3 December 2024 10:52 PM
अँप डाउनलोड

नाशिक तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वाक्यात नामच्या एवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे ?
प्रश्न
2
महारष्ट्र एक्ष्प्रेस्स हि ट्रेन कोठून कोठे जाते ?
प्रश्न
3
शब्दयोगी अव्यये ?
प्रश्न
4
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?REPORT = ?
E   O   P    R   T   A   I   C   N
U Û  ê   Ø   $   α  β    ÿ
प्रश्न
5
सेवानिवृत्त या सामासिक शब्दाचा आमस ओळखा ?
प्रश्न
6
मे. कुलकर्णी सायकल मार्ट या सायकलच्या दुकानात जितक्या दुचाकी सायकली आहेत. तितक्याच तीन चाकीही सायकली आहेत. या सर्व सायकलीच्या चाकांची संख्या एकूण 180 इतकी आहे. तर या पैकी दुचाकी सायकलींची संख्या किती ?
प्रश्न
7
सर विलियम्स वायली य ब्रिटीश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय ?
प्रश्न
8
महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता ?
प्रश्न
9
क व्यक्ती पूर्वेकडे 6.कि.मी चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून 8.कि.मी चालत गेली, त्यानंतर बिंदू अ अंतिम बिंदू यामध्ये कमीत कमी अंतर किती असेल ?
प्रश्न
10
Choose the correct spelling
प्रश्न
11
डांग जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
12
एका वस्तूची विक्री किंमत तोट्याचा 19 पात आहे , तर शेकडो तोटा किती आहे ?
प्रश्न
13
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?CONCEPT=?
E   O   P    R   T   A   I   C   N
U Û  ê   Ø   $   α  β    ÿ
प्रश्न
14
मायक्रोसॉफ्ट कंपनीने कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमची तांत्रिक मदत बंद केल्याची घोषणा केली ?
प्रश्न
15
एका कुटुंबात a चा b शी जो संबंध आहे.तोच B चा A शी आहे . तर A आणि B…….हे आहेत
प्रश्न
16
Choose the correct meaning. Bread and Butter
प्रश्न
17
भय इथे संपले नाही .मज त्झी आठवण येते . मी संध्याकाळी गातो,तू मला शिकविली गीते, या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली आहे ?
प्रश्न
18
i do not have……..money.
प्रश्न
19
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली.खालीलपैकी एक नाट्य त्यांनी लिहिलेले नाही .
प्रश्न
20
I Prefer tea…….coffee Choose the correct word
प्रश्न
21
1 ते 100 य संख्या दर्मान 2 पासून 9 पर्यान्तेचे अंक [प्रत्येकी ….वेळा येतात
प्रश्न
22
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?ENTER = ?
E   O   P    R   T   A   I   C   N
U Û  ê   Ø   $   α  β    ÿ
प्रश्न
23
अलंकार ओळखा. “आभाळागत माया तुझी, अम्हीवरी राहू दे”
प्रश्न
24
Pick out the wrong adjective.
प्रश्न
25
Mohan is my…..brother, Choose correct form ofadjective
प्रश्न
26
find the correct spelling.
प्रश्न
27
मोडकसागर हे धारण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
28
उष्ट्या हाताने कावला न हकने या वाक्याप्रचाराचा अर्थ
प्रश्न
29
जर शिक्षण दिन गुरवारी असेल तर त्या वर्षाची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल ?
प्रश्न
30
भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहे ?
प्रश्न
31
अंकिता.भाम्ब्री रश्मी चक्रवर्ती,ऋतुजा भोसले,ईशा लाखानी या ,महिला कोणत्या शेत्राशी संबंधित आहे ?
प्रश्न
32
खालीलपैकी कोणत्या पर्याय चुकीचा आहे ?
प्रश्न
33
“उषःकाल होत होत काल रात्र झाली , अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली” हि कविता कोणी लिहिली ?
प्रश्न
34
या वर्षाचा आयपियल नतिं सामना कोणत्या दोन संघान मध्ये झाला ?
