21 November 2024 3:54 PM
अँप डाउनलोड

परभणी आरोग्य सेवक भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ?
प्रश्न
2
आमुलाग्र या शब्दाचा अर्थ …………
प्रश्न
3
Choose the appropriate relative pronoun to fill in the gap in the following statement. I he person ……… Gave us this present. was my great uncle.
प्रश्न
4
2008 साली केंद्र सरकारने राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना कशासाठी सुरु केली आहे ?
प्रश्न
5
एका संख्येचा ३/८ भाग =२१ : तर टी संख्या कोणती ?
प्रश्न
6
४३ नंतर क्रमाने येणारी ८ वी विषम संख्या कोणती ?
प्रश्न
7
पुढील जोड्यांपैकी आजार आणि लक्षणेनुसार चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
8
Choose the correct spelling.
प्रश्न
9
खालील म्हण पूर्ण करणारा पर्याय निवडा. घर फिरले कि, घराचे ………….. ही फिरतात.
प्रश्न
10
केमोथेरेपी ही उपचार पद्धती कोणत्या आजारावर उपयोगी पडते ?
प्रश्न
11
Choose the word most nearest in meaning to the key word : Difference.
प्रश्न
12
सायबर क्राइम ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या गुन्ह्याविषयी वापरली जाते ?
प्रश्न
13
आज करायचे काम उद्यावर ढकलू नका, उद्येशविस्तार ओळखा.
प्रश्न
14
दंतवैद्य ………चा उपयोग करतात.
प्रश्न
15
महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कोणत्या पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी राबविला जातो ?
प्रश्न
16
शब्दच्छल या संधीची फोड कशाप्रकारे होईल ?
प्रश्न
17
कोणत्या जीवनसत्वाअभावी स्कर्व्ही हा रोग होतो ?
प्रश्न
18
खालील शब्दसमुहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा स्वत:शीच केलेले भाषण.
प्रश्न
19
अ पेक्षा ब २० वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयाची बेरीज ३० वर्ष असल्यास अ चे वय किती ?
प्रश्न
20
उमेश या शब्दाचा योग्य संधि विग्रह करा .
प्रश्न
21
जागतिक एड्स निर्मुलन दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो ?
प्रश्न
22
सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असते ?
प्रश्न
23
रक्तक्षय रोग्याचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते ?
प्रश्न
24
केंद्रीय आरोग्य मंत्री कोण आहेत ?
प्रश्न
25
Choose the correct clause : I respect him ………
प्रश्न
26
पुढे समासाचे नाव दिले असून, त्याखाली चार शब्द दिले आहेत, त्यापैकी ज्या शब्दात तो समास आहे तो शब्द ओळखा. बहुव्रीही समास :
प्रश्न
27
आरोग्य सेवेचा विभाग कोणता ?
प्रश्न
28
Choose the expression that explains the given word correctly : Orthodox.
प्रश्न
29
कोणत्या महामंडळाने पर्यटन विकासासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत .
प्रश्न
30
I cant help you, Don’t expect anything from me. Choose correct phrase to replace the cant word .
प्रश्न
31
चिकन गुनिया म्हणजे …………
प्रश्न
32
Choose the expression that explains the given word correctly : Wardrobe .
प्रश्न
33
पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली ?
प्रश्न
34
भरवशाच्या म्हशीला टोणगा .
प्रश्न
35
महाराष्ट्र शासनाने जीवनदायी आरोग्य योजना कशाच्या बाबतीत सुरु केली आहे ?
प्रश्न
36
बाल कुपोषणाच्या संदर्भात खालीलपैकी कोण कार्य करतो ?
प्रश्न
37
पाय घसरलो आणि पडलो ………केवल वाक्य करा.
प्रश्न
38
मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजीवापासून होतो ?
प्रश्न
39
महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली ?
प्रश्न
40
जेतापूर येथे कोणत्या प्रकारच्या ऊर्जा प्रकल्पाची उभारणी होणार आहे ?
प्रश्न
41
होलोग्राफीसाठी ………… किरणांचा वापर केला जातो.
प्रश्न
42
४५६२०१५ या संख्येतील २ या अंकाची स्थानिक किंमत किती ?
प्रश्न
43
बाळास बी.सी.जी. ची लस केव्हा दिली जाते ?
प्रश्न
44
मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
प्रश्न
45
काळा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो ?
प्रश्न
46
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ?
प्रश्न
47
जीवनसत्वा अभावी होणारे रोग यांची योग्य जोडी ओळखा. १) अ – जीवनसत्वाचे अभावी रात आंधळेपणाहोतो. २) ब- जीवनसत्वा अभावी जीभ लाल, त्वचा रखरखीत, बेरीबेरी. ३) क – जीवनसत्वाचे अभावी हिरड्यातून रक्त येणे, स्कर्व्ही. ४) ड – जीवनसत्वाचे अभावीमूडदुस, पाठीला बाक येणे, पायाची हाडे वाकणे.
