30 December 2024 11:27 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-31

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मेरिनो मेंढी पासून दरवर्षी ………. किलो लोकर मिळते.
प्रश्न
2
Which of the following sentences is correct one?
प्रश्न
3
‘क’ हे व्यंजन ………. या वर्णाचे आहे.
प्रश्न
4
गोंदिया जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
5
अ व ब यांच्या पगारचे गुणोत्तर ४ : ३ आणि ब व क यांच्या पगाराचे गुणोत्तर ३ : ४ आहे. जर क चा पगार ८,४०० रु. असेल तर अ चा पगार किती?
प्रश्न
6
निमंत्रण आले तर मी येईन; हा वाक्यप्रकार ……….. आहे.
प्रश्न
7
लासोटा ही लस पिल्ल्यांना ………. दिवस वयाचे असताना द्यावे.
प्रश्न
8
६० दिवसात संपणारे काम ३६ दिवसात पुरे करावयाचे झाल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या किती पट करावी?
प्रश्न
9
टाकीचे घाव सोसल्याशिवाय ………. येत नाही.
प्रश्न
10
पहिल्या ४ विषम संख्यांची सरासरी किती?
प्रश्न
11
‘सहारा’ विमानतळ ………… येथे आहे.
प्रश्न
12
दक्षिण भारतातातील सर्वात मोठी यात्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरते?
प्रश्न
13
शेळ्यांमध्ये जुळ्याचे प्रमाण ………. टक्के एवढे असते.
प्रश्न
14
दगडी कोळश्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत?
प्रश्न
15
संगीताने चार डावांत काढलेल्या धावांची सरासरी ५० आहे. तर तिने चार डावांत एकूण किती धावा काढल्या?
प्रश्न
16
…………. शुद्धता अॅगमार्क या नावाने ठरवली जाते.
प्रश्न
17
जीवनसत्त्व बी – १२ हे फक्त ……….. असते.
प्रश्न
18
भारतातील सर्वोच्च पुरस्कार – …………..
प्रश्न
19
Choose the correct question tag to fill in the blank. he will never give up, ______?
प्रश्न
20
मन्याड धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
21
उत्तर भारताचे मँचेस्टर खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात?
प्रश्न
22
निश्चल – या संधीचा विग्रह करा?
प्रश्न
23
Use the correct word in the following sentence. _________ we run. we shall miss the train.
प्रश्न
24
भारतातील सर्वात मोठा खत प्रकल्प कोठे उभारला?
प्रश्न
25
मुलाने आंबा खाल्ला. हे वाक्य ……… आहे.

राहुन गेलेल्या बातम्या

x