27 January 2025 9:34 AM
अँप डाउनलोड

नांदेड तलाठी परीक्षा २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……घटना दुरुस्ती नुसार भारतीय घटनेत सर्वाधिक मूलगामी व व्यापक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
प्रश्न
2
अ जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो ?
प्रश्न
3
Each of the following questions consists of four choice. Choose the correct word that can be substituted in place of the statement / word given in the question.A gown worn by a priest
प्रश्न
4
19 सुतार 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात, तर एक सूतार 19 खिडक्या किती दिवसात तयार करील ?
प्रश्न
5
In the following two questions, four parts of a sentence are given. Find out the correct sequence which, when arranged from a meaningful sentence. Choose the correct answer from the choices given. P : as well as her spiritual excellenceQ : India has alwaysR : been an inspiration for the worldS : for her fabulous wealth
प्रश्न
6
Fill in the blanks with suitable preposition(s)/word.Mrs. Woodhouse ………. here ……….. 1984 and has made India her home.
प्रश्न
7
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो ?
प्रश्न
8
In the following questions each word is followed by four options.Choose the option which is the closest synonym of the given words.-Quibble
प्रश्न
9
स्ट्रेप्ट्रॉमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे?
प्रश्न
10
एक दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 11 आहे. त्या संख्येतील अंकांची अदलाबदली करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 63 ने लहान आहे तर, मूळ संख्या कोणती ?
प्रश्न
11
त्या राजाला मुकुट शोभतो. या वाक्यातील कर्म ओळखा.
प्रश्न
12
सर्वनाम हे ………
प्रश्न
13
‘चाकुमुळे’ यातील मुळे हे कोणते अव्यय आहे ?
प्रश्न
14
‘चोराच्या मनात चांदणे’ या म्हणीला समानार्थी म्हण ओळखा.
प्रश्न
15
रिसार्व बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंग साठी परवाना दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती ?
प्रश्न
16
हलील कोणता शब्द विशेषण नाही ?
प्रश्न
17
प्रत्येक मुलाला 8 या प्रमाणे चोकलेट वाटल्यास शेवटच्या मुलाला 6 चोकलेट कमी पडतात. तीच चोकलेट प्रत्येकाला 7 प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चोकलेट जास्त मिळते, कमीत कमी एकूण किती चोकलेट होती ?
प्रश्न
18
Each of the following questions consists of four choice. Choose the correct word that can be substituted in place of the statement / word given in the question.Loss of memory
प्रश्न
19
चमचम हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
प्रश्न
20
आजची पूजा चांगली झाली. या वाक्यात आलेल्या विशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
21
नांदेड जिल्ह्यात एकूण पाणलोट क्षेत्रे किती आहेत ?
प्रश्न
22
In the following questions each word is followed by four options.Choose the option which is the closest synonym of the given words.-Nebutous
प्रश्न
23
In the following questions four choices are given. There of them belong to the same category, Identify the odd man out.
प्रश्न
24
12 : X :: 27 या तिन्ही संख्या प्रमाणात आहे तर, X = किती ?
प्रश्न
25
‘भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला’ या वाक्यातील विधेय कोणते ?
प्रश्न
26
ग्रामपंचायतीस खालीलपैकी कोणता कर आकारण्याचा अधिकार आहे ?
प्रश्न
27
10 वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयांचे गुणोत्तर 1 : 7 होते परंतु 10 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 1:2 होईल, तर वडिलांचे आजचे वय किती ?
प्रश्न
28
सन 1934 मध्ये …….. यांनी समाजवादी कॉंग्रेसची स्थापना केली.
प्रश्न
29
Choose the correct meaning conveyed by the phrase mentioned in Underlined.To strike oil
प्रश्न
30
ई.स. 1898 मध्ये बनारस येथे हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केली ?
प्रश्न
31
खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?
प्रश्न
32
प्रामाणिकपणा हे …………. आहे.
प्रश्न
33
खालीलपैकी कोणती संधी स्वरसंधी नाही ?
प्रश्न
34
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ?
प्रश्न
35
ग्रामपंचायतींनाआपल्या मालकीची संपत्ती भाडे (लिज) तत्वावर द्यावयाची झाल्यास त्याकरिता त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते ?
