21 November 2024 4:08 PM
अँप डाउनलोड

नांदेड तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्र राज्यफुल कोणते ?
प्रश्न
2
93*318 या संख्येस 9 ने नि:शेष भाग जातो तर * च्या ठिकाणी कोणता अंक असावा.
प्रश्न
3
खाली दिलेल्या अ व ब गटात अनुक्रमे म्हणी व त्यांचे अर्थ दिले आहेत . मात्र पर्यायी उत्तरांतून एक उत्तर चारही जोडीमध्ये म्हणी व अर्थाच्या दृष्टीने योग्य आहेत ते कोणते ?   ‘अ’        ‘ब’ अ)साखरेचे खाणार त्याला देव देणार        १)जेथे लाभ असतो, तेथे लोक जमतात. ब)साखरेला मुंग्या लागणारच        २)नशीबवान माणसाला कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही. क)सांगी तर सांगी म्हणे वदला वांगी        ३)श्रीमती गेली तरी श्रीमंतीची एट जात नाही ड)सुंभ जळाला, तरी पीळ जात नाही        ४)एकदम अशक्य कोटीतल्या गोष्टी करणे
प्रश्न
4
ऑलिम्पिकमध्ये रजत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?
प्रश्न
5
एक चौरसाचे क्षेत्रफळ x²+14x+49 चौ.सेमी आहे. तर चौरसाचे परिमिती किती आहे ?
प्रश्न
6
महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत ?
प्रश्न
7
शिरीन, मारिया पेक्षा ३ वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण ५:६ होईल तर शिरीनचे आजचे वय किती ?
प्रश्न
8
एक बोट स्थिर पाण्यात १३ km/hr जाते आणि प्रवाहाचा वेग ४km/hr असेल तर प्रवाहाच्या दिशेने ६८ km जाण्यासाठी बोटेला किती तास वेळ लागेल ?
प्रश्न
9
Question title
प्रश्न
10
Which of the following word are miss pelt ? 1) LIEUTENANT     2)COLONEL     3)BRIGADIER
प्रश्न
11
‘रमाकांत हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
प्रश्न
12
खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधा.
प्रश्न
13
महाराष्ट्र शासनाने सन २०१४-१५ मध्ये टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी कोणते अभियान सुरु केले आहे ?
प्रश्न
14
One who can speak many language .
प्रश्न
15
Choose the correct antonym for ‘harsh’
प्रश्न
16
‘Get out !’ Identify the sentence type.
प्रश्न
17
Choose the correct synonyms of ‘Nasty’
प्रश्न
18
नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात ?
प्रश्न
19
रु. ६८०० नफा A, B, C यांना ५:४:८ प्रमाणात वाटल्यास B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले ?
प्रश्न
20
योग्य जोड्या लावा  ‘अ’ गट        ‘ब’ गट     क)समोर         १)स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ख) वारंवार         २)कालवाचक क्रियाविशेषण अव्यय ग)भरपूर         ३)परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय घ)नक्की         ४)निश्चदर्शक क्रियाविशेषण अव्यय
प्रश्न
21
[21÷(27 ÷9 X 4-3)]=?
प्रश्न
22
‘अजर म्हणजे’ –
प्रश्न
23
Choose the correct alternative for ………………….’Rasika to stopped looking at me’ .
प्रश्न
24
एकाच चाकाची त्रिज्या २८ cm आहे. तर त्याचे km अंतरात किती फेरे होतील ?
प्रश्न
25
कोणत्या खेळाडूला ‘भारतरत्न पुरस्कार’ देण्यात आला आहे .
प्रश्न
26
A व B एक काम १८ दिवसात, B व C २४ दिवसात आणि C व A तेच काम ३६ दिवसात करतात तर तिघे मिळून किती दिवसात काम संपेल व एकटा A किती दिवसात काम करेल .
प्रश्न
27
तलाठी दप्तरातील गाव नमुना नंबर ७/१२ म्हणजेच ………………….
