28 January 2025 9:45 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-17

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
औरंगाबाद उत्तरेस खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
2
महानगरपालिकेच्या अध्यक्षाला महाराष्ट्रात काय म्हणतात?
प्रश्न
3
कुंभमेळा भारतात दर किती वर्षाला भरतो?
प्रश्न
4
जिल्हा परिषद कोण बरखास्त करू शकतो/ शकते?
प्रश्न
5
भारताचे मॅचेस्टर खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात?
प्रश्न
6
‘घुमर नृत्य’ ……… राज्यात सर्वाधिक लोकप्रिय आहे?
प्रश्न
7
जायकवाडी वनोद्यान कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
8
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना _____ दिले जाते.
प्रश्न
9
घृणेश्वर हे पवित्र ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
10
भारतात कोणत्या खनिजाचा सर्वाधिक साठा आहे?
प्रश्न
11
२००१ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
12
‘मोहिनी अट्टम’ हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे?
प्रश्न
13
पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था (WALMI) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
14
जिल्हा परिषदेच्या कार्य व जबाबदाऱ्या यासंबंधी सविस्तर नोंद कोठे मिळते?
प्रश्न
15
तुंगभद्रा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
प्रश्न
16
महराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सहाय्यक सचिव खालीलपैकी कोण असतात?
प्रश्न
17
‘जीन कॉर्बेट नॅशनल पार्क’ उत्तर प्रदेशातील पाहिल्या राष्ट्रीय पार्कची स्थापना केव्हा झाली?
प्रश्न
18
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांची कार्ये साधारणतः – ________
प्रश्न
19
भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म …….. राज्यात आहे.
प्रश्न
20
जिल्हा परिषदेच्या आर्थिक साधनांमध्ये ………. यांचा समावेश होतो.
प्रश्न
21
खालीलपैकी कोणत्या किल्ल्यात लाहोर गेट आहे?
प्रश्न
22
जस्ताचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
प्रश्न
23
भारतातील काझीरंगा अभयारण्य ……….. राज्यात आहे.
प्रश्न
24
प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळ ‘चार मिनार’ कोठे आहे?
प्रश्न
25
भारताची भूसीमा इतर …….. देशांशी भिडल्या आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x