28 January 2025 9:39 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-23

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
रायगड जिल्ह्याच्या उत्तरेस काय आहे?
प्रश्न
2
महिला सरपंच यावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी किती मते आवश्यक असतात?
प्रश्न
3
८ * (९ + १) / ४ – १
प्रश्न
4
गावातील लोक व गट प्रशासन यांतील शासकीय दुवा कोण?
प्रश्न
5
मुंबई उपनगरातील एकूण तालुके किती?
प्रश्न
6
महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
7
नगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात?
प्रश्न
8
१९८ व २४० यांचा म.सा.वि. ६ आहे. तर त्यांचा ल.सा.वि. किती?
प्रश्न
9
ग्रामपंचायतीचे शेषाधिकार कोणास आहेत?
प्रश्न
10
ग्रामपंचायतीवर कोणाचे नियंत्रण व मार्गदर्शन असते?
प्रश्न
11
ग्रामपंचायतीचे कर कोण निश्चित करते?
प्रश्न
12
लष्करी स्थानक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणत?
प्रश्न
13
खालीलपैकी खेड्यातील कायदा व सुव्यवस्था कोण राखतो?
प्रश्न
14
१८, १२ व ९ यांचा ल.सा.वि. काढा.
प्रश्न
15
सरपंच खालीलपैकी कोणाकडे राजीनामा देतात?
प्रश्न
16
पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा म.सा.वि. १५ येईल?
प्रश्न
17
रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस काय आहे?
प्रश्न
18
एका गटात १५ किंवा १८ मुले याप्रमाणे मुलांचे गट केले तरी समान गट होतात. मुले उरत नाहीत, तर एकूण मुलांची किमान संख्या किती असावी?
प्रश्न
19
अशोकाचा शिलालेख व स्तूप खालीलपैकी कोणत्य शहरात आहे?
प्रश्न
20
मुंबई ग्रामपंचायत कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला?
प्रश्न
21
उदवाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी कोणती नागरी स्वराज्य संस्था नाही?
प्रश्न
23
केळी व विड्याची पाने यांच्या साठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
प्रश्न
24
लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान कोणते आहे?
प्रश्न
25
वि. दा. सावरकर यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात कुठून झाली?

राहुन गेलेल्या बातम्या

x