21 December 2024 10:38 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-19

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
समवर्ती सूचित बदल करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे?
प्रश्न
2
तात्या टोपे यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
3
लोक लेखा समिती कोणाच्या वतीने सरकारच्या व्यवहारावर आर्थिक नियंत्रण ठेवते?
प्रश्न
4
विषयसूचित नसलेल्या विषयावरील कायदे करण्याचा अधिकार कोणास आहे?
प्रश्न
5
खालीलपैकी बरोबर जोडी कोणती?
प्रश्न
6
घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार घटनेच्या कोणत्या कलमात नमूद आहे?
प्रश्न
7
२०११ च्या जनगणनेनुसार नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या – _______
प्रश्न
8
गोवर्धन म्हणून सातवाहन शिलालेखात उल्लेखलेले ठिकाण – _______
प्रश्न
9
खडकात कोरलेले खंडोबाचे मंदिर – ________
प्रश्न
10
घटकराज्य व केंद्रामधील दुवा साधण्याचे कार्य कोण करतो?
प्रश्न
11
भारताचे सहावे राष्ट्रपती कोण?
प्रश्न
12
स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण?
प्रश्न
13
समवर्ती सूचित ……… हा विषय आहे.
प्रश्न
14
बिनविरोध निवडून येणारा एकमेव राष्ट्रपती कोण?
प्रश्न
15
भारताचे पहिले राष्ट्रपती – _______
प्रश्न
16
आर. व्यंकटरामन हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते?
प्रश्न
17
स्वातंत्र्यवीर सावकारांचे जन्मस्थान – _______
प्रश्न
18
डॉ. आंबेडकरांनी आपल्या धर्मांतराचा निर्णय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला?
प्रश्न
19
सैन्याचे प्रशिक्षण केंद्र व थंड हवेचे ठिकाण म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
प्रश्न
20
वैधानिक शेषाधिकारी कोणास असतात – ________
प्रश्न
21
संसदेत चर्चेसाठी येणाऱ्या विविध विषयांसाठी किती वेळ द्यावा याचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेने कोणत्या समितीकडे सोपविला आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणती शासनप्रणाली सभापतीच्या निर्णायक मतावर चालते?
प्रश्न
23
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण?
प्रश्न
24
खालीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रपती होण्यापूर्वी सभापती होती?
प्रश्न
25
मधमेश्वर – भरतपूर नावाचे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x