21 December 2024 10:50 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-38

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
दुधासाठी पाळण्यात येणारी महाराष्ट्रातील गायीची जात – ……………
प्रश्न
2
Complete the sentence.Panditjee was married at ……… early age.
प्रश्न
3
महाराष्ट्रात आपल्या घरातील विहीर दलितांसाठी प्रथम कोणी खुली केली?
प्रश्न
4
तुम्ही सर्वजण इथेच थांबा. अधोरेखित शब्दाची खालीलपैकी जात निवडा.
प्रश्न
5
एका वर्गात २४ मुलगे आणि २० मुली आहेत. तर मुले आणि मुलींची गुणोत्तर काय?
प्रश्न
6
१९२० साली माणगाव येथे भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षस्थान ……… यांनी भूषविले होते.
प्रश्न
7
डांगी जातीचे बैल महाराष्ट्रात कोकण, अहमदनगर व ………. येथे आढळून येतात.
प्रश्न
8
……… मध्ये जर्मनीतील डॉ. सॉक्सलेट या शास्त्रज्ञाने दुधात्वे पाश्चरीकरण प्रथम केले.
प्रश्न
9
महार वतन पद्धत ……… यांनी बंद केली.
प्रश्न
10
‘ए’ ग्रेड अंड्याचे वजन ………… ग्रॅम असते.
प्रश्न
11
खालील विषयातील गुणविशेषण कोणते?
प्रश्न
12
रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
13
दुध वाहतुकीसाठी प्रथम रोड टँकर कॅलिफोर्निया मध्ये ………. साली तयार केला.
प्रश्न
14
रायगड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
15
एका वर्गात ३६ मुलगे आणि ३० मुली आहेत. तर मुले आणि मुलींचे गुणोत्तर काय?
प्रश्न
16
Choose the correct alternative from the complete following sentence.You ……… have good manners.
प्रश्न
17
मुखातून निघणाऱ्या ध्वनीला …….. म्हणतात.
प्रश्न
18
केब्रीज विद्यापीठाने छत्रपती शाहू महाराजांना ……… ही सन्मान पदवी अर्पण केली होती.
प्रश्न
19
ठाणे जिल्हातील कोणत्या गावाच्या परिसरात नवी मुंबई वसविली आहे?
प्रश्न
20
Our young Chief Minister ………. endowed with many fine Qualities.
प्रश्न
21
अंजूचा मासिक पगार ३,५०० रु. असून खर्च ३,००० रु. आहे. तर त्याच्या मासिक खर्चाचे, मासिक पगाराशी गुणोत्तर काढा.
प्रश्न
22
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
23
एका ओळीत १२ शब्द याप्रमाणे ४०० ओळींची गोष्ट लिहिण्यास २४ पाने लागतात, तर ओळीत ८ शब्द लिहिल्यास तीच गोष्ट लिहिण्यास किती पाने लागतील?
प्रश्न
24
हसरे बालक कोणाला आवडत नाही ! अधोरेखित शब्दाची जात निवडा.
प्रश्न
25
इ.स. १८६० मध्ये विधवा पुणर्विवाहास पूर्ण पाठिंबा कोणी दिला?

राहुन गेलेल्या बातम्या

x