28 January 2025 12:38 AM
अँप डाउनलोड

नाशिक शहर पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय?
प्रश्न
2
६८ + ७२ + ९२ + १४८ + ५२ यांची सरासरी किती येईल?
प्रश्न
3
‘हात दाखवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
प्रश्न
4
महाराष्ट्र याभियांत्रिकी संशोधन संस्था हि खालीलपैकी कुठे स्थित आहे?
प्रश्न
5
एका संख्येचा ७/१० म्हणजे किती टक्के?
प्रश्न
6
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
7
योग्य संख्या पर्यायातून निवडा.Question title
प्रश्न
8
दोन संख्यांचा लसावि २४० व मसावि ८ आहे. त्यापैकी एक संख्या ४० असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती?
प्रश्न
9
‘कल्याण सोना’ हि कशाची सुधारीत जात आहे?
प्रश्न
10
‘इहलोक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
11
पुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा.
प्रश्न
12
एका वर्तुळाकृती मैदानाचा व्यास ७० मी. आहे. या मैदानावर रु १५ प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती?
प्रश्न
13
२०१४ मध्ये कोणत्या भारतीयाला नोबेल प्राईज मिळाले?
प्रश्न
14
दिपकचे दहा वर्षापूर्वीचे वय ४० होते. तर तो किती वर्षांनी ७० वर्षाचा होईल?
प्रश्न
15
‘उखळ पांढरे होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
प्रश्न
16
एका परिभाषेत 786 म्हणजे Study very hard, 958 म्हणजे hard work pays, 645 म्हणजे Study and work तर खालीलपैकी कोणता अंक very साठी वापरला आहे?
प्रश्न
17
RAM या शब्दाचा फुलफाॅर्म काय आहे?
प्रश्न
18
Question title
प्रश्न
19
एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती वसंत पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण?
प्रश्न
20
ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष.
प्रश्न
21
Question title
प्रश्न
22
रमेशला परीक्षेत मराठीत ३० पैकी २४ गुण, विज्ञानात ४० पैकी ३५ गुण, गणितात २० पैकी १८ गुण मिळाले. या तिन्ही पैकी त्याला अधिक टक्के कोणत्या विषयात मिळाले?
प्रश्न
23
‘क्षणभंगुर’ बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?
प्रश्न
24
एका व्यवहारात ७२०० रु नफा अनुक्रमे अ, ब, क ला २:३:४ प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती असेल?
प्रश्न
25
1, ?, 125, 343, 729
प्रश्न
26
एका स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघा बरोबर एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील?
प्रश्न
27
‘कोल्हेकुई’ या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा.
प्रश्न
28
Question title
प्रश्न
29
महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे?
प्रश्न
30
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
प्रश्न
31
खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
32
पेनिसिलीन चा शोध कुणी लावला?
प्रश्न
33
१ ते ४५ या संख्या दरम्यानच्या ३ ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास नवव्या स्थानावरील संख्या कोणती?
प्रश्न
34
सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
प्रश्न
35
आंबा : फळ :: बटाटा : ?
प्रश्न
36
‘कुंजर’ या अर्थाचा खालील पैकी शब्द कोणता?
प्रश्न
37
रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.माझ्या एका मित्राला मी एकदा काव्यगायनासाठी नेले, तो सारखा डुलक्या घेत होता.मी मनात म्हटले ………….
प्रश्न
38
XYZ : 65, 65, 66 :: STU : ?
प्रश्न
39
सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?
प्रश्न
40
‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
प्रश्न
41
युरोपियन युनियन देशांच्या समूहामधून कोणता देश नुकताच बाहेर पडला?
प्रश्न
42
‘मुत्सदी’ या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते?
प्रश्न
43
एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या १४४ आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
प्रश्न
44
4.18 / 0.418 + 52.7 / 5.27
प्रश्न
45
“अबब! काय शौर्य आहे हे” हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
प्रश्न
46
GT, HS, IR, JQ, K?
प्रश्न
47
सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
प्रश्न
48
सायकल व मोटार सायकल यांच्या किंमतीचे गुणोत्तर ८:७५ आहे. सायकलची किंमत ४८०० रु आहे तर मोटार सायकलची किंमत किती?
प्रश्न
49
नवेगांव – बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
प्रश्न
50
AE, FK, LR, S?
प्रश्न
