28 January 2025 7:52 AM
अँप डाउनलोड

उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नागराज मंजुळे या दिग्दर्शकाचा खालीलपैकी कोणता चित्रपट नाही?
प्रश्न
2
‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.’ या म्हणीस समानार्थी ठरणारी म्हण सांगा?
प्रश्न
3
(2a+ b) हि दोन अंकी संख्या 45 आहे. जर एकक स्थानी b असेल आणि (b = 5) असेल तर a = …..?
प्रश्न
4
पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे?
प्रश्न
5
जीवनसत्व ‘ड’ चे संश्लेषण आपल्या शरीरात कोठे होते?
प्रश्न
6
‘ऑपरेशन मुस्कान’ हे कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
7
मला कविता स्फुरली. या वाक्यातील ‘मला’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
प्रश्न
8
भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण?
प्रश्न
9
इंद्रधनुष्यात शेवटचा रंग कोणता?
प्रश्न
10
पिसाचा झुकता मनोरा कोणत्या देशात स्थित आहे?
प्रश्न
11
जर APTITUDE = 15646723 तर 16646723 = ?
प्रश्न
12
‘थंडा फराळ करणे’ या वाक्य प्रचाराचा अर्थ काय?
प्रश्न
13
‘गीताई’ हि भगवद्गीतेवरील समश्लोकी टिका …… यांनी लिहिली.
प्रश्न
14
नुकत्याच जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये सुवर्ण कमळ विजेता चित्रपट …….
प्रश्न
15
ऑलिंपिक क्रिडा स्पर्धा – २०१६ हि ….. या ठिकाणी झाली.
प्रश्न
16
शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयावाद्वारे केले जाते?
प्रश्न
17
ऑप्टीकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणता शब्द नामसाधित विशेषण नाही?
प्रश्न
19
कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
20
प्रमोद हा ६ कि.मी. जातो. नंतर तो दक्षिणेस ८ किमी अंतर जातो, तर तो मुळस्थनापासून किती लांब आहे?
प्रश्न
21
आर्यन लेडी इरोम शर्मिला (मणिपूर) यांनी काढलेला नवा राजकीय पक्ष?
प्रश्न
22
‘सार्वत्रिक दाता’ रक्तगट खालीलपैकी कोणता?
प्रश्न
23
दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन असे होईल?
प्रश्न
24
‘दास कॅपीटल’ हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?
प्रश्न
25
शांतीस्वरूप भटनाकर पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
26
गंगा ही पवित्र नदी आहे. या मधील गंगा हे कोणते नाम आहे?
प्रश्न
27
विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप ओळखा.
प्रश्न
28
Question title
प्रश्न
29
महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य …… हे आहे.
प्रश्न
30
पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे?
प्रश्न
31
एका वर्गातील ४६ विद्यार्थ्यांमध्ये अरुणा अनुक्रमे बारावी आली, तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे?
प्रश्न
32
एका दुकानदाराने एकूण ५ वस्तू खरेदी केल्या. यातील शेकडा ४ वस्तू वाहतूक करतांना बाद झाल्या तरीही त्यास ६ वस्तूच्या खरेदी एवढा नफा झाला. तर शेकडा किती नफा झाला?
प्रश्न
33
आय.सी.सी. ने क्रिकेटर ऑफ द इयर २०१६ चा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला दिला?
प्रश्न
34
आंतरराष्ट्रीय महिला दिन …… हा आहे?
प्रश्न
35
‘बोको हराम’ हि दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशात कार्यरत आहे?
प्रश्न
36
भारतीय लोकसभेच्या अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
37
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
प्रश्न
38
IMF म्हणजे खालीलपैकी कोणती संस्था आहे?
प्रश्न
39
23, 28, 38, 53, 73, 98, ?
प्रश्न
40
पुढील म्हणींचा अर्थ सांगा. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा.
प्रश्न
41
पृथ्वीवरील एकूण खंड किती?
प्रश्न
42
अक्षय व निलेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर ४:५ आहे, १८ वर्षापूर्वी त्याच्या वयाच्या गुणोत्तर ११:१६ होते, तर अक्षय व निलेश यांच्या वयाची बेरीज किती?
प्रश्न
43
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्ष ……. या आहेत?
प्रश्न
44
ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन हि संस्था खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
45
७९ नंतर क्रमाने येणारी ७ वी सम संख्या कोणती?
प्रश्न
46
एक कुलूप विक्रेता विक्रीच्या १५% कमीशन घेतो. एका वर्षी त्याने ५००० रु. ची तर त्याला किती कमीशन मिळाले?
प्रश्न
47
सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरीकोटा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
48
एका नळाने दोन तासात पाण्याची टाकी भरते. दुसऱ्या नळाने ६ तासात भरते. दोन्ही नळ सोबत सुरु केले, तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?
