28 January 2025 9:37 AM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-48

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
मी पहाटे उठतो व फिरायला जातो.
प्रश्न
2
गोकुळ व वारणा दुध प्रकल्प ______ जिल्ह्यात आहेत.
प्रश्न
3
उच्च प्रतीच्या चामडीकरिता प्रसिध्द असलेली शेळीची जात कोणती?
प्रश्न
4
‘प्राचीन’ (विरुद्धार्थी शब्द लिहा.)
प्रश्न
5
Use the correct word in the following sentence.He must not attempt to escape, _______ he will be put to death.
प्रश्न
6
Choose the Antonyms of “Abundance”
प्रश्न
7
म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
प्रश्न
8
कोणत्या प्राण्याचे दुध पचण्यास सर्वात हलके मानले जाते?
प्रश्न
9
भारतात सर्वाधिक खेचर ……… या राज्यात आहेत.
प्रश्न
10
कोणत्या संख्येला १५ ने भागले असता भागाकार १५ येतो आणि बाकी ५ उरते?
प्रश्न
11
कॉफीचे सर्वाधिक उत्पादन _____ राज्यात होते.
प्रश्न
12
खालीलपैकी भाववाचक नाम कोणते?
प्रश्न
13
१८ आणि २४ यांच्या सामाईक अवयवांची संख्या किती?
प्रश्न
14
तंबाखू हा शब्द मराठी भाषेत कोणत्या परभाषेतून आलेला आहे?
प्रश्न
15
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
प्रश्न
16
२४ च्या मूळ अवयवांची एकूण संख्या किती आहे?
प्रश्न
17
खालीलपैकी कोणत्या संख्येला ८ ने पूर्ण भाग जाईल?
प्रश्न
18
दिल्ली येथील राष्ट्रपती भवनाचा शिल्पकार कोण होता?
प्रश्न
19
सोलापूर जिल्ह्यातील एकूण तालुके किती?
प्रश्न
20
‘नान्नज’ हे ठिकाण सोलापूरपासून किती अंतरावर वसलेले आहे?
प्रश्न
21
राजस्थान मधील ‘घानापक्षी’ अभयारण्याचे नवीन नाव ………. आहे.
प्रश्न
22
Which one of the following sentence is incongruous in meaning with the remaining three.
प्रश्न
23
मध्यप्रदेशातील आदिवासींचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
24
‘बोका’ (स्त्रीलिंगी रूप लिहा)
प्रश्न
25
गुराची दुध देण्याची क्षमता ……….. या घटकावर अवलंबून असते.

राहुन गेलेल्या बातम्या

x