रश्न
37
हिना सिद्धू कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
38
पुढीलपैकी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणता?
प्रश्न
39
केवढा उंच मनोरा! हे वाक्य विधानार्थी करा.
प्रश्न
40
खालील स्वर संधीचे उदाहरण कोणते?
प्रश्न
41
विसंगत घटक ओळखा?
प्रश्न
42
१२०० रुपये मुद्दलाचे द.सा.दशे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
43
विसंगत घटक ओळखा?
प्रश्न
44
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. ‘पक्षी झाडावर बसला’.
प्रश्न
45
एका आठवड्यात 6 कामाचे दिवस आहेत आणि प्रत्येक दिवशी कामाचे तास आहेत 10. एका कामगाराला नियमित कामासाठी प्रतितास 2.10 रुपये मिळतात आणि त्याने जर ओव्हरटाईम केला,तर त्याला प्रतितास 4.20 रुपये मिळतात. जर त्या कामगाराने 4 आठवडे काम करून 525 रुपये मिळवले, तर त्याने एकूण किती तास काम केले?
प्रश्न
46
सध्या महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
47
खालीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
48
अमितने ५० गुणाच्या सहा विषयात अनुक्रमे ४२, ४४, ४३, ४६, ४५,४१ एवढे गुण मिळविले, तर त्यास किती टक्के गुण मिळाले?
प्रश्न
49
एक मोटरसायकल ५ तासात २०० कि. मी. अंतर जात असेल तर तीच मोटारसायकल ७ तासामध्ये किती कि. मी. अंतर जाईल?
प्रश्न
50
१.३० वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण असेल?
प्रश्न
51
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
52
खालीलपैकी सामन्य नाम असणारा शब्द कोणता?
प्रश्न
53
एक घडयाळ आरशातून पाहिल्यास त्यात ५ वाजून १० मिनिट वेळ दर्शविते तर प्रत्यक्षात त्या घडयाळात किती वाजले असतील.
प्रश्न
54
खालील राज्यांच्या लोकसभेत ती राज्ये किती खासदार निवडून देतात त्यानुसार योग्य उतरता क्रम लावा. अ) महाराष्ट्र ब) उत्तर प्रदेश क) तामिळनाडू ड) आसाम
प्रश्न
55
खालीलपैकी कोणते रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे?
प्रश्न
56
‘मोठ्याच्या आश्रयाने लहानाचाही फायदा होतो’ या अर्थाची म्हण ओळखा.
प्रश्न
57
एका गटात पंधरा किंवा अठरा मुले या प्रमाणे मुलाचे गट केले तरी समान गट होतात, मुले उरत नाहीत तर मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावयास हवी.
प्रश्न
58
१, ८, २७, ६४,१२५
प्रश्न
59
पुढील वाक्यातील अलंकार ओळखा.बालीश बहु बायकात बडबडला
प्रश्न
60
आलमगिर ही उपाधी कोणी धारण केली होती?
प्रश्न
61
‘जे चकाकते ते सर्व सोने नसते’ या वाक्यात अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा.
प्रश्न
62
पुढील तत्सम शब्द कोणता.
प्रश्न
63
विक्रमादित्य युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून  विकत घेतली?
प्रश्न
64
०.००५+०.०३+०.२+१४= ?
प्रश्न
65
संगणकातील सी. पी. यू. चे विस्तारित नाव काय?
प्रश्न
66
MH – २० हा आर. टी. ओ. क्रमांक पुढीलपैकी कोणत्या जिल्हाच्या आहे?
प्रश्न
67
किती सालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लोकसभेत सर्वप्रथम दोन तृतीयांश जागा जिंकल्या?
प्रश्न
68
२०१४ फुटबॉल विश्वकप कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता?
प्रश्न
69
पुढील योग्य अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
प्रश्न
70
एका गाडीमध्ये ५० कोंबड्या, ४५ शेळ्या, ८ उंट आणि काही गुराखी आहेत. जर गाडीमध्येअसलेल्या एकूण डोक्यांमध्ये २२४ पाय अधिक असतील तर गुराख्यांची संख्या किती?
प्रश्न
71
नांदेड जिल्हात किती विधानसभा मतदारसंघ  आहेत.
प्रश्न
72
‘लिहित आहे’ कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
प्रश्न
73
दोन डझन पेरूची किंमत २४ आहे, तर पाच पेरूंची किंमत किती होईल?
प्रश्न
74
CAMEL : ५३१५७१४ तर MAN : ?
प्रश्न
75
एका संख्येची सहापट आणि दुप्पट यामध्ये ३२ चा फरक  आहे तर ती संख्या कोणती?
प्रश्न
76
भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण?
प्रश्न
77
तिन कोटी पाच हजार तिनशे सतरा ही संख्या अंकात कशी लिहावी.
प्रश्न
78
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर खालीलपैकी कोणत्या न्यायालयात वकिली करता येते नाही?
प्रश्न
79
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा.शरीर सुदृढ राहण्यासाठी आपणा व्यायाम करतो.
प्रश्न
80
पुढीलपैकी जिल्हा- किल्ला चुकीची जोडी सांगा.
प्रश्न
81
B, E, Z, G, W, J, S, N,….. ,…..?
प्रश्न
82
एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू अनुक्रमे ५ सें. मी. व १२ सें. मी. आहेत तर त्या त्रिकोणाची परिमिती किती?
प्रश्न
83
जर ABOX = १, २, १५, २४, तर FOXO = ?
प्रश्न
84
नांदेड जिल्हात कुष्ठधाम कोठे आहे?
प्रश्न
85
पुढीलपैकी चुकीची जोडी सांगा.
प्रश्न
86
मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत?
प्रश्न
87
राजाला प्रधान म्हटले, प्रधानाला सैनिक, सैनिकाला हुजऱ्या, हुजऱ्याला राजा म्हटले तर रणभूमीवर लढण्यासाठी कोण जाईल?
प्रश्न
88
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सिमा नांदेड जिल्हाशी संलग्न नाही?
प्रश्न
89
जर 2200 रुपये आमीर, सलमान आणि शाहरुख यांच्यात अशा प्रकारे वाटले की, आमीरला सलमानच्या 1/4 ( एक चतुर्थांश ) रक्कम मिळाली आणि सलमानला शाहरूखपेक्षा 1/5 (एक पंचमांश ) रक्कम मिळाली ,तर सलमानला किती रक्कम मिळाली?
प्रश्न
90
[wp_ad_camp_2]रात्र थोडी सोंगे फार- म्हणजे.
प्रश्न
91
खालीलपैकी कोणते धार्मिक स्थळ नांदेड जिल्हात नाही?
प्रश्न
92
ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्हात आहे?
प्रश्न
93
१ ते १०० अंक लिहितांना ७ हा अंक किती वेळालिहावा लागतो.
प्रश्न
94
जर MAPसाठीcdx व STAR साठी qpdh हे संकेत तर STOP साठी कोणते संकेत असतील.
प्रश्न
95
‘कुपमंडूक’ हा शब्द कोणत्या तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे.
प्रश्न
96
एखादा व्यक्ती एकाच वेळी एकापेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल असू शकतो काय?
प्रश्न
97
भिलाई हा लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
98
२० से.मी. त्रिज्या असणाऱ्या लोखंडाच्या गोळ्यापासून १० से. मी. त्रिज्येचे किती लहान गोळे तयार होतील?
प्रश्न
99
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तिने भिकाऱ्याला पैसे दिले.
प्रश्न
100
‘सज्जन’ शब्दाच्या योग्य संधी विग्रह कोणता?

राहुन गेलेल्या बातम्या

x