प्रश्न
28
You have hit the nail on the head . Which of the following gives the correct meaning of underlined phrase ?
प्रश्न
29
खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कासूचक नाही ?
प्रश्न
30
पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?
प्रश्न
31
Choose the correct alternative in the blank. …………….She would spent more time with us.
प्रश्न
32
तलाठी दप्तर मध्ये एकूण नाव नमुन्यांची संख्या किती असते ?
प्रश्न
33
Choose the word which most closely fits the definition. A person against whom lea-gal action is instituted.
प्रश्न
34
आंध्रप्रदेशाची नियोजित राजधानी कोणती आहे ?
प्रश्न
35
कोणत्या आधारभूत अधिकारासोबत माहितीचा अधिकार संबंध आहे ?
प्रश्न
36
Choose the correct sentence.
प्रश्न
37
सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक, अभयविध या क्रमाने वाक्यांची मांडणी करून योग्य क्रमाचा पर्याय निवडा. अ)तानाजी लढता लढता धारातीर्थी पडला ब)रामाने बिभीषणाला लंकेचे राज्ये दिले. क)राजाने प्रधान बोलावला. ड)त्याचे बोट कापले, त्याने बोट कापले.
प्रश्न
38
महाराष्ट्रच सेवा हमी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
प्रश्न
39
काटकोन त्रिकोणात करण ६५cm आहे काटकोन करणारी एक बाजू ३३cm आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
40
It was raining ………….heavily that we……………go out.
प्रश्न
41
‘व्यंगार्थ’ वाक्य कोणते ते पर्यायी उत्तरातून अचूक शोधा.
प्रश्न
42
विरामचिन्हाचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येते’ 1)दोन शब्द जोडतात 2)संबोधनाकरिता वापर केला जातो ३)दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी ४)ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास
प्रश्न
43
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत ?
प्रश्न
44
एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने ८ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी १२ तासात भरते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल .
प्रश्न
45
Choose the correct antonym of pragmatic.
प्रश्न
46
मराठी -‘प्रयोग विचारात’ कर्तरी प्रयोगाची चर्चा केली आहे. यामध्ये १) कर्माप्रमाणे क्रियापद असते . २)कर्ता प्रथमान्त असतो ३)क्रम असतेही ज=किंवा नसतेही ४)संकीर्ण प्रयोगातील असतो वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.
प्रश्न
47
Question title
प्रश्न
48
तीन संख्यांची सरासरी १८ आहे व त्यांचे गुणोत्तर २:३:४ आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती  ?
प्रश्न
49
आधुनिक मराठी व्याकरणावरील पुस्त्केद व त्याचे लेखक यांच्या योग्य जोड्या जुळवा. लेखक        पुस्तकांचे नाव १)विल्यम करी        अ) सुगम मराठी व्याकरन २)दादोबा पांडुरंग तरखडकर        ब)शास्त्रीय मराठी व्याकरण ३)मोरो केशव दामले        क)महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ४)मो.रा. वाळिंबे        ४)द ग्रामर ऑफ मराठा लग्वेज
प्रश्न
50
I study at home everyday …….going to the school.
प्रश्न
51
अ आणि ब गटातील जोड्या विसंगत आहेत. मात्र पर्यायी उत्तरांत चारही जोड्या योग्य सुसंगत असणारे एक उत्तर योग्य आहे ते कोणते ?   ‘अ’ गट        ‘ब’ गट १)शेवटी उभादंड असणारी व्यंजने        १)ग्,ण् २)अर्धादंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने        २)ख्, घ् ३)शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी व्यंजने         ३)क् फ् ४)मध्ये उभादंड असणारी व्यंजने         ४) ट् ठ्
प्रश्न
52
वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ ३८५० चौ.मी. आहेत तर त्या मैदानाचे त्रिज्या किती ?
