28 January 2025 9:32 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-41

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
जनावरांना मॅग्नेशिअम हा घटक उपयुक्त ……….. आहे.
प्रश्न
2
मुख्यमंत्र्यांची नियुक्ती ……….. करतात.
प्रश्न
3
भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही विभागांचा प्रमुख ……….. असतो.
प्रश्न
4
उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
5
Choose the correct verb. Bread and butter ……. her main food.
प्रश्न
6
बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
7
भारतीय राज्यघटनेने सैन्याचे प्रमुखपद खालीलपैकी कोणाकडे दिले आहे?
प्रश्न
8
एक भिंत रंगविण्यास राजूला ९ तास लागतात. ५ तास २४ मिनिटांत तो किती भिंत रंगविल?
प्रश्न
9
खालीलपैकी कोण वित्त आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करते?
प्रश्न
10
एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजू ६ सें.मी. व ५ सें.मी. आहेत आणि त्याची उंची ४ सें.मी. आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
11
करणस्विस ही संकरित गाय ………. दोन जाती मिळून तयार झालेली आहे.
प्रश्न
12
एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे ५ सें.मी. व १२ सें.मी. आहेत. तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?
प्रश्न
13
गुरांना कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती अध्यादेश काढतात?
प्रश्न
15
फॉस्फरसच्या कमतरतेमुळे जनावरांना कोणता आजार होतो?
प्रश्न
16
घनसारख्या आकृतीची उंची २ मी. आहे आणि रुंदी उंचीच्या अनुक्रमे २ पट आणि ३ पट आहेत. तर आकृतीचे घनफळ किती?
प्रश्न
17
जनावरांमध्ये हिमोग्लोबीन तयार करण्याचे कार्य कोण करते?
प्रश्न
18
Choose the correct synonyms of ‘Bear’
प्रश्न
19
बीड जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
20
हिंगोली जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
21
‘धन विषयक बिल’ मांडण्यासाठी कुणाची संमती लागते?
प्रश्न
22
भारतात युध्द जाहीर करण्याचा अधिकार फक्त कोणाला असतो?
प्रश्न
23
Choose the correct synonyms of ‘Mean’
प्रश्न
24
भारतात आणीबाणी फक्त …………. राष्ट्रपती पुकारू शकतात.
प्रश्न
25
Choose the correct spelling

राहुन गेलेल्या बातम्या

x