24 December 2024 10:35 PM
अँप डाउनलोड

परभणी तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 98 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
उताऱ्यात दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.गणिताचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.बुधवारी कोणते लेक्चर आयोजित करण्यात आले होते ?
प्रश्न
2
Choose the word which is the exact opposite of the given word.Maligant-
प्रश्न
3
केंद्र सरकारच्या उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा ………च्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो ?
प्रश्न
4
In the following Question find the which part of sentence has an error.The government PruposeTo build a damFor electricity GenerationIrrigation Prupose
प्रश्न
5
उताऱ्यात दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.अंकगणिताच्या अगोदर कोणते लेक्चर आयोजित करण्यात आले होते ?गणिताचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.
प्रश्न
6
एका फलंदाजीची धावांची सरासरी २१.७५ आहे. नंतरच्या तीन डावात त्याने २८,३४ व ३७ धावा केल्या व त्याची सरासरी १.१२५ ने वाढली तर तो एकूण किती डाव खेळला ?
प्रश्न
7
In the following Question find the which part of sentence has an error.
प्रश्न
8
fill in the blanks with the alternative given.…….Employees. You will be
प्रश्न
9
‘अम्नेसटी इंटरनॅशनल’ हि चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
प्रश्न
10
सर्व विध्यार्थी मुलगे आहेत, सर्व मुलगे खेळाडू आहेत.– विधानावरून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निश्चितपणे निघतो ?
प्रश्न
11
खालील उतारा वाचा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या.एका प्रस्तावित लागू होणाऱ्या उपाय योजनेसाठी सर्वेक्षण करण्यात आले होते त्यात २८७८ व्यक्तींनी भाग घेतला. त्यापैकी १६५२ पुरुष होते १२२६ व्यक्तींनी प्रस्तावाच्या विरोधी मत दिले. त्यापैकी ७९६ जण पुरुष होते. १४९५ व्यक्तींनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिले. १९६ महिलांनी कोणतेही मत दिले नाही.किती महिलांनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिले ?
प्रश्न
12
?, G, H,J, M, Q, ?
प्रश्न
13
In the following Question find the which part of sentence has an error.
प्रश्न
14
पोलीस पाटीलची निवड कोण करतात ?
प्रश्न
15
तलाठी कार्यालयास …………..म्हणतात.
प्रश्न
16
‘गरजेनुसार’या शब्दाचा संधीविग्रह खालीलपैकी कोणता ?
प्रश्न
17
Choose the word which best expresses the meaning of the given word.Congregation
प्रश्न
18
फोल्डर मधील सर्व फाईल्स एकाच वेळी सिलेक्ट करतांना खालीलपैकी कोणत्या ‘की’ चा वापर करतात.
प्रश्न
19
Choose the correct word, which substitutes the sentence of the phrase.One who talks continuously………
प्रश्न
20
‘निष्पाप’ हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता ?
प्रश्न
21
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द ओळखा.निरभ्र
प्रश्न
22
सिंह या शब्दातील अनुस्वराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारासमान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.
प्रश्न
23
खालील उतारा वाचा आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या.एका प्रस्तावित लागू होणाऱ्या उपाय योजनेसाठी सर्वेक्षण करण्यात आले होते त्यात २८७८ व्यक्तींनी भाग घेतला. त्यापैकी १६५२ पुरुष होते १२२६ व्यक्तींनी प्रस्तावाच्या विरोधी मत दिले. त्यापैकी ७९६ जण पुरुष होते. १४९५ व्यक्तींनी प्रस्तावाच्या बाजूने मत दिले. १९६ महिलांनी कोणतेही मत दिले नाही.किती महिला प्रस्तावाच्या बाजूने नव्हत्या ?
प्रश्न
24
ग्राम दक्षता समितीचे सदस्य सचिव कोण असतात.
प्रश्न
25
In the following Question find the which part of sentence has an error.
प्रश्न
26
Choose the word which is the exact opposite of the given word.PACIFY-
प्रश्न
27
दिलेल्या पर्यायामधील ‘विसर्ग संधीचे’ उदाहरण कोणते ?
प्रश्न
28
भारत स्वतंत्र होत असतांना भारतीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
प्रश्न
29
गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला ?