प्रश्न
53
Choose the correct plural of ‘Mouse’
प्रश्न
54
Which of the following sentence has the correct opposite of the ‘complete’
प्रश्न
55
१)तानाजी लढता लढता मेला २)आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. ३)मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो ४)मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी अ)विधान नं (१) केवल वाक्याचे उदाहरण आहे . ब) विधान नं (२) संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे. क)विधान नं (३) मिश्र वाक्याचे उदाहरण आहे. ड)विधान नं (४) आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण आहे.
प्रश्न
56
Choose the correct alternative. How long has he been sleeping ? He …………..for two hours.
प्रश्न
57
योग्य जोड्या जुळवा.  अ गट        ब गट अ)संधि         १)एकत्व किंवा अनेकत्वाचा बोध ब)उपसर्ग         २)नामांचा सर्वनामांचा क्रियापदाशी संबंध क)वचन          ३)दोन शब्दांचा अर्थपूर्ण संयोग ड)कारकार्थ         ३)शब्दाआधी जोडली जाणारी अक्षरे
प्रश्न
58
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?
प्रश्न
59
योग्य जोड्या जुळवा   अ गट          ब गट अ)ज्याला कर नाही त्याला डर कसला         १)विशेषनाम ब)माझ्या आईने सोळा गुरुवारांचे व्रत केले        २)भाववाचक नाम क)नुसती हुशारी काय कामाची        ३)सामान्यनाम ड)ताजमहल ही अतिसुंदर इमारत आहे        ४)धातुसाधित नाम
प्रश्न
60
‘आमरण’ या शब्दाचा संदर्भात खालीलपैकी कोणते विधान संपूर्ण बरोबर आहे ?
प्रश्न
61
Cancer is a fatal ………….
प्रश्न
62
१५  मीटर  लांब व ४ मीटर रुंद अशा जमिनीवर २०cm X २०cm  आकाराच्या फरशा बसविल्या प्रत्येक फरशी बसविण्याच्या खर्च ४८ रुपये असून एक फरशी २५० रुपये किमतीची आहे, तर एकूण खर्च सांगा .
प्रश्न
63
एका रांगेत जेवढे आंबे आहेत तेवढ्याच रांगा बनविल्या त्यात हापूस आंबा हा मधल्या रांगेत अगदी मध्यभागी ठेवला तर त्या आंब्याचा क्रमांक १५ वा येतो तर एकूण आंबे किती ?
प्रश्न
64
फेरफार नोंदवही म्हणजेच गाव नमुना नंबर ……………..
प्रश्न
65
पुढीलपैकी कोणता ग्रंथ म. फुले यांचा नाही ?
प्रश्न
66
‘फासा पडेल तो डाव सजा बोलेल टो न्याय’ -या अर्थच्या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा.
प्रश्न
67
अमृताने कर्जाऊ घेतलेली रक्कम दोन वर्षानंतर परत केली. तिने एकूण २२०५० रु. परत केले तर चक्रवाढ व्याजाचा दर ५% असेल तर कर्जाऊ घेतलेली रक्कम किती ?
प्रश्न
68
१४१ ते ३६५ पर्यत किती नैसर्गिक , सम व विषम संख्या आहेत.
प्रश्न
69
ताशी ८०km वेगाने जाणाऱ्या १२०m लांबीच्या आगगाडीस १.०८०km लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल.
प्रश्न
70
A व B यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर ५:३ असून A चे ४ वर्षापूर्वीचे वय व B चे ४ वर्षानंतरचे वय यांचे गुणोत्तर १:१ आहे तर A चे ४ वर्षानंतरचे वय व B चे ४ वर्षापूर्वीचे वय त्यांचे गुणोत्तर काढा.
प्रश्न
71
6x²+14xy-9xy²-6y³ चे अवयव सांगा .
प्रश्न
72
Choose the correct answer. The phrase ‘Lunatic asylum’ means ……………
प्रश्न
73
Choose the correct sentence to present continuous.
प्रश्न
74
निती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?
प्रश्न
75
नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची संख्या अनुक्रमे किती आहे ?
