28 January 2025 9:36 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-42

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
थाॅट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक ………… आहेत.
प्रश्न
2
Complete the following sentence using correct alternative ………. we shall miss the train
प्रश्न
3
राज्यस्तरीय पशुरोग संशोधन शाळा कोठे आहे?
प्रश्न
4
द अन्टचेबल या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
प्रश्न
5
लातूर जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
6
Fill in the blank with appropriate wordNo sooner did the bell ring ……. the teacher left the class
प्रश्न
7
Which one of the following is wrongly matched?
प्रश्न
8
Which one of the following words is the most appropriate meaning of ‘diversity’
प्रश्न
9
डॉ. आंबेडकरांनीधर्म बदलण्याची घोषणा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली?
प्रश्न
10
‘कवितेची रचना करणारी’ या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
प्रश्न
11
सन २०११ च्या जनगणनेनुसार लातूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या किती?
प्रश्न
12
पुढीलपैकी शुद्ध शब्द निवडा.
प्रश्न
13
शुद्ध दुधाचे विशिष्ट गुरुत्व किती असते?
प्रश्न
14
१ मीटर व ० सें.मी. यांचे गुणोत्तर काढा?
प्रश्न
15
जनावरांना होणारा फुफ्फुसाचा दाह हा आजार खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?
प्रश्न
16
पुणे करारावर खालीलपैकी कोणी स्वाक्षऱ्या केल्या?
प्रश्न
17
उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
18
६, १२, X आणि १६ या संख्या प्रमाणात असतील तर X ची किंमत किती?
प्रश्न
19
महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
प्रश्न
20
प्रभू व बानू यांची वये अनुक्रमे २४ वर्षे आणि ३० वर्षे अशी आहेत. तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय?
प्रश्न
21
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
22
प्रदीपचा मासिक पगार १,७०५ रु. असून त्याचा खर्च १,३२० रु. आहे, तर त्याचा मासिक बचीतचे त्याच्या मासिक खर्चाशी असणारे गुणोत्तर पुढीलपैकी कोणते?
प्रश्न
23
हजरतशाह बुखारी यांची दर्गा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
24
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यायांचे प्रकार आहेत?
प्रश्न
25
राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाईच्या जाती कोणत्या?

राहुन गेलेल्या बातम्या

x