प्रश्न
30
७/१२ या जमिनी बाबतच्या अभिलेखामध्ये बँकेच्या कर्जाची नोंद कुठे घेतली जाते ?
प्रश्न
31
६ वाजून ५४मि.वाजता घड्याळातील मिनीट व तास काटा यात किती अंशाचा कोण असेल ?
प्रश्न
32
Choose the word which best expresses the meaning of the given word.Impostor
प्रश्न
33
खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.विपिन
प्रश्न
34
वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान किंवा काळ याचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती ?
प्रश्न
35
७३वी घटना दुरुस्ती केव्हा पासून लागू झाली ?
प्रश्न
36
शेतकऱ्यांची खातेदार नोंद वहीचा गाव नमुना कोणता ?
प्रश्न
37
मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाचा फायदा कोणत्या जिल्ह्यास मिळत नाही?
प्रश्न
38
खालील वाक्यांचे प्रयोग ओळखा.‘वर्गात नोटीस फिरवली जाईल’
प्रश्न
39
95,116,139,164,191, ?
प्रश्न
40
चा,ची,चे प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतात.
प्रश्न
41
5, 25, 47, 76, ?
प्रश्न
42
खालील प्रश्नांमध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा.‘देवापुढे सतत तेवत असणारा दिवा………….’
प्रश्न
43
खालील शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
44
खालील प्रश्नांमध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा.‘आपल्या वेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारा’
प्रश्न
45
भाववाढीचा सर्वाधिक परिणाम खालीलपैकी कोणत्या घटकावर होतो ?
प्रश्न
46
fill in the blanks with the alternative given.…………….. accordance with the banks tradition, the management has continued to encourage the extra- curricular activities.
प्रश्न
47
Choose the correct word, which substitutes the sentence of the phrase.Not Suitable to be Eaten……………
प्रश्न
48
Choose the correct word, which substitutes the sentence of the phrase.That which cannot be seen through………..
प्रश्न
49
एका सांकेतिक भाषेत WOMEN हा शब्द १३५६७ असा लिहितात, तर त्याच भाषेत MCN हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
50
भारत सरकारने रुपयाचे अवमूल्यन केल्यास भारतीय वस्तू
प्रश्न
51
In the following Question find the which part of sentence has an error.
प्रश्न
52
‘मला उद्या गावाला जायचे आहे’.
प्रश्न
53
खालीलपैकी प्रथम ‘व्यंजन संधीचे’ उदाहरण कोणते ?
प्रश्न
54
भारतीय राज्यघटनेत मुलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्य घटनेवरून घेतले आहे ?
प्रश्न
55
१६ संख्यांची सरासरी १९ आहे. प्रत्येक संख्येस २ ने भागून तयार झालेल्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा.
प्रश्न
56
Choose the word which is the exact opposite of the given word.INSIPID-
प्रश्न
57
fill in the blanks with the alternative given.……..the one act play competition.
प्रश्न
58
राज्य सरकारच्या महसुलात खालीलपैकी कशाचा वाटा सर्वाधिक असतो ?
प्रश्न
59
१/१०, १/१००, १/१००००० ची सरासरी किती ?
प्रश्न
60
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द ओळखा.अग्रज
प्रश्न
61
एका वर्गात काही विध्यार्थी आहेत, त्यापैकी २/३ गणितात, ३/४ शास्त्रात, ५/६ मराठीत हुशार आहेत तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
प्रश्न
62
कोणत्या राज्यात द्विगृही कायदेमंडळ नाही ?
प्रश्न
63
ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवड कोण करतात.
प्रश्न
64
Choose the word which best expresses the meaning of the given word.Eventually
प्रश्न
65
Choose the word which is the exact opposite of the given word.ABSOLVE-
प्रश्न
66
Choose the correct word, which substitutes the sentence of the phrase.A remedy for all diseases……….
प्रश्न
67
खालील प्रश्नांमध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा.‘दुसऱ्याच्या मनातील विचार जाणणारा……………..’
प्रश्न
68
खालील शब्दांचे समानार्थी शब्द ओळखा.वल्लरी
प्रश्न
69
fill in the blanks with the alternative given.Shri Prassanna Rao won the prize ……………the best actor.
प्रश्न
70
जर BCLIEF म्हणजे AFKIDG तर SELDOM म्हणजे काय ?
प्रश्न
71
ऑपटिकल फायबर खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्यशील आहे?
