21 December 2024 10:29 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-33

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.शाब्बास ! माधवी तू पोलीस झालीस.
प्रश्न
2
गाईच्या दुधात घटतांचे वजन ……… इतके असते.
प्रश्न
3
खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.त्यांच्याकडून ते काम होणार नाही.
प्रश्न
4
एका वर्गातील पाहिल्या तीन मुलांचे सरासरी वय १३.५ वर्षे आहे. त्यापैकी पाहिल्या दोघांच्या वयांची बेरीज २५ वर्षे आहे. तर तिसऱ्या मुलाचे वय किती?
प्रश्न
5
Choose the correct sentence from the following.
प्रश्न
6
आईस्क्रीम शितगृहात ……… तापमानाला साठवितात.
प्रश्न
7
Choose the correct sentence with reference to appropriate yse of adverb
प्रश्न
8
सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते – ………..
प्रश्न
9
Choose the correct adjective from of ‘language’
प्रश्न
10
दुधाचा गोठण बिंदू ………… एवढा असतो.
प्रश्न
11
५०० रु. वरील ५ वर्षाचे दरसाल दर शेकडा ८% दराने किती सरळव्याज होईल?
प्रश्न
12
महात्मा फुले यांचे मूळ आडनाव – ………….
प्रश्न
13
रामने घनशामकडून द.सा.द.शे. ८% दराने ५५० रु. सरळव्याजाने कर्जाऊ घेतले. त्याने ६ महिन्यानंतर सर्व रक्कम परत केली तर रामने किती रक्कम परत केली?
प्रश्न
14
कनिष्ट वर्गाच्या शिक्षणासाठी हंटर आयोगापुढे कुणी साक्ष दिली?
प्रश्न
15
राष्ट्रीय दुध विकास मंडळाची स्थापना ……… साली झाली.
प्रश्न
16
खालीलपैकी नामाचे मुख्य प्रकार कोणते नाही?
प्रश्न
17
प्राचीन मांडू घराण्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
प्रश्न
18
दह्या मध्ये स्निग्धतेचे प्रमाण ……….. टक्के इतके असते.
प्रश्न
19
नंदुरबार जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
20
वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
21
एका रकमेचे ५ वर्षात दामदुप्पट होते. तर व्याज दर द.सा.द.शे. किती?
प्रश्न
22
छत्रपती शाहू महाराजांना राज्य ……….. प्रकारचे होते.
प्रश्न
23
If I ……….. you, I would not do it. Fill in the blank.
प्रश्न
24
खालीलपैकी कोणता विचार आगरकरांवर अधिक स्विकारणीय होता?
प्रश्न
25
जळगाव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x