26 December 2024 6:44 AM
अँप डाउनलोड

परभणी जिल्हा पोलीस भरती २०१७

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो, परत उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या देशेला जात आहे?
प्रश्न
2
क्षुघ् + पिपासा = ……..
प्रश्न
3
1 कि.ग्रॅ. / 25 ग्रॅम = ? किती ग्रॅम
प्रश्न
4
TEMRUPT या शब्दांच्या अक्षरांना योग्य क्रमाने लिहिल्यास एका वाद्ययंत्राचे नाव तयार होते. त्या नवीन बनलेल्या शब्दाचे प्रथम अक्षर कोणते आहे?
प्रश्न
5
देव + ऋषी = …….
प्रश्न
6
पुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. अबब! किती मोठा साप.
प्रश्न
7
पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. प्रवाहात ओंडका वाहून गेला.
प्रश्न
8
माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. पण माझी बहिण माझ्यापेक्षा १ वर्षाने मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय २१ वर्ष असेल तर माझ्या आईचे वय किती?
प्रश्न
9
नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
प्रश्न
10
जर पेट्रोलच्या किंमती २०% वाढल्या तर पेट्रोलवरील खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के कमी पेट्रोल वापरावे लागेल?
प्रश्न
11
थाट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण?
प्रश्न
12
द.सा.द.शे. ५५ दराने ३ वर्षात ८००० रु. मुद्दलाचे चक्रवाढ व्याज किती?
प्रश्न
13
वाक्याचा प्रकार ओळखा. जे चकाकते, ते सोने नसते.
प्रश्न
14
नायडू ट्राॅफि कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणास सन २०१६ चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे?
प्रश्न
16
मुंबईहून अहमदनगरला जाण्यास प्रत्येक ९० मिनिटास एक बस आहे. अमरला सकाळी ७ वाजता बस स्थानकात गेल्यावर अम्जले कि, पहिली बस २५ मिनिटापूर्वीच गेली आहे तर नंतरची बस सुटण्याची वेळ काय असेल?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणास सन २०१६ चा अर्जुन पुरस्कार मिळाला आहे?
प्रश्न
18
देवीची लस कोणी शोधली?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणत्या संख्येला ११ ने निःशेष भाग जातो?
प्रश्न
20
एका स्पर्धेत एका खेळाडूचे स्थान वरून ८ वे आणि शेवटून ८४ वे होते तर एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला होता?
प्रश्न
21
पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. लहान मुलांना हळुवार शाबासकी द्यावी.
प्रश्न
22
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे?
प्रश्न
23
(12/5+4/3) + (13/10+2/3) = ?
प्रश्न
24
खालीलपैकी २०१५ चा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्काराचे विजेते कोण?
प्रश्न
25
पुढील संख्या श्रेणी पूर्ण करा.5040, 2520, 1680, 1260, 1008, ……?
प्रश्न
26
एका नावेत सरासरी २२ कि.ग्रॅ वजनाची २५ मुले बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन २४ कि.ग्रॅ झाले तर नावाड्याचे वजन किती कि.ग्रॅ असेल?
प्रश्न
27
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा-२०१६ (पुरुष) विजेता कोण?
प्रश्न
28
पुढील वाक्यातील काळ ओळखा. मनीषा माझ्या घरी येते.
प्रश्न
29
पहिल्या निती आयोगाचे उपाध्यक्ष कोण?
प्रश्न
30
जर ४ मजूर रोज ६ तास काम करुन एक विहीर १० दिवसात खोदतात तर २ मजूर रोज ८ तास काम करुन तीच विहीर किती दिवसात खोदतील?
प्रश्न
31
पुढील अंक श्रेणीतील चुकीची संख्या शोधा.१३, १८, २६, ३७, ५२, ६८, ८८, १११
प्रश्न
32
KP=11, LO=12, HS=?
प्रश्न
33
अक्षरांना ……. असे म्हणतात.
प्रश्न
34
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
35
एका जंगलात दर १० वर्षाने १०% झाडे वाढतात आज त्या जंगलात १९३६० झाडे आहेत तर २० वर्षापूर्वी ती झाडे किती होती?
प्रश्न
36
प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे.
प्रश्न
37
समास ओळखा. पंचपाळे
प्रश्न
38
राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात?
प्रश्न
39
इंग्रजी वर्णमालेतील अकरावे, पंधरावे, विसावे, तिसरे व पहिले अक्षर घेवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या अक्षराचे वर्णमालेतील स्थान कितवे असेल?
प्रश्न
40
राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान ……
प्रश्न
41
26.25 – 5.17 – 12.05 = ?
प्रश्न
42
बिहू हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
प्रश्न
43
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
44
मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत?
प्रश्न
45
‘आडरानात शिरणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
प्रश्न
46
महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
प्रश्न
47
नेफा हे भारतातील कोणत्या जुन्या राज्याचे नाव आहे?
प्रश्न
48
लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
49
एका नर्सरीत ५०० रोपटे आहेत. त्यापैकी ४७% गुलाबाचे व ३८% अबोलीचे आहेत व बाकीची शेवंतीची आहेत. तर त्या नर्सरीत एकूण किती रोपटे शेवंतीची आहेत?
प्रश्न
50
CDE=3,4,5 तर 23,24,25,=,?
प्रश्न