प्रश्न
48
संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये माननीय पंतप्रधान यांनी ………….गाव दत्तक घेतले .
प्रश्न
49
तिने पेरू खाल्ला या वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
50
घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल ?
प्रश्न
51
भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात समान नागरी कायद्याची तरतूद आहे ?
प्रश्न
52
Choose the correct antonym of Vertical.
प्रश्न
53
१ ते ५ वर्षं वयोगटातील कोणत्याही बालकाचा दंडामध्ये घेर ……… पेक्षा कमी भरल्यास त्यास कुपोषणाचा त्रास होतो असे समजण्यास हरकत नाही.
प्रश्न
54
Which one of the following is a grammatically correct sentence ?
प्रश्न
55
निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरु केली आहे ?
प्रश्न
56
कोणत्या खनिजापासून अॅल्युमिनियम मिळविले जाते ?
प्रश्न
57
महाराष्ट्रातील ……… हे ठिकाण नुकताच नवीन जिल्हा म्हणून अस्तित्वात आला .
प्रश्न
58
….. या शास्त्रज्ञाने अनुवंशकाचे दोन नियम सांगितले आहेत .
प्रश्न
59
सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमध्ये अधिकच खुलते. या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले ?
प्रश्न
60
जन्म -मृत्यू नोंद कायद्याने किती दिवसात करणे आवश्यक आहे ?
प्रश्न
61
जर GO =४, BIG =९, BULL = १६ तर CROWN =?
प्रश्न
62
खालीलपैकी कोणते अवयव श्वसनसंस्थेशी संबंधित आहे ?
प्रश्न
63
खाली दिलेल्या एका शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य (पर्याय) गट ओळखा : पण
प्रश्न
64
(१२ X ३ + ४ ) ÷ ८ – ५ = ?
प्रश्न
65
लेप्रोस्कोपी ही संज्ञा ……… शि निगडीत आहे .
प्रश्न
66
कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल ?
प्रश्न
67
………..पदार्थ पाण्यात टाकला असता विरघळत नाही .
प्रश्न
68
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या ९८ आहे व डोक्यांची संख्या २६ आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत ?
प्रश्न
69
Write an adjective from of distinction .
प्रश्न
70
एका पार्टीत १२ लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल . तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?
प्रश्न
71
अंगीकार करणे म्हणजे ………
प्रश्न
72
अयोग्य पर्यायाची जोडी ओळखा.
प्रश्न
73
एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे ?
प्रश्न
74
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक स्तनपान दिन म्हणून पाळला जातो ?
प्रश्न
75
……….. या संशोधकाने रक्ताभिसरणाविषयी संशोधन केले .
प्रश्न
76
भारतात ………… साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरु करण्यात आला ?
प्रश्न
77
साडेआठ कि.ग्रॅ. मनुक्यांची २५० ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील ?
प्रश्न
78
सर्वात वेगवान प्रिंटर कोणते ?
प्रश्न
79
पुढीलपैकी कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते ?
प्रश्न
80
Choose the word nearest in meaning to the keyword : Potent
प्रश्न
81
Choose the wrong word in group.
प्रश्न
82
Choose noun form of govern .
प्रश्न
83
बालकास कांजण्यासाठी लस ……… वर्षानंतर देतात.
प्रश्न
84
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
प्रश्न
85
खालीलपैकी कोणत्या संख्येला ५ ने गुणल्यास गुणाकार सम संख्या येईल ?
प्रश्न
86
एफ.पी.ओ. प्रमाणपत्र ……….. उद्योगासाठी अनिवार्य आहे.
प्रश्न
87
मानवी डोळ्यामधील दृष्टिपटलामध्ये………… चेतापेशी असतात.
प्रश्न
88
कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते ?
प्रश्न
89
इंडियन नर्सिंग कौन्सिलची स्थापना केव्हा झाली ?
प्रश्न
90
जगातील कोणत्या रोगाचे निर्मुलन झाले आहे .
प्रश्न
91
खालीलपैकी कोणता नेत्रदोष नाही ?
प्रश्न
92
Choose the correct spelling.
प्रश्न
93
जलोदर हा विकार कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
94
समास ओळखा : साखरभात
प्रश्न
95
खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ?
प्रश्न
96
जर STATION हा शब्द ATSTNOI असा लिहिला तर CHENNAI हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
97
७०३ X १८ = ?
प्रश्न
98
Listen carefully The mood in which the verb is used in this sentence is ………..
प्रश्न
99
३०, ७५, ३६, ६९, ४२, 63, ?, ?.
प्रश्न
100
आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरविण्यात आली आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x