24 December 2024 11:23 PM
अँप डाउनलोड

नांदेड तलाठी भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्दाचा योग्य पर्याय क्रमांक ओळखा. अ) कुशल ब) प्रख्यात क) निष्णात ड) तरबेज
प्रश्न
2
……………… यांनी जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटीश शासनास परत केली.
प्रश्न
3
Choose the correct option.A) Date: a particular day of the monthb) Date : Romantic meeting with the boy friend or Girl friend
प्रश्न
4
अंत्योदय अन्न योजनेअन्वये दारिद्य्ररेषेखालील पात्र कुटुंबास प्रति किलोस ……… या दराने गहू, तर प्रति ६ किलोस …………. या दराने तांदूळ पुरविला जातो.
प्रश्न
5
जागतिक बँकेच्या सन २०१५ च्या अहवालानुसार सन २०१२ मध्ये भारताचे दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ………डॉलर्स इतके होते.
प्रश्न
6
Imprudent Kings patronize sycophants in their Courts.find out word similar in meaning to Sycophants.
प्रश्न
7
शांतता या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या अनुनासिका होतो तसा उच्चार खालीलपैकी कोणत्या शब्दाचा होतो?
प्रश्न
8
खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रायोजक क्रियापद वापरले आहे?
प्रश्न
9
वाट या शब्दांचे दोन वेगवगळे अर्थ असणारी जोडी शोधा?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही?
प्रश्न
11
रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील?JK, LJ, KLMK, LMNL, MNOM,………….
प्रश्न
12
जीवनसत्वे अ,ब,क, व के आणि त्याच्या अभावामुळे होणारे रोग, यांच्या जोड्या कोणत्या पर्यायात दिल्या आहेत?
प्रश्न
13
खालीलपैकी कोणते विधान दक्षिण फ्रान्स बाबत योग्य आहे?
प्रश्न
14
शेजारच्या माणसाचा परीचय करून देतांना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय?
प्रश्न
15
खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा.
प्रश्न
16
खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅडिनेव्हीयन देश म्हणून ओळखले जातात?
प्रश्न
18
खालीलपैकी विध्यर्थी वाक्य कोणते?
प्रश्न
19
व्रज( गोप) लोकांचे हितसंवर्धन करण्यासाठी सम्राट अशोकाने व्रजभूमिका या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. तर स्त्रियांचे हितसंरक्षण करण्यासठी त्याने …………. या अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती.
प्रश्न
20
भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे……………..
प्रश्न
21
जर × म्हणजे +, ÷ म्हणजे -, – म्हणजे ×, + म्हणजे ÷ तर९× ५ -७ + ७ ÷ ८ = ?
प्रश्न
22
E कडील सर्व फुले सहाही जणात समान वाटावयाचे ठरविल्यास सर्वात जास्त फुले कोणाकडे होतील?
प्रश्न
23
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका वर्षात किती होऊ शकतात? अ) हव्या तितक्या वेळा ब) वर्षातून जास्तीत जास्त चार वेळा क) दोन बैठकीतील अंतर ३ महिन्यांपेक्षा अधिक नको ड) दोन बैठकीतील अंतर ४ महिन्यांपेक्षा अधिक नको
प्रश्न
24
विसंगत जोडी शोधा.
प्रश्न
25
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजय्त एकून २४० किल्ले होते, त्यापैकी …………… किल्ले त्यांनी स्वत: बांधून घेतले होते.
प्रश्न
26
खालीलपैकी चुकीची जोडी असणारा योग्य पर्याय निवडा. अ) गीत रामाण – ग. दि. माडगुळकर ब) गीता रहस्य – लोकमान्य टिळक क) भावार्थदीपिका – वामन पंडित क) गीताई – विनोबा भावे
प्रश्न
27
खालीलपैकी अकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य कोणते?
प्रश्न
28
Choose the correct meaning of the given phrase or idiom : TOPSY TURVY
प्रश्न
29
केशवचंद्रसेन यांनी ए.स. १८६६ मध्ये ब्राम्हो समाजातून बाहेर पडून स्वत:ची वेगळीच संघटना स्थापन केली. या संघटनेला त्यांनी खालीलपैकी कोणते नाव दिले?
प्रश्न
30
६० वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमुहाचा अर्थ कोणता?
प्रश्न
31
वनस्पती व कार्बन डाय ऑक्साईड यांचा जसा संबंध आहे. तसा पशु यांचा संबंध कोणाशी आहे?
प्रश्न
32
Choose the correct spelling.
प्रश्न
33
FLAG हा शब्द  UOZT असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत HOME हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
34
नांदेड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तहसील कार्यालय मुख्यालय व नगरपरिषद/ नगरपंचायत आहे.
प्रश्न
35
ऐच्छिक शब्दला कोणता उपसर्ग जोडल्या नंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो?
प्रश्न
36
Choose the correct Exclamatory Sentence for the given sentence. He is a very stupid boy.
