28 January 2025 9:40 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-20

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२०११ च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे शहर कोणते?
प्रश्न
2
खालीलपैकी ……….. ग्रहास जलग्रह संबोधण्यात येते.
प्रश्न
3
‘तिरुपती बालाजी’ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
4
भालचंद्र महाराजांचे समाधीस्थान – _________
प्रश्न
5
यमुना नदीकाठी खालीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश वसलेला आहे?
प्रश्न
6
प्रायोगिक तत्वावर चालणारे भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे सुरु करण्यात आले?
प्रश्न
7
भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह – ________
प्रश्न
8
सिमेंट तयार करणे व होड्या बांधणे हे मोठे उद्योग कोठे आहे?
प्रश्न
9
१४ नोव्हेंबर कोणता दिन म्हणून आपल्या परिचयाचा आहे?
प्रश्न
10
आसामचे दुःखाश्रू – _________
प्रश्न
11
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसादचा राज्यकारभाराचा कार्यकाल किती?
प्रश्न
12
देशातील पहिली ऑईल रिफायनरी कोणती?
प्रश्न
13
ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेस काय आहे?
प्रश्न
14
कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा जिल्हा तयार झालेला आहे?
प्रश्न
15
देशातील पहिला साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभा राहिला?
प्रश्न
16
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेस खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
17
महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
18
इल्मेनाईट हे खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडते?
प्रश्न
19
ओरिसा राज्यात खालीलपैकी कोणते मंदिर आहे?
प्रश्न
20
अवघ्या २३ व्या वर्षी आय. पी. एस. झालेली भारतातील पहिली महिला कोण?
प्रश्न
21
भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
प्रश्न
22
पांडवांनी बांधलेले सुप्रसिद्ध केदारनाथ मंदिर …….. राज्यात आहे.
प्रश्न
23
अलिबाग हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे असे ओळखल्या  जाते?
प्रश्न
24
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती पदाचे सूत्रे ………. रोजी हाती घेतली.
प्रश्न
25
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिमेस काय आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x