21 December 2024 10:18 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-27

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सन २०११ च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
2
‘Shyam was sleeping’ Change into future continuous tenses.
प्रश्न
3
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
प्रश्न
4
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संकरित गाय ……… विकसित केलेली आहे.
प्रश्न
5
निरोगी गाईचे शरीराचे तापमान ३८॰C ते ………. असते.
प्रश्न
6
राष्ट्रीय दुध विकास मंडळाचे मुख्यालय …….. या राज्यात आहे.
प्रश्न
7
सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान – ……………
प्रश्न
8
‘ओनम’ हा सन ………. राज्यातील आहे.
प्रश्न
9
भारत सरकारने ‘सत्यमेव जयते’ हे बोधचिन्ह ……….. रोजी स्वीकारले.
प्रश्न
10
लाळ्या खुरकत या रोगामुळे ………….. गर्भपात होतो.
प्रश्न
11
‘सत्यमेव जयते’ हे कोठून घेण्यात आले?
प्रश्न
12
‘सलाल जलविद्युत’ निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
13
‘कान्हा राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
14
Fill in the correct alternative. I have been living in this house ______ thirty years.
प्रश्न
15
पालघर जिल्ह्यात अणूशक्तीपासून वीज तयार करण्याचे केंद्र कोठे आहे?
प्रश्न
16
Select the correct verb : If I ______ he I would go at once.
प्रश्न
17
‘अप्पूघर’ कोठे बांधण्यात आले?
प्रश्न
18
पुरीचे जगन्नाथाचे मंदिर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
19
गीर ही गाय गुजरातमधील ……….. जिल्ह्यात आढळते.
प्रश्न
20
Fill in the blank with the correct alternative out of the following :Neither his father nor his mother _________ alive.
प्रश्न
21
‘रायटर्स बिल्डींग’ कोठे आहे?
प्रश्न
22
खालीलपैकी कोठे पितळी भांड्याचा उद्योग आहे?
प्रश्न
23
………… वर्गीय खाद्य म्हणून बरसीम व मुरघास यांचा उल्लेख करता येईल.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात लहान समुद्रकिनारा लाभलेला आहे?
प्रश्न
25
His rude behavior let me down. Here “to let down” means _____

राहुन गेलेल्या बातम्या

x