28 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-37

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Choose the correct meaning of the underlined phrase in the following sentence.My friend willingly complied with my request for some financial help.
प्रश्न
2
(2-3+4) / 3*3-2 या पदावलीची किंमत काय?
प्रश्न
3
……… अर्भकाला कोकरू असे म्हणतात.
प्रश्न
4
शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक ……. यांनी लिहिले.
प्रश्न
5
कोणती बाब महात्मा ज्योतीराव फुले यांचे बाबतीत लागू होत नाही?
प्रश्न
6
संकरीत गायीचा भाकड काळ ………… महिने कालावधीचा असतो.
प्रश्न
7
शेळ्या मेंढ्यासाठी छप्पर बनवताना मध्यापासून ………. मी. उंचीचे असावे.
प्रश्न
8
अर्धविराम हे विराम चिन्ह केव्हा वापरतात?
प्रश्न
9
मराठवाड्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्ह्य कोणता आहे?
प्रश्न
10
Which of the following is correctly punctuated?
प्रश्न
11
6 * 4 – 2 / 2 ची किंमत किती?
प्रश्न
12
बाबा कालच अमरावतीहून आले. अधोरेखित शब्दाचा कार्यकार्थ ओळखा.
प्रश्न
13
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग ……….. यांना म्हणतात.
प्रश्न
14
Select the correct adjective of the noun ‘heir’ from the following.
प्रश्न
15
लोक ……… च्या मागे धावतात म्हणून फसतात.
प्रश्न
16
सन २०११ च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
17
आधुनिक विचारांचा दृष्टीकोण असणारा – ……….
प्रश्न
18
सर्वात जास्त दुध देणारी म्हैस ……….. आहे.
प्रश्न
19
खालीलपैकी कापडाची मोठी बाजारपेठ कोणती आहे?
प्रश्न
20
2 / 2 + 2 * 2 – 2 ला सरळरूप दिल्यास येणारी किंमत – ………
प्रश्न
21
60 * 7 + 3 * 60 ची किंमत किती?
प्रश्न
22
……….. गाई रोगाला लवकर बळी पडतात.
प्रश्न
23
मराठवाड्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत?
प्रश्न
24
प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे असे म्हणणारा पहिला भारतीय – ……………
प्रश्न
25
Choose the correct word/s to complete the sentence.I shall call and see you when I ______ to Mumbai.

राहुन गेलेल्या बातम्या

x