प्रश्न
35
खालीलपैकी कोणत्या घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात थेट प्रवेश करता येईल ? अ)कुंभार्ली ब)आंबा क)बोर ड)फोंडा
प्रश्न
36
अलंकार ओळखा मरणात खरोखर जग असते
प्रश्न
37
खालीलपैकी कोणती खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित नाही ?
प्रश्न
38
पन्ना नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?
प्रश्न
39
“अक्कलहुशारी” हा अंशाभ्यस्त शब्द कोणता भाषेतून व भाषेतून आलेला आहे ?
प्रश्न
40
ज्या क्रियापदाला दोन कर्मे लागतात अश्या क्रियापदाला काय म्हणतात ?
प्रश्न
41
75 वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयचा उत्सवासाठी खालीलपैकी कोणता शब्द वापरतात ?
प्रश्न
42
खालीलपैकी एका मराठी साहित्यकला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे ?
प्रश्न
43
एका ससंख्येला 13 ने भागले असता भागाकार 203 येतो, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
44
71 ते 80 दरम्यानच्या मुल संख्यांची बेरीज हि 81 ते 90 दरम्यानच्या मुल संख्याच्या बेरजपेक्षा कितीने अधिक आहे ?
प्रश्न
45
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?AIR =?
E   O   P    R   T   A   I   C   N
U Û  ê   Ø   $   α  β    ÿ
प्रश्न
46
खालीलपैकी कोणता शब्द उपसर्गघटीत नाही ?
प्रश्न
47
Choose correct plural form of CRITERION
प्रश्न
48
एक इमारत बांधण्यास 30 मजुरांना 60 दिवस लागतात. तीच इमारत 150 मजुरांकडून भांधून घायची झाल्यास किती दिवसात पूर्ण हिल ?
प्रश्न
49
खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 या संख्येने निःशेष भाग जातो ?
प्रश्न
50
4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत र.1200 इतकी आहे . तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंम्मत रू.1280 आहे. तर एक टेबल विकत घेण्यासठी किती रुपये द्यावे लागतील ?
प्रश्न
51
नाशिक जिल्ह्यात खालीलपैकी कोणते जोडकिल्ले आढळतात ?अ)साल्हेर -मुल्हेरब)खांदेरी-उंदेरीक)अलंग-कुलंगड)अंकाई-तंकाई
प्रश्न
52
सामासिक शब्दाचे लिंग कोणत्या शब्दाच्या लिंगावरून ठरते ?
प्रश्न
53
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी या पक्षाने सर्वाधिक जागा कोणत्या राज्यात जिंकल्या ?
प्रश्न
54
वरील आकृतीत एकूण किती चौकोन आहे ?Question title
प्रश्न
55
We could neither play…..work. Choose the correct word
प्रश्न
56
तलासरी हे तालुका मुख्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे ?
प्रश्न
57
1000 रू च्या 27 नोटा,500 च्या 38 नोटा व 50 रू च्या 80 नोटांची एकूण किती रक्कम होते ?
प्रश्न
58
खाली दिलेल्या वाक्यामधील अव्यये ओळखा. “आम्ही पोहोचलो आणि दिवेलागणी जाहली”
प्रश्न
59
Hardly had I…….the tiger,when I started running
प्रश्न
60
आई आणि मुलगी यांच्या वयाचे आजचे गुन्नोतर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुन्नोतर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती ?
प्रश्न
61
विशाळगड हा सुप्रसिद्ध किल्ला ओंत्या जिल्ह्यात येतो ?
प्रश्न
62
this was the reason ….he could not complete his work
प्रश्न
63
खाली दिलेल्या व्यक्ती विविध राज्यांच्या राज्यपाल आहेत. त्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
64
France is………….European country.
प्रश्न
65
नाशिक जिल्ह्याच्या स्थान व विस्तार अनुशंघाने खालीलपैकी कोणती जोडी अचूक जुळली आहे ?
प्रश्न
66
रमेश सुरश पेक्षा मोठा आहे. वजय अविनाश्पेक्षा लहान आहे,तर सर्वात मोठा कोण आहे ?
