26 December 2024 6:46 AM
अँप डाउनलोड

नाशिक पोलीस आयुक्तालय भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०, ८०, १८०, ……., ५००, ७२०.
प्रश्न
2
बस भाडे शेकडा २० वाढविले. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविले तर मूळ भाडयात शेकडा वाढ किती झाली?
प्रश्न
3
खालील नावासाठी योग्य ध्वनीदर्शक पर्याय निवडा. कबुतराचे……….
प्रश्न
4
भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही?
प्रश्न
5
अग्रणी बॅंक (लीड बँक) योजनेंतर्गत खालीलपैकी कोणाला दत्तक घेण्याचे सांगण्यात आले?
प्रश्न
6
जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा –
प्रश्न
7
अभय बंग आणि राणी बंग यांचे शोधग्राम कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
8
सहलीस जातांना कात्रजजवळ उजाडले. प्रयोग ओळखा?
प्रश्न
9
२० पैसे, २५ पैसे व ५० पैशाची समान नाणी घेतल्या १९ रुपयात प्रत्येक प्रकारची किती नाणी असेल?
प्रश्न
10
त्राटिका म्हणजे काय?
प्रश्न
11
२ मीटर लांबीच्या तारेतून १२५ मिली. मीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास, उरलेल्या तारेची लांबी किती?
प्रश्न
12
कुंजर, सारंग हे कशाचे समानार्थी शब्द आहेत?
प्रश्न
13
बोको हराम हे नायजेरियामध्ये कार्यरत असलेल्या एका संघटनेचे नाव आहे. या नावाचा अर्थ काय होतो?
प्रश्न
14
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?
प्रश्न
15
स्वत: मध्ये कमी गुण असणाराच फारबढाया मारतो या अर्थाची म्हण शोधा?
प्रश्न
16
१६ व्या लोकसभा अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
प्रश्न
17
स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कोणती योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केली आहे?
प्रश्न
18
माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
19
एका कोनाचे माप त्याच्या पूरक कोनाच्या मापाच्या चौपट आहे तर त्या कोनाचे मूळ माप किती?
प्रश्न
20
बार्डोली सत्याग्रहाशी कोण संबंधित आहे?
प्रश्न
21
८२०१ × ९९९९ × ३५५२५ × ० + १ = ?
प्रश्न
22
एका शहरामध्ये बस स्टॅण्ड हे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेस आहे. रेल्वे स्टेशन हे शाळेच्या दक्षिणेस आहे. पोस्त ऑफिस हे शाळेच्या पूर्वेस आहे आणि बाग ही पोस्त ऑफिसच्या दक्षिणेस आहे तर बाग ही रेल्वे स्टेशनच्या कोणत्या दिशेस आहे?
प्रश्न
23
गौरी शरदाचा परिचय करून देतांना करून एका व्यक्तीला म्हणाली की,’ तिच्या काकांच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलीची मी मुलगी आहे’ तर गौरी शरदाच्या वडिलांची नात्याने कोण लागेल?
प्रश्न
24
सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो. या वाक्याचा प्रकार ओळखा?
प्रश्न
25
योग्य जोडी ओळखा?
प्रश्न
26
संधी करा. तप + धन = ?
प्रश्न
27
महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते?
प्रश्न
28
प्रत्येकी २.५० रुपये प्रमाणे ४८ पुस्तके ४८ पुस्तके घेतली, दुकानदाराने शे. १० % सूट दिली तर पुस्तक खरेदी करण्यासाठी किती रुपये खर्च झाले?
प्रश्न
29
झाकळुनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जलात बसला असला औंदुंबर या वाक्यातील मात्रावृत्त ओळखा?
प्रश्न
30
अंजूची मोठी बहिण तिच्यापेक्षा ५ वर्षांनी मोठी आहे. अंजूचा भाऊ तिच्या पेक्षा ४ वर्षांनी लहान आहे. तिघांच्या वयांची बेरीज ७३ वर्षे आहे, तर अंजूच्या भावाचे वय किती?
प्रश्न
31
रंगराजन समितीच्या अहवालानुसार भारताच्या कोणत्या राज्यात सर्वात जास्त गरीब लोक आहेत?
प्रश्न
32
वन्यजीव सप्ताह कोणता?
प्रश्न
33
एक रक्कम सरळ व्याजाने ५ वर्षातून दुप्पट होते तर तीच रक्कम त्याच दराने ५ पट होण्यासाठी किती वर्षे लागतील?
प्रश्न
34
एका सांकेतिक लिपित TATA हे ७२६७२६ असे लिहितात तर BABY कसे लिहाल?
प्रश्न
35
PAIR : २१६१४२३ : CAT : ….?
प्रश्न
36
मुलांनो गोंगाट करू नका. क्रियापदावरून कोणता बोध होतो?
प्रश्न
37
चांगली मुले, काळा कुत्रा, हिरवे रान यातील चांगली, काळा, हिरवे हे शब्दांची कोणती जात दर्शवितात ?