प्रश्न
49
खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
प्रश्न
50
घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू कश्मीर राज्यास विशेष दर्जा देण्यात आला?
प्रश्न
51
‘द ऑडेसीटी ऑफ होप’ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत?
प्रश्न
52
लखनौ हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
प्रश्न
53
‘टाॅक्सिकाॅलाॅजी’ हे कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
54
वस्त्र या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
प्रश्न
55
उस्मानाबाद जिल्ह्यात खालीलपैकी कोणते ठिकाण तालुक्याचे ठिकाण नाही?
प्रश्न
56
वडील व मुलगा याच्या वयाचे गुणोत्तर ८:३ आहे. १० वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर २:१ होइल तर वडिलांचे आजचे वय किती?
प्रश्न
57
एका संख्येचा १/२ = २४ तर ती संख्या कोणती?
प्रश्न
58
आशियाई विकास बँक चे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
59
पुढील अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. — एरंडाचे गुऱ्हाळ
प्रश्न
60
सौरभ आणि संजय यांनी एका सामन्यामध्ये काढलेल्या धावांची सरासरी ४८ आहे. तर सौरभने आणखी २० धावा जास्त काढल्या असल्या तर त्यांच्या धावांची सरासरी …… होईल?
प्रश्न
61
विश्वमोहन भट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
प्रश्न
62
4 : 63 :: 5 : ?
प्रश्न
63
त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे ६५.८ अंश ५३.५ अंश आहे, तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती?
प्रश्न
64
निसर्ग निवडीचा सिंध्दात कोणी मांडला?
प्रश्न
65
2.5 * 0.5 = ?
प्रश्न
66
महेशला गणितामध्ये ५३, विज्ञानामध्ये ६७, भाषेमध्ये ६४ व इतिहास या विषयामध्ये ७६ गुण मिळाले तर त्याचे सरासरी गुण किती?
प्रश्न
67
‘खोंड’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.
प्रश्न
68
३ पुस्तकांची सरासरी किंमत २५ रुपये आहे.त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत २० रुपये आहे, तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये होईल?
प्रश्न
69
लोकमान्य : टिळक :: जयप्रकाश नारायण : ?
प्रश्न
70
IPL – 2017 या स्पर्धेमध्ये महेंद्रसिंग धोनी ……. या संघाकडून खेळत आहे.
प्रश्न
71
निती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
72
सध्याचे भारतीय रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर ….. हे आहेत?
प्रश्न
73
पुढील म्हण पूर्ण करा – ‘रिकाम्या न्हावी भिंतीला ………..’
प्रश्न
74
aa_bbb_ccd_d_ee
प्रश्न
75
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही?
प्रश्न
76
संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
प्रश्न
77
स्वच्छ भारत अभियानाचे घोष वाक्य.
प्रश्न
78
१८ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (सर्जिकल स्ट्राईक) केलेली कारवाई?
प्रश्न
79
अॅन्ड्रोईड काय आहे?
प्रश्न
80
जितु रॉय हा खेळाडू कुठल्या खेळशी संबंधीत आहे?
प्रश्न
81
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये …….. इतकी पोलीस ठाणे आहेत?
प्रश्न
82
सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?
प्रश्न
83
बराक हे क्षेपणास्त्र भारत आणि कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केले जात आहे?
प्रश्न
84
२०१६ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला मिळाला नाही?
प्रश्न
85
राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहीण आहेत. सरलाचे वडील रमाचे भाऊ आहेत तर राधा हि विमलाची कोण?
प्रश्न
86
महाराष्ट्रात सर्वात अलीकडे निर्माण झालेला जिल्हा कोणता?
प्रश्न
87
खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखले जाते?
प्रश्न
88
‘विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
प्रश्न
89
खालीलपैकी कोण राज्यसभा सदस्य नाहीत?
प्रश्न
90
खालीलपैकी कोणती कंपनी ई कॉमर्स शी संबंधित नाही.
प्रश्न
91
AB, EF, IJ, MN, ?
प्रश्न
92
सुसंगती सदा घडो, सुजन वकी कानी पडो |या पंक्ती मधील अलंकार ओळखा.
प्रश्न
93
एकलहरे हा औष्णीक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
94
राम मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णा पेक्षा ठेंगणं आहे, तर सर्वात उंच कोण?
प्रश्न
95
समृद्धी एक्सप्रेस वे हा कोणत्या दोन शहरांना जोडणारा मार्ग आहे?
प्रश्न
96
दिक् + अंबर = दिगंबर – हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
प्रश्न
97
खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूचे ऑलिम्पिक पदक मिळालेले नाही?
प्रश्न
98
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या गृहाचे सदस्य भाग घेत नाहीत?
प्रश्न
99
२ माणसे एक काम ६ दिवसात करतात, तर तेच काम ४ माणसे किती दिवसात करतील?
प्रश्न
100
‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे’, – हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x