प्रश्न
36
In the following two questions, four parts of a sentence are given. Find out the correct sequence which, when arranged from a meaningful sentence. Choose the correct answer from the choices given. P : he had never though muchQ : about the origin ofR : wealth nor originS : the inequity of human conditions
प्रश्न
37
Choose the option which is opposite in meaning to the given word.Dearth
प्रश्न
38
टॅल्कम पावडर तयार करतांना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो ?
प्रश्न
39
तिरू हि कोणत्या नदीची उपनदी आहे ?
प्रश्न
40
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 अन्वये सामान्यतः …………. इतक्या खेड्यांसाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे.
प्रश्न
41
21 ते 30 पर्यंत च्या सम व विषम संख्यांच्या बेराजेतील फरक किती ?
प्रश्न
42
घटनेतील कलम 51-अ अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकाचे मुलभूत कर्तव्य ठरते. हे विधान …………..
प्रश्न
43
Choose the correct meaning conveyed by the phrase mentioned in Underlined.Bourgeoisic
प्रश्न
44
वसंतने एक घड्याळ 15% नफ्याने विकली, जर त्याने ते घड्याळ 8% नफ्याने विकली असती तर त्याला 42रू. कमी मिळाले असते, तर त्या घड्याळाची खरेदीची किंमत किती ?
प्रश्न
45
मानवी रक्त गटाच्या शोधकार्य बद्दल ……….. या शास्त्राज्ञास नोबल पारितोषिकाचा सन्मान लाभला होता.
प्रश्न
46
Choose the option which is opposite in meaning to the given word.Impede
प्रश्न
47
वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण शोधा –सदा सर्वदा योग तुझा घडवा
प्रश्न
48
चहा पावडर चा भाव 25% ने वाढला. घरात चहा पावडर ची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
प्रश्न
49
दोन संख्येचा गुणाकार 384 असून त्यांचा भागाकार 6 आहे. तर त्यापैकी लहान सांख्या कोणती ?
प्रश्न
50
ई.स. 1915-16 मध्ये सुरु केल्या गेलेल्या जस्टीस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाच्या नामनिर्देशन कराल ?
प्रश्न
51
माझ्याकडून कॉफी घेतली गेली. या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
प्रश्न
52
पाच क्रमवार सम संख्यांची सरासरी 36 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे ?
प्रश्न
53
खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदींनुसार भारतरत्न व पद्म सन्मान प्रदान केले जातात ?
प्रश्न
54
पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संक्यातील फरकातील सर्व अंकांची बेरीज पुढीलपैकी कोणती ?
प्रश्न
55
श्री गुरु गोविंदसिंगजी यांचा जन्म कोठे झाला ?
प्रश्न
56
खालील वाक्यातील ठळक अक्षरातील शब्दांचा विभक्तीचा प्रकार शोधा.मुलांनो, ही वाक्य दहा मिनिटांत लिहा.
प्रश्न
57
28 मनसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली, तर आणखी किती मानसे कामावर घ्यावी लागेल.
प्रश्न
58
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
प्रश्न
59
28 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 25 दिवसात संपवितात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसात संपवायचे असल्यास, रोज किती तास काम करावे लागेल ?
प्रश्न
60
ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 480 मी. लांबीच्या मालगाडीस 420 मी. लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
61
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्द जात सांगा ?
प्रश्न
62
Monkey’s cry called as ………..
प्रश्न
63
मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा ?
प्रश्न
64
548*2 या संख्येला 12 ने नि:शेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल ?
प्रश्न
65
मुंबई ते अमरावती हे 750 कि.मी. अंतर आहे. एकाच वेळी सकाळी 6 वा. परस्परविरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे ताशी 55 कि.मी. व ताशी 70 कि.मी. असल्यास, दोन्ही गाड्या एकमेकीस किती वाजता भेटतील ?
प्रश्न
66
पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.जो मुलगा अभ्यास करील तो पास होईल.
प्रश्न
67
बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंग रूप ……… ओळखा.
प्रश्न
68
एका गावात मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक राहात असून दोन्ही भाषा जाणणारे 2,244 लोक आहेत. जर त्या गावात दोन्ही भाषा न जानणारे 8% लोक राहत असल्यास त्या गावाची लोकसंख्या किती ?