51
या मालिकेत पाचवी संख्या कोणती?120, 143, 168, 195, …….
प्रश्न
52
एका चौरसाची परिमिती ८४ सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
53
‘तुकारामबुवांची मेख’ या शब्दबंधाचा अर्थ काय?
प्रश्न
54
Question title
प्रश्न
55
‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
56
मी घरापासून १० मीटर उत्तरेकडे गेलो व पूर्वेकडे वळून २० मीटर गेलो नंतर दाक्शिनेला वळून ५ मीटर अंतर पार केले व पश्चिमेकडे वळून २० मीटर अंतर चाललो तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
57
सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
58
X हि विषम संख्या आहे. तर खालीलपैकी सम संख्या कोणती?
प्रश्न
59
खालील पैकी पर्यायी उत्तरातून विसंगत जोडी ओळखा.
प्रश्न
60
= ?Question title
प्रश्न
61
Question title
प्रश्न
62
Question title
प्रश्न
63
राजेशला निश्चित आठवते की, मागील वर्षी परीक्षा जून पूर्वी पण फेब्रुवारी नंतर झाली होती. सुरेशला निश्चित आठवते की, मागील वर्षी परीक्षा सप्टेंबर पूर्वी पण एप्रिलनंतर झाली होती. तर मागील वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यात परीक्षा झाली होती?
प्रश्न
64
सन २०१४ चा ज्ञानपीठ पुरस्कार या लेखकाला देण्यात आला?
प्रश्न
65
7 6 13
9 8 17
13 11 ?
प्रश्न
66
‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
प्रश्न
67
तीन भांडवलाच्या वयाची बेरीज ४२ वर्षे आहे. १० वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर १:२:३ होते तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती?
प्रश्न
68
‘स्वल्प’ या शब्दाचा विग्रह ओळखा.
प्रश्न
69
रमेश हा पूर्व दिशेला चालू लागला काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला, असे म्हणावे लागेल?
प्रश्न
70
‘घर’ या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधा.
प्रश्न
71
पश्चिम आणि ईशान्य या दिशांमधील कोणाचे माप किती येईल?
प्रश्न
72
खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा.
प्रश्न
73
Question title
प्रश्न
74
१००० च्या २७ नोटा, ५०० च्या ३८ नोटा व ५० च्या ८७ नोटा असे मिळून एकूण किती रुपये होतील?
प्रश्न
75
मुस्लीम धर्मियांचे पवित्र ठिकाण ‘मक्का’ हे कोणत्या देशामध्ये आहे?
प्रश्न
76
PALE : LEAP :: POSH : ?
प्रश्न
77
विद्युत प्रवाहाचे एकक (unit) यापैकी कोणते नाही?
प्रश्न
78
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी २५ आहे. त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
79
कोणत्याही क्षेत्रातील हळूहळू होणाऱ्या इष्ट बदलास ……… म्हणतात.
प्रश्न
80
‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
81
Question title
प्रश्न
82
पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
प्रश्न
83
‘ऑपरेशन मुस्कान’ हे काय आहे?
प्रश्न
84
भारताचे ‘लोहपुरूष’ म्हणून कोणास ओळखले जाते?
प्रश्न
85
x = ?Question title
प्रश्न
86
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी ह्यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्याची संख्या २६ आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?
प्रश्न
87
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खालीलपैकी कशाचे दिग्दर्शन केले नाही?
प्रश्न
88
गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
प्रश्न
89
एक डॉक्टर एका रुग्णाची तपासणी प्रथम ८.३० वा. नंतर ९.२० वा. करतात. त्यानंतर १०.३० वा. व चौथ्यावेळी १२.०० वा. करतात. या हिशेबाने नंतरची तपासणी ते केव्हा करतील?
प्रश्न
90
२.५ कि.ग्रॅ. चे ५०० ग्रॅमशी असलेले गुणोत्तर किती?
प्रश्न
91
‘मुलांनो तात्काळ बाहेर जा’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
प्रश्न
92
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे नाही?
प्रश्न
93
गुगल या कंपनीचे मुख्यकार्यकरी अधिकारी कोण आहेत?
प्रश्न
94
झाडे, गवत व वनस्पती यातील संबंध कोणत्या आकृतीच्या सहाय्याने दर्शविता येईल?
प्रश्न
95
१५० पैकी ६८ गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले?
प्रश्न
96
‘वारा’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.
प्रश्न
97
“आपण येता का फिरायला” या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
प्रश्न
98
Question title
प्रश्न
99
Question title
प्रश्न
100
खालील म्हणीचा रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा.झाकली मुठ …….

राहुन गेलेल्या बातम्या

x