21 November 2024 9:24 PM
अँप डाउनलोड

नाशिक तलाठी परीक्षा २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विशाळगड ह सुप्रसिध्द किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो ?
प्रश्न
2
महाराष्ट्रात नवीन महसूली वर्षाची सुरवात कोणत्या दिवशी होते ?
प्रश्न
3
खालील वाक्यामधील अव्यये ओळखा“आम्ही पोहचलो आणि दिवेलागणी झाली.”
प्रश्न
4
‘अक्कलहुशारी’ ह अंशाभ्यस्त शब्द कोणत्या भाषेतून वा भाषांमधून आलेला आहे ?
प्रश्न
5
71 ते 80 दरम्यानच्या मूळ संख्येची बेरीज हि 81 ते 90 दरम्यानच्या मूळ संख्याच्या बेराजेपेक्षा कितीने अधिक आहे ?
प्रश्न
6
भय इथले संपले नाही नाही.मज तुझी आठवण येते.मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते.या सुप्रसिध्द काव्याची रचना कोणी केली आहे ?
प्रश्न
7
दोन संख्यां मधील फरक 16 असून त्याचा लसावी 280 आहे. तर त्या संख्या पैकी लहान संख्या कोणती ?
प्रश्न
8
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली. खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेले नाही.
प्रश्न
9
खाली दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द अव्ययीभाव समास या प्रकारातील आहे ?
प्रश्न
10
खालीलपैकी कोणती खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधीत नाही.
प्रश्न
11
Find the correct spelling.
प्रश्न
12
……….. have bicycles.
प्रश्न
13
एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे, तर शेकडा तोटा किती होईल ?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही ?
प्रश्न
15
Choose correct plural from of CRITERION
प्रश्न
16
जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीमद्धे भारताचे राष्ट्रपती कोण होते ?
प्रश्न
17
मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
18
Choose the correct spelling
प्रश्न
19
सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
20
सर विल्यम वायली या ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतीकाराचे नाव काय ?
प्रश्न
21
I tell my wife all ……… happens in my collage.
प्रश्न
22
वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा म्हणतात ?
प्रश्न
23
एका कुटुंबात A चा B शी जो संबंध आहे तोच B चा A शी आहे. तर A आणि B हे ……… आहेत.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या संख्येस 6 या संख्येने नि:शेष भाग जातो ?
प्रश्न
25
खाली दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखा.“मी तिखट खात नाही.”
प्रश्न
26
तलासरी हे तालुका मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
27
नाशिक जिल्ह्याचा स्थान व विस्ताराच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणती जोडी अचूक जुळली आहे ?
प्रश्न
28
अलंकार ओळखा – मरणात खरोखर जग असते.
प्रश्न
29
डांग जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
30
Mohan is my …… brother.Choose correct forms of adjectives
प्रश्न
31
She always lives in a fool’s paradise. The most correct meaning of a fools paradise is ………
प्रश्न
32
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा. AIR = ?Question title
प्रश्न
33
नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कोणते जोडकिल्ले आढळतात ?अ) साल्हेर-मुल्हेरब) खांदेरी-उंदेरीक) अलंग-कुलंगड) अंकाई-टंकाई
प्रश्न
34
शब्दयोगी अव्यये ………. ?
प्रश्न
35
One should be proud on ………. motherland.
प्रश्न
36
The plural of ‘half’ is ……..
प्रश्न
37
Choose the correct meaningBread and bitter.
प्रश्न
38
एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात तीच इमारत 150 मजुरांकडून बांधून घ्यावयाची झाल्यास किती दिवसात पूर्ण होईल ?
प्रश्न
39
1 ते 100 या संख्यांदाराम्यान 2 पासून 9 पर्यंतचे अंक प्रत्येकी ……… वेळा येतात.
प्रश्न
40
कामधेनुच्या दुग्धाहुनीही ओज हिचे बलवान !वरील काव्यपंक्तीत कोणता अलंकार साधला गेला आहे ?
प्रश्न
41
We could neither play ……… work.Choose the correct word.
प्रश्न
42
strike while the iron is hot.Find the appropriate meaning.
प्रश्न
43
वरील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत ?Question title
प्रश्न
44
Hardly had I ……….. the tiger, when I started running.
प्रश्न
45
पन्ना नॅशनल कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?
प्रश्न
47
पुरस्कार या शब्दाच्या संधिची योग्य फोड असलेला पर्याय निवडा.
प्रश्न
48
“ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन, निळासावळा झरा वाहतो बेटा बेटातून, चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे”वरील कविता कोणी लिहिली ?
प्रश्न
49
महाराष्ट्र एक्ष्प्रेस्स कोठून कोठे धावते ?
प्रश्न
50
भारतातील प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या कोणत्या आहेत ?
प्रश्न
51
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा. ENTER = ?Question title
प्रश्न
52
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा.  REPORT = ?Question title
प्रश्न
53
बेरीज करा.14.4 + 14.04 + 14.400 + 14.444 = ?
प्रश्न
54