प्रश्न
72
एका वर्गात मुली व मुलांची सरासरी वजन ३८ कि.ग्र. आहे. जर मुलांची संख्या २५ असेल तर मुलींची संख्या किती ?
प्रश्न
73
उताऱ्यात दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.गणिताचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे. संख्याशास्त्र आणि इंग्रजी यांच्या दरम्यान कोणते लेक्चर आयोजित करण्यात आले ?
प्रश्न
74
‘आजच मे गावाहून आलो.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
प्रश्न
75
एका व्यक्तींच्या समूहात 70 टक्के पुरुष आहेत आणि ४० टक्के व्यक्ती विवाहित आहेत, जर पुरुषांपैकी ३/७ पुरुष विवाहित असतील तर किती महिला अविवाहित आहेत ?
प्रश्न
76
खालीलपैकी कर्मणी प्रयोग असलेले वाक्य निवडा.
प्रश्न
77
Choose the correct word, which substitutes the sentence of the phrase.A person who hates the Institution of marriage…………
प्रश्न
78
fill in the blanks with the alternative given.You will be ………..to know that our bank won the first prize.
प्रश्न
79
उताऱ्यात दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.गणिताचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.आठवड्यात सर्वात शेवटचे लेक्चर कोणते ?
प्रश्न
80
Choose the word which best expresses the meaning of the given word.Fiction
प्रश्न
81
पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो ?
प्रश्न
82
Choose the word which is the exact opposite of the given word.DEFICIT-
प्रश्न
83
एका विध्यार्थास परीक्षेत २० % गुण मिळाले व तो १० गुणांनी अनुउत्तीर्ण झाला. दुसऱ्या  विध्यार्थास ४२% गुण मिळाले व तो १+गुण मिळवून उत्तीर्ण झाला तर परीक्षेचे एकूण गुण किती ?
प्रश्न
84
वर्नाक्षराचे स्थानिक मूल्य लक्षात घेता BEAT ह्या शब्दाचा गुणाकार २०० येईल तर BOAT या शब्दाचा गुणाकार काय होईल ?
प्रश्न
85
घटकराज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार ……… यांच्याकडे आहेत.
प्रश्न
86
खालील प्रश्नांमध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा.चांदण्या रात्रीचा पंधरवडा’
प्रश्न
87
Choose the word which best expresses the meaning of the given word.Precinct
प्रश्न
88
खालील शब्दांचे समानार्थी शब्द ओळखा.अनिल
प्रश्न
89
भारतात ‘कलेक्टर ‘ पदाची शिफारस कोणी केली ?
प्रश्न
90
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द ओळखा.आगमन
प्रश्न
91
खालील प्रश्नांमध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द निवडा.‘मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व……………..’
प्रश्न
92
‘अधः+पतन’ या पासून योग्य शब्द तयार करा.
प्रश्न
93
या मराठी संताची रचना ‘गुरु ग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहेत..
प्रश्न
94
केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळतो.
प्रश्न
95
वाक्पती या शब्दाचा संधीविग्रह खालीलपैकी कोणता?
प्रश्न
96
जगातील पहिल्या महिला पंतप्रधान.
प्रश्न
97
उताऱ्यात दिलेली माहिती काळजीपूर्वक तपासा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.अर्थशास्त्र, इतिहास,संख्याशास्त्र, इंग्लिश आणि गणित या पाच विषयावर गेस्ट लेक्चर सोमवार ते शुक्रवार या आठवड्यात आयोजित करावायचे आहे. एक दिवशी फक्त एकच लेक्चर आयोजित करता येते. इकोनॉमिक्सचे लेक्चर मंगळवारी आयोजित करता येत नाही. इतिहासाची फॅक्लटी फक्त मंगळवारी उपलब्ध आहे.सोमवारी कोणते लेक्चर आयोजित करण्यात आले होते ?गणिताचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चर नंतर लगेचच आयोजित करवायचे आहेत. इंग्लिशचे लेक्चर अर्थशास्त्राच्या लेक्चरच्या नंतर लगेच अगोदर आयोजित करावायचे आहे.सोमवारी कोणते लेक्चर आयोजित करण्यात आले होते ?
प्रश्न
98
A ते Z या पूर्ण मालेतील अक्षरांची आकड्यातील बेरीज किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x