28 January 2025 9:36 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-47

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
चार संख्यांची सरासरी ४२ आहे. त्यापैकी दोन संख्यांची सरासरी २९ असून, तिसरी संख्या ४१ आहे तर चौथी संख्या कोणती?
प्रश्न
2
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतेवेळी राष्ट्रपती खालीलपैकी कोणाचा सल्ला घेतात?
प्रश्न
3
Complete the sentence with a suitable preposition.He insisted …….. seeing the documents.
प्रश्न
4
पुढील वाक्यप्रकाराचा अर्थ सांगा.‘पाणउतारा करणे’
प्रश्न
5
दुधामधील स्निग्धांशास काय म्हणतात?
प्रश्न
6
दुध अधिक तापविले असता दुधामधील कोणत्या घटकामुळे दुधाला लालसर रंग येतो?
प्रश्न
7
१०, १९, २१, २२ आणि २८ या संख्यांची सरासरी खालीलपैकी किती येईल?
प्रश्न
8
१२ व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
प्रश्न
9
पाहिल्या चार संख्यांची सरासरी काढा?
प्रश्न
10
‘सार्वजनिक उपक्रम समिती’ हे खालीलपैकी कोण नेमतो?
प्रश्न
11
खालीलपैकी सामान्य नाम कोणता आहे ते सांगा.
प्रश्न
12
केसीन हे प्रथिने फक्त ………….. आढळते.
प्रश्न
13
दुधामधील केसीनमुळे दुधास कोणता रंग प्राप्त होतो?
प्रश्न
14
Change into affirmative. ‘You may not believe it.’
प्रश्न
15
संसदीय शासन पद्धतीत ……….. हे ………… मंडळाला जबाबदार असते.
प्रश्न
16
कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
17
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
18
‘आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
19
‘मी निबंध लिहीन.’ या वाक्याचा काळ ओळखा.
प्रश्न
20
समर्थ रामदासांचे समकालीन संत रघुनाथ यांचे गाव कोणते आहे?
प्रश्न
21
एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरवितो?
प्रश्न
22
I don’t believe you. I think you are ………. lies.
प्रश्न
23
५, ९, ५, ६, आणि म अशा पाच संख्यांची सरासरी ७ आहे. तर म ही कोणती संख्या आहे?
प्रश्न
24
Change into affirmative. ‘I have never succeeded.’
प्रश्न
25
भारतीय म्हशी ………. या गटात मोडणाऱ्या आहेत.

राहुन गेलेल्या बातम्या

x