51
जर A, B, C व D यांची अनुक्रमे किंमत 25, 10, 125 व 15 अशी आहे तर E ची किंमत किती?
प्रश्न
52
दक्षिण गंगोत्री हे केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
53
25.22 – 17.35 = ?
प्रश्न
54
एका गोठ्यात कोंबड्या व गायीची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या १४४ आहे, तर त्यापैकी कोंबड्या व गाईची संख्या अनुक्रमे किती आहे?
प्रश्न
55
जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात, त्यांना ……. म्हणतात.
प्रश्न
56
खालीलपैकी कोणास २०१६ चा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे?
प्रश्न
57
पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. समुद्राच्या पाण्यावर तरंग उठले.
प्रश्न
58
लिंग ओळखा. मीठभाकरी
प्रश्न
59
12.35 + 13.32 + 15.25 = ?
प्रश्न
60
0.008+17.578+520.402 = ?
प्रश्न
61
महाराष्ट्राचा बरासचा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे?
प्रश्न
62
दोन संख्यांचा गुणाकार y/x असून एक संख्या असेल तर दुसरी संख्या कोणती?Question title
प्रश्न
63
दोन मुंग्या एकमेकीच्या दिशेने सरळ ओळीत चालत येत आहेत, पहिल्या मुंगीचा वेग दर मिनिटास ५० मीटर व दुसरीचा वेग दर मिनिटास ४० मीटर आहे, त्यांची भेट १० मिनिटांनी झाल्यास त्यांच्यामधील अंतर किती असेल?
प्रश्न
64
१ ते ५० पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती?
प्रश्न
65
ZYX, WVU, ….., QPO
प्रश्न
66
दहशतवाद्यांनी क्रूरपणे तिघांचे बळी घेतले. यातील क्रूरपणे हा शब्द खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
67
धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
प्रश्न
68
एका रस्त्याच्या कडेला २० खांब आहेत, दोन खांबातील अंतर २ मीटर असेल तर पहिल्या व शेवटच्या खांबामध्ये किती अंतर असेल?
प्रश्न
69
तेजः + निधी = ………
प्रश्न
70
जर ORGANISATION या शब्दामधील दुसरे, सातवे, नववे व अकरावे अक्षर घेवून एक अर्थपूर्ण शब्द बनतो आहे, तर त्या शब्दाचे तिसरे अक्षर कोणते असेल?
प्रश्न
71
आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?
प्रश्न
72
‘ड्युरंड कप’ हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
प्रश्न
73
३०० मीटर लांबीची एक रेल्वेगाडी एक सिग्नल स्तंभ २४ सेकंदात ओलांडत असल्यास तिचा ताशी वेग किती?
प्रश्न
74
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो?
प्रश्न
75
ताशी ४० किमी वेगाने जाणाऱ्या ४०० मीटर लांबीच्या मालगाडीस ४०० मीटर लांब पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
प्रश्न
76
पितृ + आज्ञा = …….
प्रश्न
77
महाराष्ट्र : मुंबई तसेच मेघालय : ?
प्रश्न
78
१० वस्तूची खरेदी किंमत हि ८ वस्तूंच्या विक्री किंमती ऐवढी आहे. तर त्या व्यवहारात शेकडा किती टक्के नफा झाला?
प्रश्न
79
ईश्वर + इच्छा = …….
प्रश्न
80
एक व्यक्ती पूर्वेकडे ४० मीटर जातो व तेथून डावीकडे वळून ३० मीटर चालत जावून थांबतो, तर तो मूळ स्थानापासून किती दूर गेला आहे?
प्रश्न
81
70 / (5*7) + 3-1 = ?
प्रश्न
82
दुपारी १२ वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल?
प्रश्न
83
५ लिटर मिठाच्या द्रावणात ४०% मिठाचे प्रमाण आहे. त्यात नवीन ३ लिटर पाणी मिळविल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती होईल?
प्रश्न
84
एका व्यक्तीने ९०९० रुपयांना फ्रीज विकल्यामुळे त्यांना शेकडा १० तोटा झाला. तर फ्रीजची खरेदी किंमत किती?
प्रश्न
85
सौरभचे वय नितीनच्या वयाच्या दुप्पट आहे, तीन वर्षापूवी त्याचे वय नितीनच्या वयाच्या तिप्पट होते. सध्या सौरभचे वय किती असेल?
प्रश्न
86
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज १३० आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
प्रश्न
87
३०० २/३ व २०० ५/२ यातील फरक किती?
प्रश्न
88
खालीलपैकी संख्या मालिका पूर्ण करा. a_dcad_c_dd_
प्रश्न
89
कणीक तिंबणे या वाक्याप्रचाराचा अचूक अर्थ सांगा.
प्रश्न
90
T-20 विश्व चषक-2016 या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण?
प्रश्न
91
खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता?
प्रश्न
92
समास ओळखा. तोंडपाठ
प्रश्न
93
खालीलपैकी २०१६ च्या पद्मभूषण पुरस्काराचे विजेते कोण?
प्रश्न
94
‘देव’ या नामाचे अनेक वाचन कोणते?
प्रश्न
95
“श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न-वरी” या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे?
प्रश्न
96
पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा. एकदा हरलो म्हणजे संपलेलो नाही.
प्रश्न
97
एक व्यक्ती सकाळी एका झाडासमोर उभे ठाकून व्यायाम करत असताना त्याच्या समोरील दिशा पूर्व असल्यास डाव्या हाताची दिशा कोणती?
प्रश्न
98
6, 13, 18, 25, 30, 37, …….?
प्रश्न
99
किसनने शेतीच्या कामासाठी रु. ५४०० द.सा.द.शे. १२ दराने कर्जाऊ घेतले, ३ वर्षाच्या शेवटी कर्जमुक्त होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी?
प्रश्न
100
रोगी-डॉक्टर तसे कैदी ……..?

राहुन गेलेल्या बातम्या

x