28 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-18

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्रभावती देवीचे प्राचीन मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
2
खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य – _______
प्रश्न
3
संत जनाबाई यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
प्रश्न
4
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणतात – _______
प्रश्न
5
भारतीय राज्यघटना खालीलपैकी कोणत्या दिवशी कार्यान्वित झाली?
प्रश्न
6
भारतीय घटनेच्या मसुदा समितीने घटनेची उद्देशपत्रिका कोणत्या साली मंजूर केली?
प्रश्न
7
भारतीय घटनेच्या तात्पुरत्या व बदली तरतुदी ……….. साली अमलांत आल्या.
प्रश्न
8
‘नागझिरा अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
9
युद्ध साहित्यनिर्मितीचा मोठा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
10
भारतात ‘प्रजासत्ताक दिन’ कोणता?
प्रश्न
11
भाताच्या गिरण्यांकरीता खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे?
प्रश्न
12
भारत प्रजासत्ताक केव्हा बनला – ______
प्रश्न
13
हिंदू वारसा बिल कोणत्या साली अस्तित्वात आले?
प्रश्न
14
२०११ च्या जनगणनेनुसार खालीलपैकी वर्धा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ – ______
प्रश्न
15
भवभूती हा प्राचीन साहित्यिक व नाटककार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा सुपुत्र होता?
प्रश्न
16
दादरा व नगर हवेलीस पोर्तुगीजांपासून स्वातंत्र्य कोणत्या साली मिळाले?
प्रश्न
17
मालमत्तेचा मुलभूत हक्क कोणत्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आला?
प्रश्न
18
भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकंदर किती दिवस लागले?
प्रश्न
19
भारताचे संविधानात प्रथम कोणत्या वर्षी घटना दुरुस्ती करण्यात आली?
प्रश्न
20
भारत हे ………… राष्ट्र आहे.
प्रश्न
21
‘सार्वभौम राज्य’ या शब्दाचा अर्थ काय?
प्रश्न
22
कोणत्या घटनादुरुस्तीने १८ वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार दिला?
प्रश्न
23
वर्धा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ – ________
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली?
प्रश्न
25
भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक केव्हा झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x