28 January 2025 7:31 AM
अँप डाउनलोड

पालघर जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा?पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी |गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी |
प्रश्न
2
पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.2, 9, 28, ?, 126
प्रश्न
3
राघवने २५०० रु. किंमतीची सायकल २००० रु. किंमतीस विकली तर राघवला शेकडा तोटा किती झाला?
प्रश्न
4
भारतात एकूण किती राज्ये आहेत?
प्रश्न
5
अलंकार ओळखा.श्रीकृष्ण नवरा मी नवरी !शिशुपाल नवरा मी न-वरी !
प्रश्न
6
भारताच्या भू सीमा …….. देशांना भिडतात?
प्रश्न
7
एका त्रिकोणाचा पाया १० से.मी. आणि उंची ४ से.मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. से.मी.?
प्रश्न
8
माझे नाव गजानन. माझ्या मुलीच्या आतेबहिणीचे नाव मेघना. मेघनाचे वडील विठ्ठलपंत. त्याची बहिण रमाबाई. तर रामाबाईशी माझे नाते काय?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही?
प्रश्न
10
पालघर जिल्ह्यातील ……. हे मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे?
प्रश्न
11
पाच वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे.तर मुलीचे आजचे वय किती?
प्रश्न
12
……… दिवस योग दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रश्न
13
पुढील चार विधानांपैकी वर्तमानकाळी विधान कोणते ते ओळखा?
प्रश्न
14
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?वाक्य – ‘देवा, सर्वांना सुखी ठेव’.
प्रश्न
15
एका क्रिकेटच्या सामन्याचे प्रौढांसाठीचे तिकीट रुपये १५० तर मुलांसाठी रु. ७५ आहे. एका घरातील सर्व सदस्य तो सामना पाहाण्यासाठी गेले असता त्यांचे तिकिटावर रु. ११२५ खर्च झाले तर घरात एकूण सदस्य किती?
प्रश्न
16
“भारताचे पितामह” असे कोणास ओळखले जाते?
प्रश्न
17
जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले आणि रिक्षाला मोटार म्हटले, तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
प्रश्न
18
अफगानिस्तान मधील अल-कायदा  या अतिरेकी संघटनेचा सर्वेसर्वा कोण होता?
प्रश्न
19
जयदीप एका तासाला २० पाने लिहतो तर त्यास ४५ पाने लिहण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
20
……… हा विजेचा कुसंवाहक तर उष्णतेचा सुसंवाहक आहे.
प्रश्न
21
GST म्हणजेच ………. होय.
प्रश्न
22
2016 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहे?
प्रश्न
23
सन २०१६ साली संयुक्त राष्ट्र संघात अशा कोणी भारतीय व्यक्तीची जयंती साजरी होण्याची ही पहिलीच वेळ होती?
प्रश्न
24
भारताच्या पंतप्रधानाचे निवासस्थान असलेल्या “7, रेसकोर्स रोड” चे नवी दिल्ली महानगरपालिकेकडून  ………… असे नामांतर करण्यात आले आहे?
प्रश्न
25
कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो?
प्रश्न
26
खालील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखून योग्य पर्याय निवडा?
प्रश्न
27
काजल हिचे वय कोमलच्या वयाच्या दुप्पट आहे. पण आपला भाऊ गौरव त्याच्यापेक्षा ती ५ वर्षांनी लहान आहे. ३ वर्षांनी गौरव चे वय १६ वर्ष होईल तर कोमलचे आजचे वय किती?
प्रश्न
28
कोणत्या जिल्ह्यातील हरिसाल हे गाव प्रायोगिक तत्वावर स्मार्ट व्हिलेज म्हणून विकसित करण्यासाठी मायक्रोसाफ्ट इंडिया हि कंपनी सध्या काम करत आहे?
प्रश्न
29
रमेश क्रिकेट खेळतो, रमेश व महेश हॉकी खेळतात. गणेश व परेश खो-खो खेळतात. महेश गणेश फुटबाॅल खेळतात. तर फुटबाॅल व हॉकी हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या मुलाचे नाव काय?
प्रश्न
30
ललिता बाबर हि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची ……… आहे.
प्रश्न
31
पालघर जिल्ह्यातील “सुर्यमाळ” हे थंड हवेचे ठिकाण ……. तालुक्यात आहे.
