21 December 2024 10:44 PM
अँप डाउनलोड

पशुसंवर्धन विभाग भरती सराव पेपर VOL-5

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सर्वोच्च न्यायालयाच्या पाहिल्या महिला न्यायधीश कोण?
प्रश्न
2
भारतीय शासन ……….. प्रकारचे आहे.
प्रश्न
3
खाली दिलेल्या पर्यायामधून अचूक पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.भारताचे राष्ट्रपती ………… सदस्यांकडून निवडले जातात.
प्रश्न
4
भारताच्या राष्ट्रपतीला कोणते कार्य करण्याकरिता मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची किंवा इतर कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता भासत नाही?
प्रश्न
5
उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कधी काम करू शकतात याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
6
भारताचे सर्वोच्च न्यायालयातील २७ वे सरन्यायाधीश कोण होते?
प्रश्न
7
राष्ट्रपतीच्या गैरहजरीत कामकाज कोण पाहते?
प्रश्न
8
उपराष्ट्रपती हा ………… चा अध्यक्ष असतो.
प्रश्न
9
राष्ट्रीय विकास महामंडळाचे अध्यक्ष – _______
प्रश्न
10
घटक राज्याचा राज्यपाल ……… यांच्याकडून नेमला जातो.
प्रश्न
11
…….. नि अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागतो?
प्रश्न
12
भारतात राज्यांची पुनर्रचना ……….. या आधारावरून करण्यात आली.
प्रश्न
13
नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असते?
प्रश्न
14
नियंत्रक व महालेखापाल त्यांचा अहवाल कोणास सादर करतात?
प्रश्न
15
……… हा मुलभूत हक्क नाही आहे.
प्रश्न
16
भारतात ………… ही राजकीय पक्षपद्धती आहे.
प्रश्न
17
राज्यपालाचा महत्त्वाचा विवेकाधीन अधिकार – ________
प्रश्न
18
उपराष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या सदनाच्या बैठकीत अध्यक्षस्थान स्वीकारतो?
प्रश्न
19
उपराष्ट्रपतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
प्रश्न
20
मूल्यवर्धित कर लागू करणारे पहिले राज्य कोणते?
प्रश्न
21
मंत्रिमंडळ पराभूत झाल्यास पंतप्रधान, राष्ट्रपतींना कशाचा सल्ला देतील?
प्रश्न
22
पंतप्रधान हा – ……………..
प्रश्न
23
पंतप्रधानाचे स्थान काय असते?
प्रश्न
24
भारताचे उपराष्ट्रपती कोणाकडून निवडले जातात?
प्रश्न
25
पंडित नेहरूंनी ……… चा पुरस्कार केला.

राहुन गेलेल्या बातम्या

x