प्रश्न
37
भारतीय घटनेतील कलम ३४० अनुसार खालीलपैकी कोणत्या वार्गाच्या स्थितीत सुधारणा घडवूनआणण्याकरिता उपाययोजना सुचविण्यासाठी राष्ट्रपती आयोगाची रचना करू शकतात?
प्रश्न
38
He will have to raise the wind for his new enterprises.
प्रश्न
39
संकेत एका ध्वजस्तंभापासून पूर्वेकडे काही अंतर चालत गेला. त्यानंतर त्याने उजवीकडे वळून काही अतंर कापले . पुन्हा तो डावीकडे वळून काही अंतर चालत गेला त्यानंतर पुन्हा उजवीकडे काही अंतर चालत गेला त्यानंतर पुन्हा उजवीकडे काही अंतर जाऊन, तो पुन्हा उजवीकडे वळला व काही अंतर कापले व थांबला. थांबलेल्या जागेवर तो ९० अंश कोनात उजवीकडे वळला, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
प्रश्न
40
खालील जोड्यांपैकी कोणती जोडी अचूक आहे?
प्रश्न
41
The DEVAGIRI Express laves …………… 6.00 PM
प्रश्न
42
कोकण रेल्वे प्रकल्प कोणत्या राज्यांच्या सहकार्यातून उभा राहिला?
प्रश्न
43
Listen carefully the mood in which the verb is used in this sentences is …………….
प्रश्न
44
खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार दंततालव्य आहे?
प्रश्न
45
जैन धर्मीय आत्मक्लेष व शरीरक्लेष यांवर भर देतात. आमरण अन्नत्याग करून इहलोक करून इहलोक सोडणे, यासच …………. असे म्हणतात.
प्रश्न
46
एका घटकोणाच्या शिरोबिंदूवर A B C E D E F असे सहा लोक घटकोनाच्या केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत खालीलप्रमाणे बसले आहेत.A आणि E यांच्या मध्ये C आहे. C च्या उजवीकडे E आहे. F आणि E यांच्यामध्ये कोणीतरी आहे. मात्र F च्या उजवीकडे B नाही. तर D च्या समोर कोण असेल?
प्रश्न
47
खालीलपैकी कोणता शब्द फारशी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे?
प्रश्न
48
The antonym of misanthope is …………
प्रश्न
49
Choose grammatically correct sentence
प्रश्न
50
खालील वाक्यातील अधोरेखित किंवा ठळक अक्षरातील शब्दसमुहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या पर्यायांतून निवडा. शिवरायाचे स्वामीनिष्ठ मावळे शत्रूला कधीच सामील झाले नाहीत.
प्रश्न
51
४/२५:६/४९::८/८१:?
प्रश्न
52
Rearrange the jumbled parts of the sentence  in proper sequence:P) Most of the studentsQ) Was so confusing thatR) Was so confusing thatR) The teacher’s explanations) didn’t understand it
प्रश्न
53
कोणत्या दोन रंगाची फुले सारख्या प्रमाणात आहेत?
प्रश्न
54
एका सांकेतिक भाषेत ZOO म्हणजे १ – १२ – १२, CRANE हा शब्द कसा लिहिला जाईल?
प्रश्न
55
Choose the correct alternative to complete the sentence. Rohan asked Mohan if
प्रश्न
56
३, ५, ९, १७, ३३, ६५, १२९, ?
प्रश्न
57
खालील जोड्यांपैकी कोणती जोडी अचूक आहे?
प्रश्न
58
दुपारी ३:३० ते रात्री १०:३० पर्यंत मिनिटकाटा किती वेळा तांसकाट्याला ओलांडून पुढे जाईल?
प्रश्न
59
He will accept the proposalAdd a Question tag.
प्रश्न
60
९५ ते ९९  A B C D E F  हे सहा माळी एका ओळीत क्रमाने बसले आहेत, त्यांचा समोर प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण सहा टोपल्या आहेत. त्यापैकी A आणि D कडे लाल, B आणि E कडे गुलाबी, C आणि F कडे पिवळ्या रंगाची गुलाबाची फुले आहेत. A कडे C च्या दुप्पट तर E च्या१/३ फुले आहेत. D कडे C च्या निम्मी फुले आहेत. F कडे C च्या दीड पट व A च्या ३/४ फुले आहेत. D आणि F च्या बेरीजे इतकी फुले B कडे आहेत. एकूण फुले २०८ आहेत.वरील माहिती वरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.F कडे E च्या किती प्रमाणात फुले आहेत.
प्रश्न
61
मुंबई प्रांतांचा गव्हर्नर ………….. आयने आपल्या प्रांतात ‘रयतवारी पद्धती’ व महालवारी पद्धती या दोन्ही पद्धतीच्या समन्वय नवी जमीन महसूल पद्धती सुरु केली?
प्रश्न
62
सतीश त्यांचा घरापासून पूर्वेला १८ कि.मी. सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून ३ कि. मी.  पुन्हा उजवीकडे  वळून ६ कि.मी. अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने ६ कि.मी. अंतर कापले तर तो मुल स्थानापासून ( घरापासून) किती अंतरावर आहे.