प्रश्न
38
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०१४ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
प्रश्न
39
जर SWIM म्हणजे १२३४, SWEAR म्हणजे १२५६७, WANDER म्हणजे २६८९५७ आणि SENDER म्हणजे १५८९५७, तर WARDEN म्हणजे काय?
प्रश्न
40
आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश, फेकी रसाल तरूही मधुगंधपाश यातील वृत्त ओळखा?
प्रश्न
41
श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न वरी. या वाक्यातील अलंकार ओळखा?
प्रश्न
42
१९९१ पूर्वीचे लघुउद्योग बंद पडण्याचे सर्वात महत्वाचे कारण काय होते?
प्रश्न
43
९, ३५, १३, ५१, १७, ६७, २१, ……?
प्रश्न
44
जर APTITUDE = १५६४६७२३ तर १६६४६७२३ = ?
प्रश्न
45
अमोलकडे स्वातंत्र्य  सैनिकांची सहा चित्रे टेबलावर एकावर एक ठेवली  आहेत. गांधी व नेहरूंच्या चित्रांमध्ये एक चित्र आहे, भगतसिंगांचे चित्र गोखल्यांच्या चित्राखाली आहे, सुभाषचंद्र बोसांचे चित्र सर्वात वरती नाही, नेहरूंचे चित्र चित्र गीखले व आझाद यांच्यामध्ये आहे तर सर्वात वरून चौथे चित्र कोणते?
प्रश्न
46
सन २०१४ चा इंडियन प्रीमियर लिग उपविजेता संघ कोणता?
प्रश्न
47
रोशनी योजना कशाच्या संदर्भात आहे?
प्रश्न
48
(७ +४ A) व ( ५ + २B) हे ९८५३७ या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत तर A व B च्या किंमती कोणत्या?
प्रश्न
49
एका लीप वर्षातिक स्वातंत्र्यदिन शुक्रवारी असेल तर त्याच वर्षी प्रजासत्ताक दिनी कोणता वार असेल?
प्रश्न
50
p _ qqr _ ppq_ rppp_ qrp _ ?
प्रश्न
51
स्मिताचा क्रम वरून ६ वा असून  हर्षाचा क्रम खालून १८ वा आहे. मंगेशचा क्रम स्मिताच्या खाली १४ वा आहे व हर्षाच्या वर १५ वा आहे, तर वर्गात विद्यार्थी  किती?
प्रश्न
52
राम बाजारात चालत होता. त्याला तेथे जाणारा मनुष्य त्याच्या पत्नी व ३ मुलांसह व त्याच्या ७ बहिणीसह भेटला. प्तात्येक बहिणीकडे२ बाल होते. त्यात एकूण ८ मुले व ६ मुली होत्या तर स्त्री – पुरुष व मुले  मिळून लोक एकत्र बाजारात होते?
प्रश्न
53
४ × १४ + १२ – २१ ÷ ७ = ?
प्रश्न
54
मी रस्त्यात पडलो. सदर वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे ते ओळखा.
प्रश्न
55
चहापाणी, मीठभाकर, भाजीपाला ही कुठल्या समासाची उदाहरणे आहेत?अ) इतरेतर व्दंव्द  ब)वैकल्पिक व्दंव्द  क) समाहार व्दंव्द ड) यापैकी नाही
प्रश्न
56
प्लारेन्स नाईटिंगल अवार्ड कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात येतो?
प्रश्न
57
पंडित हरीप्रसाद चौरसिया कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत?
प्रश्न
58
रोस्टोच्या स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथमध्ये वेगवान वृद्धीसाठी आवश्यक पूर्व अट कोणती?
प्रश्न
59
पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो?
प्रश्न
60
सहामुले केंद्राकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेली आहेत. राजीव मोहनच्या उजवीकडे आहे पण विजयच्या डावीकडे नाही चंद्र हा बाबू व विजयाच्या मध्ये आहे. विजय अजयच्या डाव्या बाजूस आहे. जर विजय व मोहनने आपल्या जागांची अदलाबदल केली  तर अजय व चंदरच्या मध्ये कोण येईल?
प्रश्न
61
महिन आणि सुमा यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते, हितेश हा सुमा व नतीन बरोबर कम करून शकतो. रुबिनला एकट्याला काम करणे आवडते. नितीन हा सुमा व रुबिन बरोबर काम करू  शकतो, परंतु त्याला महिन व हितेश बरोबर काम करणे आवडत नाही. हे लक्षात घेता खालीलपैकी कोणता गट एकत्र काम करणाऱ्यांच्या असेल सांगा?
प्रश्न
62
THEREFORE हा शब्द TEEOERFRH असा दर्शविला तर HELICOPTER हा शब्द कसा दर्शवाल?
प्रश्न
63
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्हात आहे?
प्रश्न
64
बायोगॅसची निर्मिती कशामुळे होते?
