28 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-1

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विधेयक व वित्तविधेयक आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो?
प्रश्न
2
राज्यसूचीतील विषयांची संख्या किती – _______
प्रश्न
3
गावातील जमीन महसूल ………. गोळा करतो.
प्रश्न
4
भारतीय नागरी सेवक आपला राजकीय हक्क (स्वातंत्र्य) कशाद्वारे उपभोगतात?
प्रश्न
5
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ खालीलपैकी ……….. होते.
प्रश्न
6
भारतीय राज्यघटनेनुसार विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या त्याच राज्यातील विधानसभेच्या सदस्य संख्येच्या ……… पेक्षा जास्त नसावी असे घटनेने ठरविले आहे.
प्रश्न
7
भारतीय संघराज्यात १९७५ मध्ये खालीलपैकी कोणते राज्य सामील झाले?
प्रश्न
8
७.३० तास व ३० मिनिटे यातील फरक किती?
प्रश्न
9
ग्रामपंचायतीचा मुख्य कार्यकारी अधिकारी – _______ असतो.
प्रश्न
10
७, ८, ९ या संख्या अंशस्थानी असून छेदस्थानी एक समान संख्या असून बेरीज २ येत असल्यास छेदस्थानाची संख्या सांगा.
प्रश्न
11
भारतीय राज्यघटनेचे ३७० वे कलम कोणत्या घटकराज्याशी संबंधित आहे?
प्रश्न
12
१९४६ ते १९५२ या काळात मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री – ______
प्रश्न
13
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल – _________
प्रश्न
14
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे?
प्रश्न
15
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नेमणुकीसाठी आवश्यक पात्रतेपैकी किमान एक पात्रता म्हणजे – …………..
प्रश्न
16
६ कि. ग्रॅ. तांदळाची किंमत ८ कि. ग्रॅ. गव्हाच्या किंमतीबरोबर आहे. जर गव्हाची १ कि. ग्रॅ. ची किंमत ६ रु. असेल तर तांदळाच्या १ कि. ग्रॅ. ची किंमत किती?
प्रश्न
17
एक भिंत बांधण्याचे काम पूर्ण करण्यास काही मजुरांना २० दिवस लागतात. १५ दिवसात त्यांच्याकडून कामाचा किती भाग पूर्ण होईल?
प्रश्न
18
भारतीय घटनेतील कोणत्या घटना दुरुस्तीमुळे वस्तू वापर हक्क हस्तांतरण कर लावण्याचे अधिअक्र राज्याम्मा प्राप्त झालेले आहेत?
प्रश्न
19
१२० मुलांपैकी ६५% मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती?
प्रश्न
20
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री – ______
प्रश्न
21
एक पँट शिवण्यासाठी १ मी., २० से.मी. कापड लागते. तर १० पँट्स शिवण्यासाठी किती कापड लागेल?
प्रश्न
22
राज्य विधीमंडळाच्या दोन बैठकांत किती महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये?
प्रश्न
23
२ पेन किंवा ५ पेन्सिली यांची किंमत १० रु. आहे. तर १४ पेन्सिली यांची किंमत – ______
प्रश्न
24
जम्मू-काश्मीर घटक राज्याचे विशेष स्थान घटनेच्या ……….. या कलमानुसार आहे.
प्रश्न
25
खालीलपैकी राज्य शासनास कोणते कर विषयक अधिकार आहेत?

राहुन गेलेल्या बातम्या

x