प्रश्न
63
खालीलपैकी वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या सांगा. मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो.
प्रश्न
64
Fill in the blank spaces with the right pair of words: The bank functions …….. 10am …………. 5pm.
प्रश्न
65
जर MILK म्हणजे ४३२१, GLAD म्हणजे ५३६७ तर MASK = काय?
प्रश्न
66
वडाची साल पिंपळाला या म्हणीचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
67
सुफी पंथाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
68
खालीलपैकी कोणता/ ते हवेच्या प्रादेशिक प्रदुषणाचे परिणाम आहेत ? खाली दिलेल्या पर्यायमधून योग्य उत्तर निवडा.
प्रश्न
69
select an appropriate suffix to make an adjective of the following word.BARBER………
प्रश्न
70
Fill in the blank using the correct pronoun. I told my father all …… had been said in class?
प्रश्न
71
झाले बहु होतील बहु, आहेतही बहु,परंतु या सम हा (अलंकार ओळखा.)
प्रश्न
72
अ,ब, क, आणि ड  ह्या चार व्यक्तीचा पगार सारखाच आहे.अ) आपल्या पगाराचा ३/८ भाग खर्च करतो.ब) आपल्या पगाराचा ३/५ भाग खर्च करतो.क) आपल्या पगाराच्या २/६ भाग खर्च करतोड) आपल्या पगाराचा ६/१२ भाग खर्च करती.तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
प्रश्न
73
He is the boy who broke the windows, In the sentence the clause underlined is ………….
प्रश्न
74
If it dose not rain…………..
प्रश्न
75
खालील वाक्यातील अधोरेखित किंवा ठळक अक्षरातील शब्दसमुहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या पर्यायांतून निवडा. शिवरायाचे स्वामीनिष्ठ मावळे शत्रूला कधीच सामील झाले नाहीत.
प्रश्न
76
वरील उदाहरणात फक्त F आणि C यांनी आपल्या जागाआपापसात बदलल्या तर C आणि A यांच्यामध्ये कोण असेल?
प्रश्न
77
कार्बन क्रेडीट या संकल्पनेच उद्गम खालीलपैकी कोणत्या करारातून झाला?
प्रश्न
78
महानायक पुस्तकाचे लेखक/कवी कोण?
प्रश्न
79
I can’t help you. Don’t expect any thing from me? Choose correct phrases to replace the underlined word.
प्रश्न
80
दर्शक सर्वनाम असलेले वाक्य खालीलपैकी कोणते?
प्रश्न
81
The colleges are gearing up for cultural com – petitions.The underlined part means:
प्रश्न
82
संबंधित खेड्यातील अनुसूचित जाती- जमातीची लोकसंख्या लक्षात घेऊन, ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती – जमातीच्या प्रतिनिधीसाठी राखीव जागांची संख्या निर्धारित करण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १०(२)(अ) अनुसार कोणास आहेत?
प्रश्न
83
Lead is the heavies of all metals Choose the correct comparative degree of the above sentence.
प्रश्न
84
रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा. कर्तृत्वशून्य मनुष्याला……………. म्हणतात.
प्रश्न
85
Everest is …………..biggest peak in the world.
प्रश्न
86
Change the following sentence to compound.‘for all his niches, he is not happy?
प्रश्न
87
२००० साली शिक्षक दिन गुरुवारी असेल तर २००१ साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी असेल?
प्रश्न
88
एका फलंदाजाच्या पहिल्या चार कसोटीसामन्यातील धावांची सरासरी ४२ आहे. पाच कसोटी सामन्यातील धावांची सरासरी ४२ आहे. पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी ५० करावयाची असल्यास तुला पाचव्या कसोटीत किती धावा कराव्या लागतील?
प्रश्न
89
मराठी भाषेत एकूण …………वर्ण व ……… स्वर आहेत.
प्रश्न
90
The audience applauded the dancer’s performance choose the alternative changing the voice.
प्रश्न
91
मराठी भाषेत नाट्य छटाकार म्हणून कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
92
वाढत्या महामाईमुले सामान्य माणसाची ………..
प्रश्न
93
खालीलपैकी मृच्छकटिक या शब्दाच्या संधीचा योग्य फोड असलेला पर्याय निवडा.
प्रश्न
94
नगर या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण तयार होतील?
प्रश्न
95
एका शेतात २० कोंबड्या, १५ गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्याही सर्वांच्या डोक्याची एकत्रित संख्येपेक्षा ७० ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
प्रश्न
96
Indicate the correct meaning of the word probation.
प्रश्न
97
जर A ने त्याच्याकडील निम्मीफुले D ला दिली तर D कडे F च्या कितीपट फुले होतील.
प्रश्न
98
दूरदर्शन संघाचा पडद्यावर दिसणाऱ्या चलचित्राचे कारण……..
प्रश्न
99
सर्वात कमी फुले कोणाकडे आहेत?
प्रश्न
100
२० वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर त्या दोघांचे आजचे वय किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x