प्रश्न
32
देशातील युवा पिढीला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकारने ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या योजनेची सुरुवात कधीपासून सुरुवात केली?
प्रश्न
33
खालीलपैकी जीवाश्म इंधन कोणते?
प्रश्न
34
खालील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा?म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा.
प्रश्न
35
नर्मदा बचाव आंदोलनाच्या माध्यामतून नर्मदा नदीवरील जलप्रकल्पामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या आदिवासींना न्याय मिळवून देणासाठी प्रयत्नशील असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?
प्रश्न
36
विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता?
प्रश्न
37
संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द/खुणांचा अर्थ लाऊन संदेश ग्रहण करणे म्हणजे ……. होय?
प्रश्न
38
कांदा हि ……… वनस्पती आहे?
प्रश्न
39
पदार्थाच्या सर्वात लहान कणाला ……… म्हणतात.
प्रश्न
40
मदारी : माकड ::  ? : अस्वल
प्रश्न
41
‘पृथ्वी’ या शब्दाला समानार्थी नसणारा शब्द कोणता?
प्रश्न
42
माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात?
प्रश्न
43
एका रांगेत पूनम समोरून ७ व्या क्रमांकावर तर मागून १० व्या क्रमांकावर उभी आहे, तर त्या रांगेत एकूण किती लोक उभे आहेत?
प्रश्न
44
देशात १०० स्मार्ट शहरे बनविण्याच्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील पहिल्या २० शहरांमध्ये यापैकी महाराष्ट्रातील कोणत्या शहरांचा समावेश करण्यात आला?
प्रश्न
45
इंटरनेट हे ………. या प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतिक आहे?
प्रश्न
46
जानेवारी २०१६ मध्ये दहशदवादी हल्ल्यामुळे चर्चेत असलेले पठाणकोठ ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
47
……. राज्याचे विभाजन करण्यात येऊन ‘तेलंगना’ या राज्याची निर्मिती करण्यात आली?
प्रश्न
48
गटात न बसणारा शब्द ओळखा?
प्रश्न
49
३/४ मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज ४/३ येईल?
प्रश्न
50
समुद्रकडा हे भूमिस्वरूप समुद्र लाटांच्या ……. कार्यामुळे निर्माण होते?
प्रश्न
51
एका सांकेतिक भाषेत ‘INDIA’ हा शब्द 13416 व ‘WORLD’ हा शब्द 75284 असा लिहलात तर ‘DONALD’ हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
52
2016 मध्ये रॅमन मॅगसेसेचे भारतीय मानकरी कोण?
प्रश्न
53
जर एक टेबल रु. ७२० ला विकल्यामुळे २०% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?
प्रश्न
54
PAN संदर्भात बरोबर विधान ओळखा.
प्रश्न
55
दुसऱ्याच्या वेबसाईटमध्ये अनधिकृतपणे शिरून तेथील माहिती काढणे, त्यामध्ये माहिती टाकणे इत्यादी करणाऱ्यांना ……. म्हटले जाते.
प्रश्न
56
वेबसाईट वरील प्रथम पेज काय म्हणून ओळखतात?
प्रश्न
57
) भारत सरकारच्या महत्वाकांक्षी “स्वच्छ भारत” अभियानाअंतर्गत ग्रामीण भागीतील स्वच्छतेबाबत …… जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला.भारत सरकारच्या महत्वाकांक्षी “स्वच्छ भारत” अभियानाअंतर्गत ग्रामीण भागीतील स्वच्छतेबाबत …… जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला.
प्रश्न
58
आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत. या वाक्यातील अधोरेखित शब्द येथे नामाच्या कोणत्या प्रकारात येतो?
प्रश्न
59
………… हा प्राथमिक रंग नाही?
प्रश्न
60
ताशी ५ कि.मी./तास जाणारी व्यक्ती एक पूल १५ मिनिटात ओलांडते तर त्या पुलाची लांबी (मीटरमध्ये) काढा.
प्रश्न
61
ऋणप्रभारित कणांना …….. असे म्हणतात?
प्रश्न
62
सुनीताचे घर अनिताच्या घराच्या उत्तरेस २ कि.मी. अंतरावर आहे. अनिताचे घर केशवच्या घराच्या पूर्वेस १ कि.मी. अंतरावर आहे, तर सुनीताचे घर केशवच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
63
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे.तिन्ही संख्यांची सरासरी ४४ आहे तर पहिली संख्या काढा?
