28 January 2025 9:44 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-10

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
……… हे मुलभूत कर्तव्य नाही.
प्रश्न
2
मुलभूत हक्कावर गदा आल्यास …….. येथे दाद मागता येते.
प्रश्न
3
‘ग्राम स्वराज्या’ची कल्पना कोणी मांडला?
प्रश्न
4
बेकायदेशीर अटक केली असता, वरीलपैकी कोणत्या रिट अंतर्गत न्यायालयात दाद मागता येते?
प्रश्न
5
बेकायदेशीर अटक केली असता. वरीलपैकी कोणत्या रिट अंतर्गत न्यायालयात दाद मागता येते?
प्रश्न
6
धार्मिक स्वातंत्र्य हक्क खालीलपैकी कोणत्या हक्कात मोडतो?
प्रश्न
7
४४ व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क नष्ट केला आहे?
प्रश्न
8
महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली?
प्रश्न
9
खालीलपैकी कोणता हक्क मुलभूत हक्क नाही – _________
प्रश्न
10
स्फोटक द्रव्यांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
11
डॉ. अभय बंग व त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांचे येथे आरोग्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी मुलभूत हक्क – _______
प्रश्न
13
२०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
14
मार्गदर्शक तत्त्वे व मुलभूत हक्क यांतील फरक – _______
प्रश्न
15
भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशात करण्यात आला आहे?
प्रश्न
16
भारताच्या राज्यघटनेत असलेली राज्यनीतीची मार्गदर्शक तत्त्वे ……… या देशाच्या राज्यघटनेपासून घेतली आहेत.
प्रश्न
17
मुलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात केलेला आहे?
प्रश्न
18
राजेशाही विकृत स्वरूप म्हणजे – ______
प्रश्न
19
राज्यपाल खालीलपैकी कोणाचा प्रतिनिधी आहे?
प्रश्न
20
भारतीय राज्यघटना ———— आहे.
प्रश्न
21
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
22
सामान्य नागरिकांच्या मुलभूत हक्क संरक्षणाच्या दृष्टीने घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम – _______
प्रश्न
23
‘समान नागरी कायदा’ संविधानाच्या ………… या भागात समावेश आहे.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली?
प्रश्न
25
घटनादुरुस्ती प्रक्रिया कोणत्या कोणत्या कलमानुसार करण्यात येते?

राहुन गेलेल्या बातम्या

x