2, 3, 4, व 5 या चार अंकांपासून व एकाच अंकांची एकाच संख्येत पुनरावृत्ती ना कर्ता किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात ?
प्रश्न
55
18, 21, 24, 27, ………. या संख्या मालिकेत क्रमाने येणारी 100 वी संख्या कोणती ?
प्रश्न
56
Which one of the following is not a plural noun ?
प्रश्न
57
एका आयाताकृती बागेची लांबी 230 मीटर व रुंदी 170 मीटर आहे. या बागेभोवती रोहन दररोज 4 कि.मी. चालतो. तर रोहन या बागेभोवती किती फेऱ्या मारतो ?
प्रश्न
58
खालीलपैकी कोणते प्रसिद्ध स्थळ नाशिक जिल्ह्यात वसलेले आहे ?अ) म्हसरूळ येथील जैनधर्मीय लेणीब) चांदवड येथील रंगमहालक) सोमेश्वर येथील दुग्धस्थळीड) अकलोली येथील गरम पाण्याचे झरे
प्रश्न
59
रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय अविनाश पेक्षा मोठा आहे. पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे ?
प्रश्न
60
अंकिता, भांद्री, रश्मी चक्रवर्ती, ऋतुजा भोसले, ईशा लाखानी या महिला कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
प्रश्न
61
4 टेबल 5 खुर्च्या यांची एकूण किंमत रू. 1280 आहे. तर एक टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील ?
प्रश्न
62
Choose the correct alternative to change the voice. “People have seen wolves in the streets.”
प्रश्न
63
अलंकार ओळखा“आभाळागत माया तुझी, आम्हावरी राहू दे.”
प्रश्न
64
ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अशा क्रियापदाला काय म्हणतात ?
प्रश्न
65
उष्ट्या हाताने कावळा ना हाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-
प्रश्न
66
Pick out the wrong adjective.
प्रश्न
67
1000 रू. च्या 27 नोटा, 500 च्या 38 नोटा व 50 रू. च्या 80 नोटांची एकूण रक्कम किती होईल ?
प्रश्न
68
गोविंदाग्रज या नावाने कोणी कविता लिहिल्या ?
प्रश्न
69
क व्यक्ती पूर्वेकडे 6 कि.मी. चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून 8 कि.मी. चालत गेली तर आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यामध्ये कमीत-कमी अंतर किती असेल ?
प्रश्न
70
Choose the correct antonym- Eternal
प्रश्न
71
Choose the correct spelling-
प्रश्न
72
Choose the correct synonym – Triumph
प्रश्न
73
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा. CONCEPT = ?Question title
प्रश्न
74
75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरतात ?
प्रश्न
75
This was the reason ……… could not complete his work.
प्रश्न
76
I do not have ……….. money.
प्रश्न
77
खाली दिलेल्या व्यक्ती विविध राज्याचे राज्यपाल आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे.
प्रश्न
78
महाराष्ट्रात सर्वाधिक महानगर पालिका असलेला जिल्हा कोणता ?
प्रश्न
79
सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरते ?
प्रश्न
80
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा. PAINTER = ?Question title
प्रश्न
81
अनंत कान्हारे यांनी  या कलेक्टर हत्या केली. जॅक्सन हे त्या वेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते.
प्रश्न
82
‘मी निबंध लिहिला आहे.’ सदर वाक्य रिती भूतकाळात रूपांतरित केल्यास योग्य पर्याय काय राहील ?
प्रश्न
83
जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्या वर्षाची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?
प्रश्न
84
एका स्नाख्येला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
85
France is ………. European country.
प्रश्न
86
या वर्षाचा आयपीएल अंतिम सामना कोणत्या दोन संघांमद्धे झाला ?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणत्या घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात थेट प्रवेश करता येईल ?कुंभार्लि, आंबा, बोर, फोंडा
प्रश्न
88
एका संख्येला 16 ने गुणण्याऐवाजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
89
आई आणि मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती ?
प्रश्न
90
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टी या पक्षाने सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात जिंकल्या ?
प्रश्न
91
Mumbai is the biggest city in India. Change the degree.
प्रश्न
92
Find odd man out.
प्रश्न
93
मे. कुलकर्णी सायकल मार्ट या सायकलच्या दुकनात जितक्या दुचाकी सायकली आहेत. तितक्याच तिनचाकीही सायकली आहेत. या सर्व सायकलींच्या चाकांची संख्या एकूण 180 इतकी आहे. तर यापैकी दुचाकी सायकलींची संख्या किती ?
प्रश्न
94
“उष:काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.”हि कविता कोणी लिहिली ?
प्रश्न
95
माईक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमची तांत्रिक मदत बंद केल्याची घोषणा केली आहे ?
प्रश्न
96
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?
प्रश्न
97
फुटबॉलच्या इंडियन सुपरलिग मधील कोणत्या संघाची मालकी सचिन तेंडुलकरकडे आहे ?
प्रश्न
98
“I prefer tea ……….. coffee.”Choose the correct word.
प्रश्न
99
मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरु केले ?
प्रश्न
100
खालीलपैकी एका मराठी साहित्यकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही ?

राहुन गेलेल्या बातम्या

x