28 January 2025 9:43 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-39

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
१५, २० आणि ३० यांचा ल.सा.वि. किती?
प्रश्न
2
बंदिस्त शेळीपालनात प्रत्येक शेळीस ……… चौ. फुट जागा असावी.
प्रश्न
3
………… महिन्यांवरील खच्ची न केलेल्या नराच्या मासांस बीली मीट असे म्हणतात.
प्रश्न
4
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कागद कारखाना …….. येथे आहे.
प्रश्न
5
गोविंद वल्लभपंत सागर ……….. योजनेत आहे.
प्रश्न
6
भारत व श्रीलंका दरम्यान ………. पूल आहे.
प्रश्न
7
छे, छे या अव्ययाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
8
खालीलपैकी एकवचन कोणता आहे?
प्रश्न
9
कुक्कुटपालन व्यवसायात ……….. खर्च खाद्यावर होतो.
प्रश्न
10
“He …………… living boarding house.”
प्रश्न
11
सन २०११ च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा जास्त राज्यांशी भिडल्या आहेत?
प्रश्न
13
शेळीचा गाभणकाळ ………… दिवस दिवसांचा असतो.
प्रश्न
14
‘झरा झुळझुळ वाहतो आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?
प्रश्न
15
Choose the correct group of words for ‘blonde’
प्रश्न
16
चंद्रपूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
17
विक्रम साराभाई स्पेस सेंटर …….. येथे आहे.
प्रश्न
18
गोंड राज्याची राजधानी असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते?
प्रश्न
19
५ * ७ * ९ * ११ * १३ आणि ९ * ११ * १३ * १७ यांचा म.सा.वि. काढा.
प्रश्न
20
३, ४, ६ आणि १० यांचा ल.सा.वि. सांगा.
प्रश्न
21
‘सरदार सरोवर प्रोजेक्ट’ …….. राज्यात आहे.
प्रश्न
22
‘ए’ ग्रेड अंड्याचे वजन ………. ग्रॅम असते.
प्रश्न
23
Complete the following sentence using appropriate prepositional phraseHe is being accused …………..
प्रश्न
24
दोन संख्यांचा म.सा.वि. १५ असल्यास, खालीलपैकी कोणती संख्या त्याचा ल.सा.वि. आहे?
प्रश्न
25
Choose the relevant section for _______ we shall go as soon as ………

राहुन गेलेल्या बातम्या

x