28 January 2025 9:27 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-25

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘अबब ! केवढा प्रचंड धबधबा हा’ (विधानार्थी वाक्यात रुपांतर करा)
प्रश्न
2
Select the correct alternative to complete the following sentence.The librarian and his assistant are three ______.
प्रश्न
3
विधानसभा सदस्य कसे निवडतात?
प्रश्न
4
विधानसभा कोण बरखास्त करतो?
प्रश्न
5
Select the correct alternative to complete the following sentence.He is an efficient student _______.
प्रश्न
6
गावातील लोक व गट प्रशासक यांतील शासकीय दुवा कोण?
प्रश्न
7
घटकराज्यांची संख्या किती आहे?
प्रश्न
8
२०११ च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
9
१९८४ अखेर भारतात किती राज्ये केंद्रशासित प्रदेश होते?
प्रश्न
10
घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?
प्रश्न
11
विधानसभा चालू नसताना कोण वटहुकुम काढू शकतो?
प्रश्न
12
‘धनविधेयक’ प्रथम कुठे मांडले जाते?
प्रश्न
13
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. :‘शंकर वराह मारतो’
प्रश्न
14
खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो. – _________
प्रश्न
15
“When Geetu ……….. back tonight.” Fill in the blank.
प्रश्न
16
धनविधेयक कोणाच्या संमतीशिवाय विधिमंडळात मांडता येत नाही?
प्रश्न
17
Choose from the following the appropriate synonym of the word ‘competence’.
प्रश्न
18
वर्धा जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
19
“I am come ……………. Pune.” Select the best word to complete the following sentence.
प्रश्न
20
भंडारा जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
21
अमुक झाले तर अमुक होईल, असे काल्पनिक विधान करावयाचे असेत तर भूतकाळी आणि भविष्यकाळी कोणत्या अर्थाच्या क्रियापदाची योजना करावी लागते?
प्रश्न
22
गोंदिया जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
23
Select the correct word from the following for the group of words :“something that is sure to happen.”
प्रश्न
24
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ खालीलपैकी कोण होते?
प्रश्न
25
Choose the correct question-tag for : A little progress has been made, ______

राहुन गेलेल्या बातम्या

x