28 January 2025 9:42 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-26

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
भारताच्या राज्यघटनेचा चौथा भाग कोणत्या देशापासून घेतला आहे?
प्रश्न
2
Complete the following sentence by choosing the correct alternative :As soon as the man saw the saint ________.
प्रश्न
3
गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोखंडाच्या खाणी कोठे आहेत?
प्रश्न
4
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
5
राज्यसभेच्या सभासदाची मुदत किती वर्षे असते?
प्रश्न
6
राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?
प्रश्न
7
होलस्टिन – फ्रिजीयन या गायीचा रंग ……………. असतो.
प्रश्न
8
महाराष्ट्रातील अतिमागास आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
9
अंधेरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
10
महाराष्ट्रात विदेशी वळूंची पैदास केंद्रे तायवडे (पुणे), कोपरगाव व …………. येथे आहेत.
प्रश्न
11
Choose the correct synonyms of ‘Clamity’
प्रश्न
12
“………….. Advertisement should be brief.” Choose the correct Artical.
प्रश्न
13
पशुधनाच्या संस्थेबाबत भारताचा जगात कोणता क्रमांक लागतो?
प्रश्न
14
राष्ट्रपती राज्यसभेवर किती सभासदांची नियुक्ती करतात?
प्रश्न
15
________ वर्गीय खाद्य म्हणून शेंगदाणा पेंडा ओळखले जाते.
प्रश्न
16
१४ वर्षाखालील मुलांना सक्तीचे शिक्षण देण्याबाबतची तरतूद घटनेत कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे?
प्रश्न
17
दर किती वर्षांनी राज्यसभेचे १/३ सभासद निवृत्त होतात?
प्रश्न
18
“How is he? He …………….”
प्रश्न
19
…………… प्रजोत्पादन करण्यासठी प्रामुख्याने पद्धत नैसर्गिक जास्त प्रचलित आहे.
प्रश्न
20
“There is bridge …………. the river.”
प्रश्न
21
कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत?
प्रश्न
22
राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे?
प्रश्न
23
भारताच्या लोकसभेचे पहिले सभापती कोण?
प्रश्न
24
राज्यशासनाचा कार्यकारी प्रमुख – ________
प्रश्न
25
भारतीय राज्यघटनेचे २३ वे कलम कोणत्या गोष्टीत प्रतिबंध कर्ते?

राहुन गेलेल्या बातम्या

x