28 January 2025 9:26 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-46

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणत्याही गृहाचा सभासद नसलेली व्यक्ती मंत्री म्हणून किती काळ सत्तेवर राहू शकते?
प्रश्न
2
इम्फाळ ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे?
प्रश्न
3
‘राज्यपाल’ या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती वर्षाची असते?
प्रश्न
4
छत्रपती शाहूचा राज्यभिषेक …………. मध्ये झाला.
प्रश्न
5
कॉक्रेज ही गाईची जात ………. राज्यात आढळते.
प्रश्न
6
संत तुकारामांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते आहे?
प्रश्न
7
Choose the correct meaning of underlined idiom.Let us have your terms in black ans white.
प्रश्न
8
इ. स. १८८८ मध्ये सुधारक नावाचे वृत्तपत्र ………. यांनी सुरु केले.
प्रश्न
9
भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली?
प्रश्न
10
Choose the proper pronoun.One should be proud of ………. motherland.
प्रश्न
11
माझा चष्मा आण. यातील ‘आण’ हे कोणते क्रियापद आहे?
प्रश्न
12
गोपाळ गणेश आगरकर यांचे निधन …….. मध्ये झाले.
प्रश्न
13
पुढील शब्दाचा समास ओळखा. ‘चक्रपाणी’
प्रश्न
14
गोपाळ गणेश आगरकर हे खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?
प्रश्न
15
He always thought of downtrodden people. Which of the following words has same meaning as ‘downtrodden’
प्रश्न
16
दुधाच्या खव्यामध्ये कोणत्या खनिजाचे प्रमाण सर्वाधिक असते?
प्रश्न
17
‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
18
भारतात सर्वाधिक म्हशीची संख्या ………… राज्यात आहे.
प्रश्न
19
आसामची राजधानी – …………
प्रश्न
20
म्हशीच्या शुद्ध दुधामध्ये ………. स्निग्धांश असतो.
प्रश्न
21
‘लिहित आहे.’ हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते.
प्रश्न
22
……….. जवळच सातवाहन काळातील शिवनेरी किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला.
प्रश्न
23
Choose the proper word for the phrase‘A remedy which is supposed to cure all diseases’ ________
प्रश्न
24
भारतात सर्वाधिक गाईंची संख्या ………. राज्यात आहे.
प्रश्न
25
काही पक्षीच उडू शकतात, वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार ओळखा?

राहुन गेलेल्या बातम्या

x