27 January 2025 9:56 AM
अँप डाउनलोड

पालघर तलाठी भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 21 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेची कोणती वाहिनी कार्यरत आहे?
प्रश्न
2
पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित घटना दुरुस्ती कोणती?
प्रश्न
3
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?
प्रश्न
4
किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणत: कोत्न्या प्रकारची वणे आढळतात?
प्रश्न
5
पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात समुद्रकिनारा लाभलेला नाही?
प्रश्न
6
२०१४ या वर्षाचा भारतरत्न सन्मान कोणास प्रदान करण्यात आला?
प्रश्न
7
पालघर जिल्हातील एकमे MIDC कोणत्या तालुक्यात आहेत?
प्रश्न
8
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक कोणत्या वर्षी झाला?
प्रश्न
9
पालघर जिल्ह्यात किती तालुके आहेत?
प्रश्न
10
वसईचा किल्ला पोर्तुगीजाकडून कोणी जिंकला?
प्रश्न
11
पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पुरस्कार मिळालेला नाही?
प्रश्न
12
चले जाव चळवळीदरम्यान पालघरमध्ये पाच युवकांनी हौतात्म्य पत्करले होते. तो दिवस कोणता?
प्रश्न
13
२०१५ मधील क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
प्रश्न
14
जिल्हा परिषद स्थायी अध्यक्ष कोण असतो?
प्रश्न
15
पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे कोणत्या प्रकारचा विज प्रकल्प आहे?
प्रश्न
16
पालघर जिल्हातील एकूण महसूल उपविभाग किती आहेत.
प्रश्न
17
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती?
प्रश्न
18
महराष्ट्रात एकूण जिल्हे किती?
प्रश्न
19
पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कोणते पिक घेतले जाते?
प्रश्न
20
महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते?
प्रश्न
21
पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x