28 January 2025 9:45 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-34

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct alternative for ‘Stranger’
प्रश्न
2
खालील शब्दातील सामान्य नाम कोणते?
प्रश्न
3
खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे?
प्रश्न
4
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ……….. हे पाक्षिक सुरु केले.
प्रश्न
5
……….. जिल्ह्यात शेळींची सर्वात जास्त संख्या आहे.
प्रश्न
6
“सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार” या नावाने ओळखली जाणारी नवीन योजना ……….. पासून सुरु झाली आहे.
प्रश्न
7
‘Feeding on grass’
प्रश्न
8
अंडी देणाऱ्या कोंबडीची ………..महिन्यानंतर पिसे झडू लागतात या क्रियेला मोल्टींग म्हणतात.
प्रश्न
9
आनंदीबाई या विधवेशी कोणी विवाह केला होता?
प्रश्न
10
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे?
प्रश्न
11
The story was not _________, so he did not believe her.
प्रश्न
12
3.002 – 2.931 = ?
प्रश्न
13
२०११ च्या जनगणनेनुसार पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
14
The game is very interesting. I have taken a fancy to it.Here ‘to take a fancy to’ means.
प्रश्न
15
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ………. साली मूकनायक सुरु केले.
प्रश्न
16
डॉ. आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कुणाच्या सहकार्याने सुरु केले?
प्रश्न
17
चवदार तळ्याचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला?
प्रश्न
18
दुधामध्ये सर्वसाधारण पाणी ………. टक्के असते.
प्रश्न
19
‘मी दहावी पास झालो’ वाक्याचा काळ कोणता आहे?
प्रश्न
20
पालघर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
21
गैरशिस्त हा समास कोणता?
प्रश्न
22
भारतात एकूण दुध उत्पादनात म्हशींना वाटा ……… टक्के आहे.
प्रश्न
23
व्याकरण म्हणजे – …………
प्रश्न
24
खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत ३/४ इतकी आहे?
प्रश्न
25
१६० चा २/५ = किती?

राहुन गेलेल्या बातम्या

x