28 January 2025 9:22 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-24

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते प्रामुख्याने कोण होते?
प्रश्न
2
भाजक, भागाकार व बाकी या संख्या अनुक्रमे १६, ३९ व २ या आहेत, तर भाज्य संख्या किती?
प्रश्न
3
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते?
प्रश्न
4
खालीलपैकी दिल्लीचे – हृदय म्हणून कोणता चौक प्रसिद्ध आहे?
प्रश्न
5
……… या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
प्रश्न
6
Which one of the following pairs is correctly matched?
प्रश्न
7
महाराष्ट्रातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
8
न्हाव्यांचा संप सर्वप्रथम कोणी घडवून आणला?
प्रश्न
9
भारतातील एकूण किती राज्यांना समुद्र किनारा आहे?
प्रश्न
10
छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरु केले?
प्रश्न
11
choose the correct word to complete the following sentence.The rose is the _______ beautiful flower.
प्रश्न
12
पालघर जिल्ह्यात काचेच्या बांगड्या कोठे तयार होतात?
प्रश्न
13
I think Ravi is so exciting _______ Ram.
प्रश्न
14
छत्रपती शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानची सूत्रे केव्हा आली?
प्रश्न
15
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणते शहर पूर्वीच्या संस्थानची राजधानी होती?
प्रश्न
16
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण – ________
प्रश्न
17
Choose the correct word for the following phrase.‘A child who stays always from school without leave.’
प्रश्न
18
छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या कायद्याचे स्वागत केले होते?
प्रश्न
19
मुंबई उपनगरच्या पश्चिमेस खालीलपैकी काय आहे?
प्रश्न
20
सर्वाधिक वेलदोड्याचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?
प्रश्न
21
राष्ट्रीय सभेस महात्मा फुलेंनी विरोध का केला?
प्रश्न
22
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ……….. या शहरात सुंदर राजवाडा व मोती तलाव आहे.
प्रश्न
23
छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या?
प्रश्न
24
भारतातील पहिली महिला आमदार – ________
प्रश्न
25
मुंबई उपनगर च्या उत्तरेस खालीलपैकी कोणता जिल्हा आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x