28 January 2025 9:18 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-40

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
9, 16, 25, 36, ……..
प्रश्न
2
शेतजमिनीचा आकार ………. वसूल करतो?
प्रश्न
3
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला?
प्रश्न
4
हिंगोली जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
5
संकरित गायीचा दुध देण्याचा काळ ………… दिवसाचा असतो.
प्रश्न
6
पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ देणारा पर्याय निवडा. – आकाश फाटणे
प्रश्न
7
भारतातील ……….. महत्त्वाच्या जास्ती मुऱ्हा जाफराबादी मेहसाणा सुरती पंढरपुरी.
प्रश्न
8
36, 30, 24, 18, ………
प्रश्न
9
43, 48, 46, 51, ……..
प्रश्न
10
परभणी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती?
प्रश्न
11
परभणी जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
12
‘काळ’ ची व्याख्या पुढीलप्रमाणे – …………
प्रश्न
13
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ यास राष्ट्रपतीची संमती (assent) केव्हा मिळाली?
प्रश्न
14
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ – …………
प्रश्न
15
देवी रोगाची लस जनावरांना ……….. कातडीमधील देतात.
प्रश्न
16
पैदाशीसाठी वळू …………. वर्षाचा असावा.
प्रश्न
17
सरपंचाला ……… निलंबित करू शकतो.
प्रश्न
18
१९२४ साली बहिष्कृत हितकारिणी सभा ……….. स्थापन केली.
प्रश्न
19
2, 5, 12, 27, ………
प्रश्न
20
कृतघ्न म्हणजे – ………..
प्रश्न
21
खालीलपैकी ……….. यांनी कायद्याच्या कॉलेजात शिक्षक म्हणून नोकरी केली.
प्रश्न
22
जनावरांना उपयोगी पडणारे बारमाही गवत …………
प्रश्न
23
प्रसिध्द जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
ग्रामसभा ……….. मिळून बनते.
प्रश्न
25
दिलेल्या शब्दासाठी विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. : वाचाळ

राहुन गेलेल्या बातम्या

x