प्रश्न
65
२ + १/५ +  १/५० + १/५०० ?
प्रश्न
66
रमाकांत एका शालेय वर्षात उपस्थित होता त्याची वर्षातील उपस्थिती ९० % असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली?
प्रश्न
67
विजोड शब्द ओळखा. गद्य, पद्य, भाषा, व्याकरण
प्रश्न
68
राहुलने पाच एक दिवसीय सामन्यात सरासरी ४८ धावा केल्या. पहिल्या तीन सामन्यात सरासरी ४० धावा केल्या तर त्याने पाचव्या एक दिवसीय सामन्यात किती धावा केल्या असतील?
प्रश्न
69
भारतीय नौदलाच्या वतीने आय.एन.एस.सरदार हा नाविक तळ कोठे उभारण्यात आला आहे?
प्रश्न
70
ज्वाला गुट्टा कोणत्या खेळाशी संबंधी आहे?
प्रश्न
71
WTO ( जागतिक व्यापार संघटना) चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
72
उंदिर मांजराकडून पकडला जातो. प्रयोग ओळखा.
प्रश्न
73
भाकरी तूप हे मराठी भाषेत रूळलेला, मुख्यत: कोणत्या भाषेतील शब्द आहेत?
प्रश्न
74
श्री. नरेंद्र मोदी देशाचे कितवे पंतप्रधान आहेत?
प्रश्न
75
भारताचे गृहमंत्री कोण आहेत?
प्रश्न
76
एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू १३ सेमी व कर्ण ८५ सेमी आहे तर दुसरी बाजू किती?
प्रश्न
77
(चा, ची, चे) ( उन, हून) ( ने. ए. शी. ) कुठल्या विभक्तीच्या प्रकारचे गट आहेत?
प्रश्न
78
निलिमा मुलाखतीला अकराला दहा मिनिटे कमी असताना पोहचली. परंतु मुलाखतीसाठी ३० मिनिटे उशिरा आलेलता व्यक्तीच्या तुलनेत ती १० मिनिटे आधीच पोह्होचली, तर मुलाखतीची नियोजित वेळ काय होती?
प्रश्न
79
डोळे हे जुलमी गडे राखुनी मज पाहू नका. या वाक्यातील रस ओळखा?
प्रश्न
80
‘प्लेइंग टू वीन’ हे पुस्तक कोणी लिहिले?
प्रश्न
81
खालीलपैकी मराठी भाषेत रुळलेला, पोर्तुगीज शब्द ओळखा?अ) बटाटा   ब) तंबाखू  क) पगार  ड) अत्तर
प्रश्न
82
१.५, २, ३, ६, १८,१०८……?
प्रश्न
83
ठाणे जिल्हाचे विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा तयार झाला आहे?
प्रश्न
84
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
85
देशातील २९ वे राज्य कोणते?
प्रश्न
86
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कोणत्या कामांना  सर्वोच्च महत्व दिले आहे?
प्रश्न
87
दोन संख्येच्या बेरेजेची तिप्पट ही १०५ असेल व त्यापैकी एक संख्या २५ असल्यास दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
88
तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?
प्रश्न
89
……! केवढी गर्दी ही! यात योग्य प्रयोगी अव्यय वापरा.
प्रश्न
90
एका व्यापाऱ्याने काही माल ७२०० रुपयाला विकला. तेव्हा त्याला व्यवहारात १० % तोटा झाला. तर त्या मालाची खरेदीची किंमत किती?
प्रश्न
91
a +b : b + c : c + a = 6 : 7 : 8 आणि  a + b + c = 14 तर  C ची किंमत किती?
प्रश्न
92
देह जावो अथवा राहो! प्रयोगी अव्यय वापरा.
प्रश्न
93
सव्यापसव्य करणे म्हणजे काय?
प्रश्न
94
घरदारास व देशास पारखा झालेला.
प्रश्न
95
जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदीनुसार उत्पादन कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना दिली जाणारी प्रोत्साहनात्मक प्रदाने कोणत्या गटात दाखविली जातात?
प्रश्न
96
एका कार्यक्रमात पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येच्या तिप्पट आहे आणि मुलांची संख्या व महिला यांच्या एकूण संख्येचा १/६ आहे. जर मुलांची संख्या १० असेल तर पुरुषांची संख्या किती?
प्रश्न
97
रिकॉम्बिनन्ट डी.एन.ए.तंत्राद्वारे तयार केलेल्या इंटरफेरॉनचा उपयोग कशाच्या चिकित्सेसाठी केला जातो?
प्रश्न
98
ए.जे.जोसेफ यांची केंद्र शासनाने नुकतीच एका महत्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. ते पद कोणते?
प्रश्न
99
दरोडा व खून भयानक गुन्हे आहेत, तर त्यांचे खालीलपैकी कमी रूप कोणते?
प्रश्न
100
घोड, सीना, इंद्रावती, नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x