28 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-29

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
विदेशी संकरित गाय म्हणजे ५०% होलस्टन + २५% जर्सी + ………..% गीर.
प्रश्न
2
महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कुठे व केव्हा दिली?
प्रश्न
3
शेळीच्या मासाचे साधारण ……….. प्रकार पडतात.
प्रश्न
4
I usually go to _____ bed at 10 pm.
प्रश्न
5
लवकर या शब्दाची जात – ______
प्रश्न
6
महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत – ………..
प्रश्न
7
शेळ्या साधारणतः ………… महिने वयाच्या असताना माजावर येतात.
प्रश्न
8
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ………. येथे आहे.
प्रश्न
9
नामांचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात?
प्रश्न
10
खालीलपैकी मूळ संख्या कोणती?
प्रश्न
11
लहानपणीच खच्चीकरण केलेल्या बोकडा पासून ……… टक्के मास मिळते.
प्रश्न
12
‘धैर्य’ हा शब्द ………… आहे.
प्रश्न
13
जोतीबा फुलेचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ – ………….
प्रश्न
14
ज्योतिबा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव – ………..
प्रश्न
15
३५ * ५ + १८ / २
प्रश्न
16
Fill in blank with proper alternative. Are there any witnesses present?The word “any” in this sentence is used as ________.
प्रश्न
17
मराठी व्याकरणात विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत?
प्रश्न
18
प्रादेशिक वस्तूसंग्रहालय कोठे आहे – …………..
प्रश्न
19
……….. कालावधीत जोतीबा फुले पुणे नगरपालिकेचे सभासद होते.
प्रश्न
20
He climbed ______ the high roof.
प्रश्न
21
शेळी-मेंढी विकास कार्यक्रम ……… पासून महाराष्ट्र शेळी विकास महामंडळ गोखलेनगर, पुणे यांच्या कडे हस्तांतरित करण्यात आला.
प्रश्न
22
४०० मधून एका संख्येची दुप्पट वजा केली तर त्या संख्येच्या तिप्पटीएवढी बाकी राहते. तर ती संख्या कोणती?
प्रश्न
23
६७५ * ४८३ = ३,२६,०२५ तर ६.७५ * ४.८३ = ?
प्रश्न
24
People _____ not tell lies.
प्रश्न
25
पैठण-जायकवाडी जलविद्युत केंद्र ……… जिल्ह्यात आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x