21 December 2024 10:05 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-22

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेस ……….. आहे.
प्रश्न
2
घटना दुरुस्तीनंतर ‘स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत’ घटनेत कोणत्या परिशिष्टाचा समावेश करण्यात आला?
प्रश्न
3
सांगली जिल्ह्याच्या उत्तरेस व ईशान्येस ………. जिल्हा आहे.
प्रश्न
4
७४३ – ५९१ = ?
प्रश्न
5
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम – १९६१ नुसार पंचायत समितीकडे किती विषय सोपविण्यात आले आहे?
प्रश्न
6
पंचायत राज्याकरिता नियुक्त केलेल्या श्री. एल. एन. बोगिरवार समितीने महाराष्ट्र शासनाला आपला अहवाल ………. तारखेला सादर केला.
प्रश्न
7
पंचायत राज व्यवस्थेची विभागणी किती गटामध्ये केली?
प्रश्न
8
स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमुख कार्य खालीलपैकी कोणते?
प्रश्न
9
0.67 – 0.33 = ?
प्रश्न
10
महानगरपालिकेचे अंदाजपत्रक तयार करतात – __________
प्रश्न
11
१९६१ चा महराष्ट्र राज्य परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार पारित करण्यात आला?
प्रश्न
12
एका परडीत काही फुले आहेत. १५, २० किंवा २५ फुलांची एक माल याप्रमाणे माळा बनविल्या तर प्रत्येक वेळी माळा पूर्ण होण्यास फुले कमी पडतात. तर परडीत कमीत कमी किती फुले असावीत?
प्रश्न
13
कोणती समिती भारतातील लोकशाही विकेंद्रीकरणासाठी सर्वप्रथम नेमलेली होती?
प्रश्न
14
दोन संख्यांचे म.सा.वि. आणि ल.सा.वि. अनुक्रमे ४ आणि ४८ आहेत. एक संख्या १२ असल्यास दुसरी संख्या कोणती?
प्रश्न
15
पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस ……….. आहे.
प्रश्न
16
लोकशाही विकेंद्रीकरणाचा प्रथम प्रयोग कोणत्या राज्यात करण्यात आला?
प्रश्न
17
सातारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
18
७.६५ – २.५३९ = ?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणते कार्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे नाही?
प्रश्न
20
भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक खालीलपैकी कोण आहे?
प्रश्न
21
देशात पंचायत राज्यास सुरुवात कोणत्या साली झाली?
प्रश्न
22
पंचायत राज्याचा मुख्य हेतू कोणता?
प्रश्न
23
प्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवते?
प्रश्न
24
पुणे जिल्ह्याच्या उत्तर व पूर्वेस ……….. आहे.
प्रश्न
25
भारतामध्ये पंचायती राज व्यवस्थेची सुरुवात प्रथम ……… मध्ये झाली.

राहुन गेलेल्या बातम्या

x