प्रश्न
64
पुढील जोडाक्षराचा पोटशब्द ओळखा?‘महर्षी’
प्रश्न
65
कोणत्या वायुमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो?
प्रश्न
66
सन १५९० मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला?
प्रश्न
67
खालील म्हणीचा अर्थ सांगा. ‘दिव्याखाली अंधार’
प्रश्न
68
विरुद्धार्थी शब्द ओळखा. राजमार्ग *
प्रश्न
69
म्यानमारची राजधानी ………… ही आहे.
प्रश्न
70
“विधुर” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता?
प्रश्न
71
आवाज तीव्रता मोजण्याचे लघुत्तम एकक म्हणजे …… होय.
प्रश्न
72
खालील शब्दाचे अनेकवचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा?‘वृक्ष’
प्रश्न
73
अॅनाॅलाॅग चे डिजिटल व डिजिटल चे अॅनाॅलाॅग कोणती प्रणाली करते?
प्रश्न
74
मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत?
प्रश्न
75
एका संखेतून ८ वजा करून येणाऱ्या वजाबाकीला ८ ने भागल्यास भागाकार २ येतो तर मूळ संखेतून ४ वजा करून येणाऱ्या संख्येस ४ ने भागले तर भागाकार किती येईल?
प्रश्न
76
…….. राज्याची स्वतःची अशी स्वतंत्र घटना आहे.
प्रश्न
77
सेंन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन मध्ये सुधारणा करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली?
प्रश्न
78
‘FORM’ हा शब्द ‘DMTO’या संकेताक्षरात लिहला जातो. तर ‘STOP’ हा शब्द कोणत्या संकेताक्षरात लिहला जाईल?
प्रश्न
79
मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ई-मेल्सला काय म्हणतात?
प्रश्न
80
DEAR हा शद WVZI असा लिहला, तर BELT हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
81
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ………. हि सर्वात मोठी बँक आहे.
प्रश्न
82
जर १६ कामगारांना १०० साड्या विणायला २१ दिवस तर २०० साड्या १२ दिवसात विणायला किती कामगार लागतील?
प्रश्न
83
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा कधी केली?
प्रश्न
84
इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या …….. चे उदाहरण आहे.
प्रश्न
85
३ मीटर = किती किलोमीटर?
प्रश्न
86
पाच निकालांची सरासरी ४६ गुण आहेत. पहिल्या चार निकालांची सरासरी ४५ गुण आहेत. तर पाचव्याला किती गुण मिळाले?
प्रश्न
87
सिंह : छावा :: घोडा : ?
प्रश्न
88
महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
89
अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने डिसेंबर २०१६ मध्ये प्रकाशित केलेल्या जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या नामावलीत ……… हे पहिल्या स्थानावर आहे?
प्रश्न
90
जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना ……… म्हणतात?
प्रश्न
91
……… यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते?
प्रश्न
92
जर क्रमाने येणाऱ्या तीन अंकांची बेरीज १५ आहे. तर त्यातील मधल्या अंकाचा वर्ग काय आहे?
प्रश्न
93
पुढील वाक्यप्रचाराचा ओळखा. तिलांजली देणे :-
प्रश्न
94
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास ……. म्हणतात.
प्रश्न
95
आज रविवार आहे. परवा १५ तारीख होती, तर तीन दिवसानंतरची तारीख व वार काय असेल?
प्रश्न
96
क्युसेक हि …… मापनाचे साधन आहे?
प्रश्न
97
जर दोन संख्यांचे गुणोत्तर २ : ३ आहे. त्यांच्या वर्गाची बेरीज ४६८ आहे. तर ते अंक शोधा?
प्रश्न
98
‘जॉसेफ मॅझीनीचे चरित्र’ कोणी लिहिले?
प्रश्न
99
1857 च्या उठवाबद्द्ल ‘पहिले स्वतंत्र युद्ध’ असे उद्गार कोणी काढले?
प्रश्न
100
३ क्विंटलमधून ३ किलोग्राम वजा केले असता = किती क्विंटल?

राहुन गेलेल्या बातम्या

x