21 December 2024 10:27 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-32

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ग्रामपंचायतीचे ऑडीट कोण करतो?
प्रश्न
2
१० किलो साखरेला ५५ रु. पडतात, तर ४ किलो साखरेची किंमत किती?
प्रश्न
3
कोतवाल खालीलपैकी कोणाच्या कामात मदत करतो?
प्रश्न
4
विजोड लिंग जोडी ओळखा.
प्रश्न
5
मुंबई उपनगर चे मुख्य ठिकाण कोणते आहे?
प्रश्न
6
सरपंच व उपसरपंच अनुपस्थित असतील तर सभेचा अध्यक्ष म्हणून काम कोण बघतो?
प्रश्न
7
Chosen the ‘wrong’ Synonym of ‘talk‘
प्रश्न
8
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
9
खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर ३ : ७ आहे आणि टेबलाची किंमत ४४१ रु. आहे, तर खुर्चीची किंमत किती?
प्रश्न
10
पाश्चरायझेशन प्रक्रियेचा शोध लुईस पाश्चर या शास्त्रज्ञाने ……….. साली फ्रान्स मध्ये लावला.
प्रश्न
11
एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज १२० असल्यास पहिली संख्या कोणती?
प्रश्न
12
एका त्रिकोणातील कोनांची मापे ४ : ३ : २ या समप्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
प्रश्न
13
विजोड लिंग जोडी ओळखा.
प्रश्न
14
महाराष्ट्रात प्रत्येक ग्रामपंचायतीत स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत?
प्रश्न
15
अगस्तिऋषींचा आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
16
अहमदनगर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
17
Rewrite using ‘too’. The tea is so that it cannot be drunk.
प्रश्न
18
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.आईच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले.
प्रश्न
19
न्यायपंचायतीचा कालावधी किती टक्के वर्षाचा असतो?
प्रश्न
20
महाराष्ट्रात दर माणसी दर दिवशी दुधाची उपलब्धता ………. ग्रॅम इतकी आहे.
प्रश्न
21
व्हाईट लेगहॉर्न या जातीचे उगमस्थान ………. देशातील लेगहॉर्न हे गाव आहे.
प्रश्न
22
खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.आमच्या क्रिकेटपटुंची वाहवा झाली.
प्रश्न
23
ऱ्होड आयलंड रेड ही ही द्विउद्देशीय ………….. जात आहे.
प्रश्न
24
अन्नभेसळ प्रतिबंध कायदा ………. साली सुरु करण्यात आला.
प्रश्न
25
Chosen the ‘wrong‘ Synonym of ‘Savage‘

राहुन गेलेल्या बातम्या

x