प्रश्न
67
गोविंदाग्रज या नावाने कोणी कविता लिहिल्या ?
प्रश्न
68
एका संख्येला 16 ने गुणन्याएवजी चुकून 24 ने गुणले. तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो.तर ती संख्या कोणती?
प्रश्न
69
दोन संख्यातील फरक 16 असून त्याचा लसावी 280 आहे. तर त्या संख्यापैकी लहान संख्या कोणती ?
प्रश्न
70
Choose the correct alternative to change the voice”People have seen wolves in the streets”.
प्रश्न
71
18,21,24,27,…………या संख्या मालिकेतील क्रमाने येणारे 100 वि संख्या कोणती ?
प्रश्न
72
The plural of half is ……
प्रश्न
73
Find odd man out
प्रश्न
74
जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधी मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते ?
प्रश्न
75
Which one of the following is not a plural noun ?
प्रश्न
76
Mumbai is the biggest city in India Change degree.
प्रश्न
77
Choose the correct synonymTriumph
प्रश्न
78
खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा व त्यानुसार विचारलेल्या शब्दासाठी संकेत निवडा ?PAINTER = ?
E   O   P    R   T   A   I   C   N
U Û  ê   Ø   $   α  β    ÿ
प्रश्न
79
choose the correct antonym Eternal
प्रश्न
80
……have bicycles
प्रश्न
81
मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरु केले ?
प्रश्न
82
Strike while the iron is hot. find appropriate meaning
प्रश्न
83
पुरुस्कर या शब्दाच्या संधीची योग्य फोड असलेला पर्याय निवडा
प्रश्न
84
“मी निबंध लिहित आहे” सदर वाक्य रीती भूतकाळात रूपांतरातील केल्यास योग्य पर्याय काय राहील ?
प्रश्न
85
बेरीज करा 14.4+ 14.01 + 14.400 + 14.444 = ?
प्रश्न
86
2,3,4 व 5 या चार अन्कांपासून व एकाच अंकांची एकाच संख्येत पुनरावृत्ती न कर्ता किती चार अंकी संख्या तयार होऊ शकतात ?
प्रश्न
87
खालील दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समास या प्रकारातील आहे ?
प्रश्न
88
खालीलपैकी कोणते प्रसिद्ध स्थळ नाशिक जिल्हयात बसलेले आहे ?अ)म्हसरूळ येथील जैन धर्मीय लेणीब)चांदवड येथील रंगमहालक)सोमेश्वर येथील दुघ्डस्थाली धबधबाड)अकलोली येथील गरम पाण्याचे झरे
प्रश्न
89
एका आयताकृती बागेची लांबी 23 मीटर अ रुंदी 170 मीटर आहे. या बागेभोवती रोहन दररोज 4 कि.मी. चालतो. तर रोहन या बागेभोवती किती फेऱ्या मारतो ?
प्रश्न
90
खाली दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखा ? “मी तिखट खात नाही “
प्रश्न
91
I tell my wife all….happens in my college.
प्रश्न
92
कामधेनुच्या धुग्धाहुनीही ओज हिचे बलवान ! वरील काव्यपंक्तीत कोणता अलंकार साधला गेला आहे ?
प्रश्न
93
खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?
प्रश्न
94
फुटबालच्या इंडियन सुपरलीग मधील कोणत्या संघाची मालकी सचिन तेंडूलकर कडे आहे ?
प्रश्न
95
अनंत कान्हेरे यांनी जक्सन य कलेक्टरची हत्या केली. जक्सन हे त्यावेळी कोणत्या जिल्ह्याचे कलेक्टर होते ?
प्रश्न
96
महारष्ट्रात  महसुली वर्षाची सुरवात कोणत्या दिवशी होते ?
प्रश्न
97
”एल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन , नीळासावळा झरा वाहतो बेटा बेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे , शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गाडी पुढे’
प्रश्न
98
Choose the correct spelling
प्रश्न
99
One should be proud of………. motherland
प्रश्न
100
she always lives in a fool’s paradise. The most correct meaning of fools paradise is……….

राहुन गेलेल्या बातम्या

x