28 January 2025 9:16 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-44

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
अचूक विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा.
प्रश्न
2
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण आहेत?
प्रश्न
3
सर्वसाधारणपणे गुरांना आपल्या वजनाच्या ………… पाण्याची गरज असते.
प्रश्न
4
‘प्राचीन’ (विरुद्धार्थी शब्द लिहा.)
प्रश्न
5
‘काल शाळेला सुट्टी होती’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रश्न
6
‘चांगला औषधोपचार लाभाव म्हणून तो मुंबईस गेला.’या वाक्यातील उभयान्वयी अव्यये ओळखा.
प्रश्न
7
जनावरांच्या शरीरात त्याच्या एकूण वजनाच्या किती टक्के पाणी असते?
प्रश्न
8
खालीलपैकी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य कोण होते?
प्रश्न
9
‘समीरने व्यायाम करावा’ या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.
प्रश्न
10
गाईच्या चिकामध्ये प्रथिनाचे प्रमाण किती टक्के असते?
प्रश्न
11
जालना जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
12
२४ मजूर रोज ८ तास काम करून एका कुराणातील गवत १४ दिवसांत कापतात. तर रोज ६ तास काम करून त्याच कुराणातील गवत ८ दिवसांत कापावयाचे झाल्यास किती मजूर लागतील?
प्रश्न
13
दररोज ४ तास केल्यास ४ कि.ग्रॅ. सुत काढण्यास ८ दिवस लागतात. तर रोज ६ तास काम केल्यास ३ कि.ग्रॅ. सुत काढावयास किती दिवस लागतील?
प्रश्न
14
दुधातील …….. या घटकामुळे दुधाला पिवळा रंग प्राप्त होतो.
प्रश्न
15
Fill in the blank. “You are in ……… wrong.”
प्रश्न
16
२०० मीटर लांबीची आगगाडी ताशी ४० कि.मी. वेगाने जात आहे. तिला एक खांब ओलांडण्यास किती सेकंद लागतील?
प्रश्न
17
देवगिरी – दौलताबाद किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
18
हिमरू शालीसाठी प्रसिध्द शहर कोणते आहे?
प्रश्न
19
Choose the correct preposition. My friend has been living there ______ 1970.
प्रश्न
20
सुधारक वृत्तपत्र ………. यांनी सुरु केले.
प्रश्न
21
‘What is use at the end of every interrogative Sentence’?
प्रश्न
22
गोपाळ गणेश आगरकरांवर कोणत्या व्यक्तीचा प्रभाव होता?
प्रश्न
23
जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
24
जनावरांना ………… हा  आजार गोचीडाच्या माध्यमातून होतो?
प्रश्न
25
राम एक काम ६ दिवसांत करतो, तर शाम तेच काम १२ दिवसांत करतो. जर दोघांनी मिळून तेच काम केल्यास किती दिवसांत पूर्ण होईल?

राहुन गेलेल्या बातम्या

x