प्रश्न
76
‘पंतप्रधानांनी राष्ट्रीय ऐक्याचे महत्व सांगितले’ या केवल वाक्याचे मिश्र वाक्य कसे रुपांतर होईल ? पुढील पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
प्रश्न
77
खालील ‘अ’ व ‘ब’ गटातील कोणती जोडी सुसंगात आहे ते पर्यायी उत्तरातून शोधा-  ‘अ’        ‘ब’ अ)तत्सम        १)यथामति ब)तद्भव         २)दुध क)देशी         ३)कंडकटर ड)परकीय         ४)झोप
प्रश्न
78
Change into comparative. Ketaki is the most beautiful girl in the class.
प्रश्न
79
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलपती कोण आहेत ?
प्रश्न
80
Match the following .    A        B 1)a place where birds are kept       1)eccentric 2)a tank for fish        2)inanimate 3)a man of unusual habit        3)acquarium 4)an object which has no life        4)aviary
प्रश्न
81
महाराष्ट्रातील सर्वाधिक स्वच्छ जिल्हा कोणता आहे ?
प्रश्न
82
खालील उभयान्वयी अव्यये व त्यांचे उपप्रकार यांच्या जोड्या जुळवा.   ‘अव्यये’       ‘उपप्रकार’ अ)स्वरूपदर्शक         १)म्हणून ब)समुच्चय बोधक         २)पण क)उद्येश दर्शक          ३)आणि ड)न्यूनत्वबोधक          ४)म्हणजे वरीलजोड्यांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
83
दोन समद्विभूज काटकोन त्रिकोण (कर्णाच्या बाजुने) एकत्र जोडल्यास खालील कोणती निश्चित आकृती तयार होईल ?
प्रश्न
84
Sameer………………..not attend classes regularly.
प्रश्न
85
एका वर्षापूर्वी एका खेड्याच्या लोकसंख्येत १०% वाढ झाली. यावर्षी २०% वाढ झाली तर मूळ लोकसंख्येमध्ये शेकडा किती वाढ झाली ?
प्रश्न
86
Change the Voice- ‘Hari is selling sugar’
प्रश्न
87
जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. अ)महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प      १)तारापूर (ठाणे) ब)महाराष्ट्रातील सर्वात पहिला जलविद्युत प्रकल्प      २)कोयना प्रकल्प (सातारा) क)महाराष्ट्रातील सर्वात पहिले अणुविद्युत केंद्र      ३)जमसांडे ड)महाराष्ट्रातील पवन विद्युत केंद्र      ४)खोपोली (रायगड)
प्रश्न
88
Choose the correct exclamatory sentence.
प्रश्न
89
योग्य जोड्या जुळवा. अ)दात दाखवणे        १)फजिती होणे ब)दात वासने         २)एखाद्याची खिन्न होवून बसने क)दात विचकणे         ३)नुकसानीमुळे खिन्न होवून बसने ड)दात पडणे         ४)एखाद्याला वेडावणे
प्रश्न
90
६ गायी व ४ बैल यांची किंमत सारखीच येते. जर १० गायी व १२ बैल मिळून एकूण किंमत ८४००० रु. येते तर प्रत्येक बैलाची किंमत किती ?
प्रश्न
91
धवलक्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
प्रश्न
92
ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
प्रश्न
93
‘अंक’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणते ? अ)आकडा     ब)मान     क)मांडी     क)विशेषांक
प्रश्न
94
89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले .
प्रश्न
95
विशेषण या शब्दजातीमध्ये ………….?
प्रश्न
96
जोड्या जुळवा-खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे ?   विभक्ती       कारक अ)द्वितीया        १)करण ब)तृतीया        २)अधिकरण क)चतुर्थी         ३)कर्म ड)सप्तमी         ४)संप्रदान
प्रश्न
97
सिंहस्थ कुंभमेळा २०१५ कोठे भरला होता ?
प्रश्न
98
स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक, आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते ?
प्रश्न
99
A number of songs sung by Kishor Kumar…………melodious.
प्रश्न
100
0.00000042=4.2 X 10x तर x=?

राहुन गेलेल्या बातम्या

x