प्रश्न
69
सचिनच्या सलग पाच डावातील धावा अनुक्रमे 80, 90, 100, 100 व M आहेत. जर त्या पाच डावांची त्याची सरासरी धावसंख्या 100 असेल, तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटचा डावात किती अधिक धावा काढल्या ?
प्रश्न
70
Choose the correct meaning conveyed by the phrase mentioned in Underlined.Elbow room
प्रश्न
71
एका टेनिस खेळाच्या स्पर्धेत एकूण एकूण दहा खेळाडूंनी भाग घेतला होता. प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा सामना खेळल्यास एकूण स्पर्धेत किती सामने खेळले गेले ?
प्रश्न
72
In the following questions (have sentence with two blanks) followed by four options from the options select the pair of words that can best complete the given sentences.Kookaburra is an Australian bird which is ………. from the other birds by its ……..
प्रश्न
73
वेसन घालणे याचा अर्थ ……….
प्रश्न
74
अ, ब, क हे तिघे मिळून एक काम 8 दिवसात करतात.एकटा ब ते काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तर क ला तेच काम करण्यास ३० दिवस लागतात. तर अ तेच काम किती दिवसांत पूर्ण करेल ?
प्रश्न
75
एक माकड 15 मी. उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मी. चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मी. खाली घसरते असे करता कर्ता ते किती मिनिटात खांबाचे टोक गाठेल ?
प्रश्न
76
Fill in the blanks with suitable preposition(s)/word.A short time before he ……, the professor …… a will living his property to beloved.
प्रश्न
77
एका समद्विभूज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 36 चौ.सेमी आहे, तर त्यांच्या कर्णाची लांबी किती ?
प्रश्न
78
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नादीची उपनदी कोणती आहे ?
प्रश्न
79
अशी लहानात लहान संख्या शोधून काढा, कि जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 18 ने भागल्यास बाकी 11 उरते व 24 ने भागल्यास बाकी 17 उरते ?
प्रश्न
80
Fill in the blanks with suitable preposition(s)/word.Distribute the sweets ………. both of them
प्रश्न
81
पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंग नाही.
प्रश्न
82
Choose the option which is opposite in meaning to the given word.Juxtaposition
प्रश्न
83
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता ?
प्रश्न
84
हे शब्द जोडून येतात म्हणून त्यांना ……… असे म्हणावे.
प्रश्न
85
Fill in the blanks with suitable preposition(s)/word.Kalyani lives ……. Delhi …….. Lajpat Nagar.
प्रश्न
86
In the following questions (have sentence with two blanks) followed by four options from the options select the pair of words that can best complete the given sentences.For some politicians, charm is a more ……… adopted to get votes and ……… criticism.
प्रश्न
87
खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही.
प्रश्न
88
Choose the correct meaning conveyed by the phrase mentioned in Underlined.Rendezvous
प्रश्न
89
रिझर्व बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे ?
प्रश्न
90
मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती ?
प्रश्न
91
खालीलपैकी कोणते उदाहरण वैकल्पिक द्वंद्वसमासाचे नव्हे.
प्रश्न
92
भाववाचक नाम ओळखा.
प्रश्न
93
‘जिल्हाधिकारी’ हा  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस ……….. समितीने केली होती.
प्रश्न
94
Each of the following questions consists of four choice. Choose the correct word that can be substituted in place of the statement / word given in the question.Madness for money
प्रश्न
95
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाचवेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
प्रश्न
96
12% अल्कोहोल असलेल्या 40 लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतले म्हणजे अल्कोहोल चे प्रमाण 8% होईल ?
प्रश्न
97
Choose the correct meaning conveyed by the phrase mentioned in Underlined.Harp on the same string
प्रश्न
98
In the following questions each word is followed by four options.Choose the option which is the closest synonym of the given words.-Abscound
प्रश्न
99
‘शब्दच्छल’ या संधीची फोड कशाप्रकारे होईल ?
प्रश्न
100
In the following questions four choices are given. There of them belong to the same category, Identify the odd man out.

राहुन गेलेल्या बातम्या

x